पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)

आज घरो घरी नागपुजा करण्याची प्रथा.
असे म्हणतात ज्याचं घेतले त्याला काहीतरी दिले पाहिजे.म्हणून आज क दाचीत आपण
तवा मांडत नाही त्याचे कृतज्ञ महणुन.
आज सर्व उकडीचे चे पदार्थ त्यातच उकडीचे पुरणाचे दिंड
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
आज घरो घरी नागपुजा करण्याची प्रथा.
असे म्हणतात ज्याचं घेतले त्याला काहीतरी दिले पाहिजे.म्हणून आज क दाचीत आपण
तवा मांडत नाही त्याचे कृतज्ञ महणुन.
आज सर्व उकडीचे चे पदार्थ त्यातच उकडीचे पुरणाचे दिंड
कुकिंग सूचना
- 1
प्रथम १ वाटी डाळ स्वच्छ धून कुकर ल लावावी. ७/८ शिटी करावी.
- 2
कुकर थंड झाल्यावर डाळी मधले जास्तीचे पाणी काढून चाळणीने पुरण वाटून घ्यावे.
- 3
आता जाड बुडाच्या पातेल्यात पुरण व साखर एकत्र शिजवून घ्यावे. घट्ट गोळा शिजवावा, बुडी लागू नाही म्हणून पुरण सतत हलवावे
- 4
रंग बदल्यावर पुरण थंड करायला ठेवावे. त्यानंतर विलायची पूड आणि जायफळ टाकून मिक्स करावे.
- 5
परातीत गव्हाचे पीठ घेऊन थोडे मीठ टाकून व 1 चमचा तेल टाकून सैलसर मळावे.
- 6
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेऊन पाणी उकळयला ठेवावे (स्टीमर असल्यास त्याचा उपयोग करावा)
- 7
कणकेचा छोटे गोळे करून घ्यावे. आणि नंतर मैदा लावून छोटी पोळी लाटून घ्यावे.
- 8
पोळीवर पुरणाचा गोळा ठेवून चारी कडा दुमडून घायवे व चाळणीवर झाकण पालथे घालून वाफवण्यासा ठी ठेवावे.
- 9
गरम गरम पुरणाचे दींडे तुपा सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया ताई यांच्यामुळे आज हे पुरणाचे दिंड मी पहिल्यांदा बनवून पाहिले... धन्यवाद सुप्रिया ताई🙏 Aparna Nilesh -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
आमच्या घरी गणपती पूजनाच्या पहिल्या दिवशी पुरणाचे मोदक करायची प्रथा आहे.आम्ही पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवत असतो.गणपती पूजनाच्या निमित्ताने पुरणाचे मोदक तयार करत आहे. rucha dachewar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueenसुप्रिया भारतात मोहिते यांनी दाखवलेली पुरणाचे भेंडी रेसिपी खूपच सुंदर होती मी कधीच दिंड्या प्रकार केला नाही पण आज पहिल्यांदा आई व सासुबाई ज्या पद्धतीने करतात अशा दोन्ही पद्धतीने मी केलेले आहेत Deepali dake Kulkarni -
हळदीच्या पानातील पुरणाची खुसखुशीत दिंड(Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR #हळदीच्या पानातील पुरणाचे दिंड... श्रावण स्पेशल... नागपंचमी ला होणारे पुरणाचे उकडीचे दिंड ... पुरणाचे दिंड हे आपण पोळ्यांसाठी जशी कणीक भिजवतो तशी कणीक भिजवून पोळी लाटून त्यात पुरण भरून केले जातात पण थंड झाल्यानंतर ते थोडे चिवट केव्हा रबरी होतात म्हणून आपण त्याच्यात मोहन घालून खुसखुशीतपणा आणून हे थंड झाल्यावर सुद्धा पुरणाची दिंडी छान लागतील... आणि हे करतांना हळदीच्या पानांमध्ये ठेवल्यामुळे याचा एक सुंदर फ्लेवर आणि सुगंध पण येईल... तसे पुरणाचे दिंड ट्रॅडिशनली पारंपारिक पद्धतीने असेच बनवले जातात बहुतेक नागपंचमीला ज्यांच्याकडे उकडीचे पदार्थ बनतात त्यांच्याकडे पुरणाचे दिंड अवश्य बनवले जातात.. Varsha Deshpande -
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#cook snap ही रेसिपी आमच्या नागपूरकडे त्याला पूर्णा चे फळ असे म्हणतात. हे नागपंचमीला बनविले जाते कारण बरेच बरेच जणांकडे तवा वापरला जात नाही. त्याला पर्याय म्हणून हा एक प्रकार प्रचलित आहे. वाफवलेला असला तरीही अतिशय स्वादिष्ट आहे. थँक्यू मोहिते मॅडम त्यांनी खूप छान समजून सांगितली रेसिपी. सर्वांना ती आवडली घरी देखील . Rohini Deshkar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #post2 #cooksnap supriya vartak mohite यांची रेसिपी मी बनवली आहे.श्रावणात नागपंचमीच्या दिवशी बर्याच घरी पुरणाचे दिंड बनवले जातात. त्यादिवशी काही कापत किंवा चिरत नाहीत म्हणून उकडलेले पुरणाचे दिंड बनवतात. आमच्या कडे पातोळ्या बनवतात त्यामुळे मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली. आणि घरी पण सगळ्यांना खूप आवडली. कुकपॅडमुळे मला ही रेसिपी बनवायला मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे Ujwala Rangnekar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#Shravanqueen#cooksnap#दिंड#सुप्रिया मोहिते यांचीही रेसिपी आहे. कुक स्नॅप च्या निमित्ताने पुरणाचे दिंड करण्याचा योग आला. यापूर्वी मी कधीही दिंड् हा प्रकार केला नव्हता. खूप चवदार चविष्ट पदार्थ आहे. Vrunda Shende -
तळणिचे पुरणाचे मोदक (talniche purnache modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआज बाप्पा चे आगमन आणि बाप्पा येनार म्हटले की मोदक तर होणार चगणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.#तळणितले_पुरणाचे_मोदक'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात. सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं. Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe marathi)
#Shravanqueenसुप्रियताईंची रेसिपी पाहिल्यावर लहानपणीची आठवण झाली, माझी आजी तेव्हा नागपंचमीला नेहमी पुरणाचे दिंड करायची. तेव्हा आम्ही सगळ्या मुली मिळून नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढायचो, आणि दुसऱ्या दिवशी छान आवरून बांगड्या घालून आजूबाजूच्या सर्व स्त्रिया आणि मुली मिळून खेळ खेळायचो, ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. आता खुप वर्षात दिंड केलेच नव्हते कूकपॅड च्या निमित्ताने करायला मिळाले. Manali Jambhulkar -
पुरणाचे दिंड (purnache dind recipe in marathi)
#KS5 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ५ : मराठवाडा साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - पुरणाचे दिंड.मराठवाड्यात नागपंचमी ला केला जाणारा हा पदार्थ. या दिवशी काही चिरायचं / कापायचं नसतं म्ह्णून. कोकणात कश्या नाग पंचमीला पातोळ्या करतात तसे मराठवाड्यात पुरणाचे दिंड. सुप्रिया घुडे -
दिंडे (पुरणाचे) (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक मध्ये १४वी रेसिपी आहे,#shravanqueen#post2#cooksnap#Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे हा पदार्थ नविनत आहे, पण मी दिंडे हा एक पदार्थ आहे म्हणून माहिती होते पण कधी बघीतले ही नाहीआणि आणि खाल्ले ही नाही, माझी पहिली च वेळ पुरणाचे दिंडे बनवण्याची, मी माझ्या मैञिनीला विचारले तर त्याच्या कडे हा पदार्थ दिंडे नागपंचमीच्या दिवशी बनवतात म्हणून सांगितले आणि स्टिम न करता तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेलचला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁 Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणाचे दींड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण सुरु झाला व सण सुरु झाले त्या मुळे रोज कांही तरी गोड पदार्थ होतोच व तसेच काही पारंपारीक पदार्थ पण आहेत ते त्या त्या सणाला केले जातात जसे की पुरणाचे दिंड ,नागपंचमीला करतात, कोणा कोणा कडे भाजणे चिरणे, किंवा तळणे करत नाहीत तेंव्हा हे उकडीचे दिंड केले जातात. Shobha Deshmukh -
पुरणाचे दिंडे (purnache dind recipe in marathi)
#shravanqueen#कुकस्नॅप#रेसिपीबुक#week7 माझ्या मते शुद्ध आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक असतो .तेव्हा कांदा आणि लसूण वर्ज्य म्हणजेच सात्विक अन्न असे कसे म्हणता येईल ? (माॉ के हात के खाने में जो जादू है वो दूनिया के किसी भी खाने मे नही) असं म्हणतात ते उगीच नव्हे. कारण, तुम्ही कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये कितीही चमचमीत, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ जरी खात असाल तरी त्या पदार्थाला आईने केलेल्या पदार्थाची चव अजिबात येणार नाही .कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेले जेवण म्हणजे, केवळ एक व्यवहार असतो. ते केवळ घेणं जाणतात .देनं नव्हे. आणि आई केवळ देन जाणत असते .म्हणूनच ममतेने वात्सल्याने आणि निर्मळ मनाने केलेला कुठलाही पदार्थ हा सात्विक पदार्थ ठरतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास जे अन्नग्रहण केल्याने आपला बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होत असेल ते अन्न म्हणजे सात्विक अन्न. Seema Mate -
पूरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक श्रावण महिना म्हटलं की या महिन्यामध्ये लसण,कांदा खात नसतात. श्रावण महिनाच नव्हे तर श्रावण ,भाद्रपद ,आश्विन, कार्तिक अशा चातुर्मासात कांदा,लसण बहुतांश जण खात नाहीत. मग सात्विक म्हणजे काय ? तर कांदा-लसूण विरहीत पदार्थ हा म्हणजे सात्विक. तसे तर आषाढ महिना लागल्यापासूनच सणांची रेलचेल सुरू होते. आणि आपल्या घरी नवनवीन गोड पदार्थ बनत असतात. आज मी पुरणाचे दिंडे केलेले. तसे सांगायचे म्हणजे हा पदार्थ माझ्यासाठी नवीनच. दिंडे हे वाफवून तुपा सोबत खातात. आणि तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून सुद्धा करतात मी आज दोन्ही प्रकारचे दिंडे केलेले आहेत. तर चला मैत्रिणींनो बघुयात दिंडे कसे केले ते....😊 Shweta Amle -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेशाचे नाव घेतले की मोदक डोळ्यासमोर येतात. आमचेकडे पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे मी आज पुरणाचे तळलेले मोदकाची कृती सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
दिंड (dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया मॅमने शिकवलेल्या दिंड रेसिपीला मी अगदी पारंपरिक प्रकाराने पुरण बनवून माझी आजी जसे दिंड वळायची तसे करून घेतले आहे. धन्यवाद सुप्रिया मॅम आणि अंकिता मॅम या रेसिपी मुळे मला आजीच्या जवळ असण्याची आठवण झाली. Jyoti Chandratre -
पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल नागपंचमी साठी पुरणाचे दिंड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenरेसिपी 2 छान रेसिपी आहे,खूप दिवसांनी केली..लहानपणी खात होते पण आता केली.. Mansi Patwari -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapSupriya Vartak Mohite ताईंनी छान पारंपारिक रेसिपी शिकवली. आमच्याकडे ही रेसिपी कधीच केली गेली नव्हती.या रेसिपी पासून परत एक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला.थँक्यू ताई या छान रेसिपीसाठी.चला तर बनवूया पुरणाचे दिंडे. Ankita Khangar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेनंतर संकष्टी चतुर्थी येते..मी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ला मोदक करते पण श्रावणातील चतुर्थी ला मी पुरणाचे मोदक करते.. Mansi Patwari -
पुरणाचे दिंडे आणि मोदक (purnache dinde ani modak recipe in marathi)
#triआज नागपंचमीचा सण आहे या दिवशी चाकुने काही कापत नाहीत गॅसवर तवा ठेवत नाही. पुरणाची दिंडे नेवैद्य बनवला जातो. महाराष्ट्रामध्ये बत्तीस शिराळा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी जिवंत नाग पकडून यांची पूजा केली जाते. प्रथम अंबाबाईच्या देवळामध्ये नागाला खेळवतात त्याची पूजा करतात आणि मग घरोघरी नागदेवता पुजली जाते. Smita Kiran Patil -
पुरणाचे दिंडे (puranache dinde recipe in marathi)
#shravanqueen# रेसिपी नं२ नाग पंचमीला केला जाणारा पारंपारीक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंडे तेच आज मि बनवले आहेत कसे विचारता चला तर पाहुया Chhaya Paradhi -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यनागपंचंमीला भाजलेले किंवा तळलेले पदार्थ न बनवता उकडलेले पदार्थ बनवायची पद्धती सागंली भागात आहे.नागपंचंमीला बत्तिस शिराळा या गावी पूर्वी सापांची यात्रा असे. आजही असते मात्र पूर्वी स्पर्धा असत. जास्त उंचीचे साप,जाडीचे साप. लोकं साप गळ्यात घालून मिरवायचे फोटो काढायचे. त्यांची पुजा केली जात असे नैवेद्य म्हणून दिंडे तेही पुरणाचे दाखवले जात. आता तिथे स्पर्धा होत नाहीत.मात्र पुजा केली जाते.तसा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे साजरा केला जातो. त्या दिवशी उकडलेले अन्न खाल्ले जाते. Supriya Devkar -
दिंड...पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week7#cooksnap Thank You so much Supriya Vartak Mohite for this delicious recipe..आज नागपंचमीचा सण🐍..लेकीबाळींचा सण...👭 माहेरवाशिणींचा सण.खरंतर समस्त स्त्री जातीचा सण....नटण्या मुरडण्याचा सण...स्वतःला pampaer करण्याचा सण😊.. हिरव्यागार श्रावणातला हिरव्या मेंदीचा गर्द केशरी सण...🌿खरंतर संपूर्ण भारतवर्षात साजर्या केल्या जाणार्या बहुतेक सणांनी स्त्री भोवतीच फेर धरलेला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही..सणांच्या निमित्ताने सतत तनामनाला टवटवी देण्याचं,प्रसन्नता, सकारात्मकता यांचे powepacked package जणू बहाल केलंय आपल्याला आपल्या संस्कृतीने.आणि सण म्हटले की त्याच्या वैशिष्ट्याशी निगडीत खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रुपाने आले...म्हणूनच नागपंचमी म्हटलं की उकडलेले पुरणाचं दिंड हा नैवेद्य दाखवतात घरोघरी...कारणही तसंच आहे या दिवशी चिरणं ,भाजणं,तळणं या गोष्टी स्वयंपाकघरात करत नाहीत.. चला तर मग आपण सुरुवात करु या रेसिपीला... Bhagyashree Lele -
-
नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड(Nagpanchmi Recipe) (purnache dhinde recipe in marathi)
'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! नागपंचमीच्या निमित्ताने पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर पाहूया नागपंचमी स्पेशल हे पुरणाचे दिंड कसे केले जातात. Prajakta Vidhate -
पुरणाचे दिंड (Purnache Dind Recipe In Marathi)
#SSRपातळ पुरी मध्ये पुरण भरून त्याचे दिंड केले व ते वाफवले की गरम छान तूप घालून खाल्ले की अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#supriyamothite#दिंडेदिंडे ही रेसिपी मी वाचली आणि बघितली होती,पण कधी बनवण्याचा योग आला नव्हता पण आपल्या ऑथर सुप्रिया मोहिते यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये ही रेसिपी दाखवली आणि कुकपॅड मुळे ही रेसिपी बनवण्याची संधी मिळाली,खूपच छान, चविष्ट रेसिपी झाली . Minu Vaze -
-
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआमच्याइथे गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीला पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर चला पाहूया हे कसे बनवले. Pallavi Maudekar Parate
More Recipes
टिप्पण्या