बाजरीची  खिचडी(bajrichi khichadi recipes in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

आपण नेहमी तांदूळ वापरून खिचडी बनवतो ही खिचडी जरा वेगळी आहे यातही तांदूळ वापरले पण कमी प्रमाणात बघा तुम्हालाही आवडेल

बाजरीची  खिचडी(bajrichi khichadi recipes in marathi)

आपण नेहमी तांदूळ वापरून खिचडी बनवतो ही खिचडी जरा वेगळी आहे यातही तांदूळ वापरले पण कमी प्रमाणात बघा तुम्हालाही आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५/३० मिनिटे
५ ते६ जण
  1. १ मोठी वाटीबाजरी
  2. १ छोटी वाटीतांदूळ
  3. १छोटी वाटीतूरडाळ
  4. 2मध्यम आकाराचे कांदे
  5. 1/2 वाटीसुके खोबरे
  6. ८/९ लसूण पाकळ्या
  7. 1/4हळद
  8. 1 टी स्पूनतिखट
  9. 2 टी स्पूनकाळा मसाला
  10. फोडणीचे साहित्य
  11. 1 टीस्पूनमोहरी
  12. 1 टीस्पूनजीरे
  13. 1 टेबलस्पूनकढीपत्ता

कुकिंग सूचना

२५/३० मिनिटे
  1. 1

    प्रथम बाजरी निवडून मिक्सरमध्ये एकच गरका देणे बाजरी डाळ तांदूळ एकत्र धुऊन ठेवणे

  2. 2

    कांदा खोबरे लालसर भाजून घेणे नंतर यासोबत लसूण टाकून एकत्र मिक्सरमध्ये बारीक करणे.

  3. 3

    नंतर तेलात फोडणी चे साहित्य घालून कुकरमध्ये तीन शिट्या होईपर्यंत शिजू देणे

  4. 4

    कढी किंवा दह्यासोबत गरम आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arati Wani
Arati Wani @cook_24234333
रोजी
Aurangabad

Similar Recipes