रक्षा बंधन स्पेशल दिल जाम (dil jam recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
रक्षा बंधन स्पेशल दिल जाम (dil jam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दूध उकडून घेऊ दूध पावडर आणि साखर घालून मध्यम गॅसवर होऊ द्या केसरची काप घाला छान बासुंदी तयार करा.
- 2
गुलाब जामून पावडर सॉफ्ट म्ळुन घेऊ. छोटे छोटे गोळे तयार करा आणि तेल गरम करून गुलाबजाम तळून घ्या.
- 3
थंडगार बासुंदी मध्ये गुलाबजाम मिक्स करून घेऊ आणि वरून ड्रायफ्रूट घाला मी हे रेसिपीला दिल जाम नाव दिला आहे कसे वाटले तुम्हाला माझे रेसिपी नक्की सांगा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिमी ब्रेड रस्मालाई (creamy bread rasmalai recipe in marathi)
#Diwali21ब्रेड क्रिमी रसमलाई Mamta Bhandakkar -
रसमलाई मोदक (rasmalai modak recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीआज बाप्पा साठी खास रसमलाई मोदक.. Rashmi Joshi -
शेवई खीर (sevai kheer recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल cooksnap sathi Arya paradkar Taiची रेसिपी शेवयाची खीर cooksnap karat ahe thank u khupchaan jhali kheer Mamta Bhandakkar -
रक्षाबंधन स्पेशल- रबडी (rabdi recipe in marathi)
ही रेसिपी खास रक्षबांधनासाठी, आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी भाऊ आपल्या मनगटावर रक्षासुत्र बांधतो .मी तुझ्या पाठीशी कायम सोबत आहे.आम्ही सर्व बहिणी त्यामुळे याचे काही विशेषनवल नव्हते.परंतु मुलीच्या अग्रहवसात्व खास तीच्य भावासाठी महणजे मुलासाठी खास ही रेसिपी केली... :-)#rbr Anjita Mahajan -
-
रसमलाई नानकटाई (rasmali nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबररसमलाई तर सगळ्यांनाच आवडते. तसेच हल्ली रसमलाई केक पण खूप ट्रेंडींग आहे.आज मी त्याच रसमलाई ची चव नानकटाई मध्ये आणली. भरपूर सुका मेवा आणि केसर घालून....नुसत्या वासानेच मन तृप्त होते. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
मँगो जाम (mango jam recipe in marathi)
#KS1 कैर्या आंबा कोकण हे समिकरण ठरलेलच अशाच कोकणच्या कैरीचा मँगो जाम आज मी बनवला आहे वर्षभर खाण्यासाठी चला तर तुम्हाला रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
मँगो जाम (maango jam recipe in marathi)
#मँगोदर वर्षी आंब्याचा सीजन संपत आला की शेवटच्या हापूस आंब्याचा जाम मी करतेच कारण माझ्या मुलाला खूप आवडतो. सोपी आणि साधी रेसिपी आहे.Pradnya Purandare
-
बेलफळाचा जाम (belfallacha jam recipe in marathi)
माझी ५० वी रेसिपी आहे नेमकी आमच्या बिल्डिंग समोर राहणाऱ्या ताईंनी त्यांच्या झाडाचे बेलफळ आणून दिले म्हणून गोड अशी वेगळी रेसिपी जाम बनविला 😄एका छोट्याशा बेलापासून आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. बिल्वपत्रासाठी बेलाच्या झाडाचा वापर सर्वसामान्यांना माहिती आहे. पण, या झाडाला लागणारे बेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतोउन्हाळ्यात बेल म्हणजे बिल्व फळाचे सेवन शरिरासाठी खूप लाभदायक मानले जाते.खूपच छान आणि खूप चांगला हा जाम तयार झाला नुसता खाल्लात तरी छान लागतो तुम्हाला जर बेलफळ मिळाले तर नक्की ट्राय करून बघा Sapna Sawaji -
-
रक्षाबंधन स्पेशल अंगूरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)
#rbrनात्यांचे गोड बंधन रेशमच्या धाग्यांनी अधिक समृध्द करणारा सण रक्षाबंधन! 😍 🎁 या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण हा प्रेमळ सण तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!🎉🎉आज रक्षाबंधन स्पेशल थीम मधे ,माझ्या भावाची प्रचंड आवडती अंगूरी रसमलाई केली आहे. त्याला माझ्या हातची रसमलाई आणि रसमलाई केक फार आवडतो .मला भेटायला येणार असला की , त्याच्या आदल्यादिवशीच रसमलाई करून ठेव अशी मागणी असते त्याची ...😍आजची ही रसमलाई खास माझ्या लाडक्या भावासाठी ...😘😘❤️ Deepti Padiyar -
रस मलाई (ras malai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1 रसमलाई हा असा पदार्थ आहे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही आवडेल असा.सणासुदीला आपल्या मनात येतं की आपण हलवाई तून आणूया. अगदी शुल्लक तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर यशस्वी झालेला हा पदार्थ रस्मालाई. Girija Ashith MP -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#br आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय. ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰Dipali Kathare
-
स्टफ्ड ब्रेड रसमलाई (stuffed bread rasmalai recipe in marathi)
#AsahiKaseiIndia # स्टफ्ड ब्रेड रसमलाई # झटपट होणारी, आणि वेगळी चव असलेली, ब्रेड ची रसमलाई... Varsha Ingole Bele -
अंगुरी रसमलाई (Angoori Rasmalai Recipe In Marathi)
# CookpadTurns6 सहावा वर्धापनदिन.. आज तो पाटीऀ बनती है.! तो आज कुछ मिठृठा हो जाए......Cookpad team साठी.. खास शाही थाट.. अंगुरी रसमलाई. Saumya Lakhan -
ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक. Rohini Deshkar -
एगलेस रसमलाई केक (eggless rasmalai cake recipe in marathi)
#GA4 #Week22व्हॅलेंटाईन डे स्पेशल रसमलाई केक बनवला आहे.... Gital Haria -
सफरचंद/ एप्पल जाम (apple jam recipe in marathi)
#makeitfruityएप्पल जाम अगादी सोपा आणी मुलाचा अवडता पोळी, ब्रेड, पराठा यासोबत खायला अगदी मस्त छान शिजवला का २/३ महिणे मस्त राहतो Sushma pedgaonkar -
नारळाचे लाडू (naralache ladoo recipe in marathi)
#gur#गणेशउत्सवस्पेशलरेसिपीगणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून मोदकाला प्राधान्य असतं त्यातही उकडीच्या मोदकांना त्याची रेसिपी तर आम्ही देतच आहोत. त्यासोबतच काही रेसिपीज ज्या तुम्ही चतुर्थीला करू शकता. त्यामधला एक बाप्पाचे आवडता नारळाचे लाडू चला मग आपण रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar -
-
झटपट बासुंदी (basundi recipe in marathi)
आज मुलीचा आग्रह बासुंदी चा. दुध, खोवा उपलब्ध नव्हतेच. मग काय, जे घरी उपलब्ध होत त्यातच बासुंदी बनवलीय. ती ही झटपट. छान टेस्टी झाली. चला, आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
मिक्स बेरी जाम(स्ट्रॉबेरी ब्लॅकबेरी रासबेरी ब्लूबेरी जाम) (mix berry jam recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook_with_friutतुम जियो हज़ारों सालसाल के दिन हों पचास हज़ार....वाढदिवस म्हणजे वाढलेला दिवस आणि वाढदिवसाला गोड पदार्थ नक्कीच करतात म्हणूनच मी मिक्स बेरी जाम रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#गुरुपौर्णिमा🙏🌹 *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः*🙏🙏🙏व्यासोच्छिटं जगत्सर्वं...🙏चार वेद,अठरा पुराणे,महाभारत ज्यांनी लीलया रचले अशा महर्षी वेदव्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून गौरवली जात आहे..गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. 🙏🌹🙏 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदम् दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🙏 माझे आद्यवंदन माझ्या मातापित्यांना ज्यांनी मला जन्म दिला, घडवले,शिकवले,संस्कारांची शिदोरी दिली..🙏🌹🙏गुरुजी तुम चंदन हम पाणी ..🙏🌹🙏 मातृदेवो भव..🙏 पितृ देवो भव... नंतर माझे वंदन माझ्या गुरुंना ज्यांनी हा भवसागर तरण्यासाठी माझे बोट धरले आहे 🙏🌹आचार्य देवो भव... गुरु बिन कौन बतावे बाट बडा विकिट यम घाट |गुरु हे दिपस्तंभासारखे..अज्ञानरुपी अंधारात वाट दाखवणारे..आत्मज्ञानाची ज्योत जागवणारे..आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारं सुकाणूच..अखंड ज्ञानाचा स्त्रोत...चैतन्याचा महासागर..या महासागरातून वेचक,वेधक अनुभवसिद्ध ज्ञानमोती आपल्या समोर ठेवणारे..अगदी हातचं काहीही राखून न ... ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरू मेरा अंतर तिमिर मिटाओ सद्गुरु||#अनुभव #हाच #गुरु 🙏असे मानणारी मी... प्रत्येक येणारा क्षण जाताना काहीतरी शिकवूनच जातो...काळाचे हे चक्र एकप्रकारे गुरुच आपले..🙏...अनुभव चांगले असो वा वाईट... तरीपण *सुख पाहता जवाएवढे | दुःख पर्वताएवढे ||*असं न मानता प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते🙏चला तर मग आजचा नैवेद्य.. गुलाबजाम 😍😋 Bhagyashree Lele -
फ़्रेश मँगो जॅंम(fresh mango jam recipe in marathi)
#रेसीपीबुक आंबे आम्बट असले किंवा काही वेगलि वरायटी बनवावीशी वाटली तर माँगो जाम इस ध बेस्ट .... सोपि आणि कमी वेलेत , कमीत कमी वस्तुनी बननारी ही माँगो वारायटी !! SONIYA TANNA -
प्रिटी जावा प्लम बर्फी (java plum barfi recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा_विशेष_रेसिपी" प्रिटी जावा प्लम (जांभूळ) बर्फी "आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती आई. चालायला, बोलायला लागलं की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी काहीतरी पौष्टिक, आरोग्यासाठी लाभदायक , आणि गोडाचा पदार्थ याची सांगड घालत,मी ही" बर्फी " माझे गुरू म्हणजेच माझे आई-बाबा खास यांच्यासाठी बनवून पहिली...!! आणि त्याच सोबत आज #जागतिक_पॅरेन्ट्स_डे देखील आहे...☺️☺️ आणि its turn out so well... वाटलंच नाही की जांभुळा पासून आपण बर्फी पण करू शकतो... खूप मस्त वाटतंय...👌👌 अवीट गोडी असलेले जावा प्लम म्हणजेच जांभूळ हे फळ, म्हणजे अगदी आरोग्यवर्धक, हे फळ खाण्याची मजाच काही और...!!जांभळामुळे पित्त कमी होते, तहान भागते, आणि थकवा ही दूर होतो...👍👍चला तर मग पौष्टिक आशा या स्वीटडिश ची पटकन रेसिपी बघुया...☺️☺️ Shital Siddhesh Raut -
शाही टूकडा (shahi tukda recipe in marathi)
शाही टूकडा ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवते.तुम्हाला कशी वाटली ती मला बनवून सांगा. मला त्यात आणखी बदल करावा असा तुम्हाला वाटत असेल तर नक्की सांगा. आरती तरे -
गुलाब जामुन (gulabjamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ७ रेसिपी ती म्हणजे गुलाब जामुन ह्या आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला माझ्या मोठ्या सासुबाई च्या हातचे गुलाब जामुन आठवले, आणि आम्ही सर्व फिरायला म्हणून औरंगाबाद आणि इतर ठिकाणी गेले असता २ दिवस माझ्या सासुबाई कडे औरंगाबाद येथे मुक्काम केला त्या वेळी स्पेशल डिश म्हणून माझ्या सासुबाई नी स्वतः पँकेटचे गुलाम जामुन बनवले, तर मला त्यानी बनवलेले गुलाब जामुन हे आम्ही औरंगाबाद ला फिरायला गेलो आणि ही स्पेशल डिश म्हणून लक्षात आहे👉👉 म्हणून मी ही गुलाब जामुन च बनवायचे ठरवले, Jyotshna Vishal Khadatkar -
अफलातून बर्फी (barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीमुंबईत सुलेमान मिठाईवाल्याकडे रमझान मध्ये खाल्ली जाते अशी प्रसिद्ध अफलातून बर्फी मिळते तीच मी बनविण्याचे ठरविले. तसं ही मिठाई मी कधी खाल्ली नाही त्यामुळे तीच चव आली आहे की नाही ते मी नाही सांगू शकत पण जवळजवळ बेळगावचा कुंदा लागतो तशी चव आली आहे या मिठाईला. आणि खरंच नावाप्रमाणेच अफलातून बनली आहे. Deepa Gad -
-
ड्रायफ्रूट केसर बासुंदी (dryfruit kesar basundi recipe in marathi)
#gp* नमस्कार मंडळी# चैत्र पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15408443
टिप्पण्या (10)