बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबाजरी
  2. 2 टेबलस्पूनतांदूळ
  3. 1 वाटी मिश्र डाळी (मूग, हरबरा, मसूर, तूर)
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 टीस्पूनआलं -लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनधणे -जीरे पूड
  7. 2 टीस्पूनगोडा मसाला
  8. फोडणीचे साहित्य

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम बाजरी स्वच्छ धुऊन पाणी काढून टाका आणि तशीचअर्धा तास भिजवत ठेवा.
    सर्व डाळी आणि तांदूळ पण धुऊन ठेवा.

  2. 2

    आता बाजरी मिक्सर वर ओबडधोबड वाटून घ्या व नंतर पाखडून घ्या.

  3. 3

    कुकर मधे फोडणी करुन त्यात कडीपत्ता, हिरवी मिरची, आलं -लसूण पेस्ट घालून परतून घ्या.

  4. 4

    आता त्यात बाजरी घालून थोडं परतून घ्या. त्यात डाळी व तांदूळ घालून नीट मिक्स करुन घ्या. दुप्पट पाणी घालून कुकर ला 3 शिट्ट्या काढून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes