अळूचे फतफते (aluche fatfate recipe in marathi)

#कूकपॅड श्रावण स्पेशल रेसिपी साठी मी आज चेतना भोजक ताई यांची अळूचे फतफते ही रेसिपी मी कूकस्नॅप करीत आहे.
अळूचे फतफते (aluche fatfate recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल रेसिपी साठी मी आज चेतना भोजक ताई यांची अळूचे फतफते ही रेसिपी मी कूकस्नॅप करीत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. आणि चिरून घेतलेली भाजी व शेंगदाणे कूकर मध्ये शिजवून घेतली.
- 2
कूकर थंड झाल्यावर त्यातील अळूची भाजी काढून घेतली. मग त्यात बेसनाचे पीठ घालून रवीने चांगले घोटून घेतले.
- 3
मग एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात राई,जीरे तडतडलयावर त्यात लसणाच्या पाकळ्या घालून, लाल मिरची पावडर, हळद घालून परतून घेऊन, त्यात घोटून घेतलेले अळूचे मिश्रण घालून ते चांगले उकळून घेतले.
- 4
नंतर भाजीवर झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घेतली.
- 5
आणि आता आपण सर्व्ह करूया, गरमा गरम अळूच्या भाजीचे फतफते. ही भाजी भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते.
Similar Recipes
-
अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)
#cooksnap#अळूचफतफतं#अळूचीभाजी#अळूअळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
श्रावण घेवडयाची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल चॅलेंज साठी मी आज माझी श्रावण घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgirachya puri ani batatachi bhaji recipe in marathi)
#कूकपॅड श्रावण स्पेशल उपवास रेसिपी साठी मी आज राजगीऱ्याच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
# कूकपॅड ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आजअळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण महिन्यात मिळनाऱ्या हिरव्या पालेभाज्या मधील अळूची भाजीची पाने तसेच अळूवडीची पाने मिळाली. माझ्याघरी सर्वांना अळूवडी खूप आवडते. Mrs. Sayali S. Sawant. -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी (paneer lasuni curry recipe in marathi)
# आज आम्हाला रेसिपी कूकस्नॅप करायची आहे.त्यासाठी मी आज वर्षा पंडित यांची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी ही रेसिपी कूकस्नॅप करीत आहे. त्यात मी थोडासा बदल केलेला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challenge#सात्विक रेसिपीचेतना भोजक ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली छान झालं सुप.धन्यवाद चेतना ताई. Sumedha Joshi -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल cooksnap चॅलेंज साठी मी ही रेसिपी केली Aparna Nilesh -
अळूची कणसे घालून भाजी (aluche kanse ghalun bhaji recipe in marathi)
#ckps#स्मिता कारखानीस##श्रावण स्पेशल#ही भाजी श्रावण महिन्यात हमखास सीकेपी घरात होणारी भाजी आहे smita karkhanis -
ज्वारीच्या पिठाचे वडे (Jwarichya Pithache Vade Recipe In Marathi)
ही रेसिपी मी प्रगती हाकीम यांची कूकस्नॅप केली आहे.ब्रेकफास्ट रेसिपी कूकस्नॅप यासाठी ही रेसिपी मी केली आहे.खूप छान झाले वडे. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमन राईस#cookpad ची शाळा , सत्र १#चेतना भोजक यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी (bharlya masalyachi tondalichi bhaji recipe in marathi)
#skm लर्न विथ कूकपॅड थीम साठी मी आज माझी भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी ही रेसीपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr कूकपॅड चॅलेंज कांदा,लसूण न वापरता भाजी बनवायची या चॅलेंज साठी मी आज बटाट्याची पिवळी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण सेफ विक 4 Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याचे उकडीचे मोदक (ravyache ukadiche modak recipe in marathi)
# कूकपॅड सर्च करा,बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी आज दीपा गाड मॅडम यांची रव्याचे उकडीचे मोदक ही रेसिपी बनवत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बिट रूट सलाड (Beetroot salad recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल लंच साठी मी माझी बिट रूट सलाड ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. उन्हाळयात थंडगार बिट रूट सलाड खाण्यासाठी एकदम चांगले. Mrs. Sayali S. Sawant. -
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पांढरा घेवडा / राजमा (Rajma Recipe In Marathi)
राजमा प्रकारातील एक.याच्या ओल्या शेंगा पण असतात.पण मी वाळलेला घेवडा भिजवून केला आहे.सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
शाही अळूचे फदफद (shahi aluche fadfad rcipe in marathi)
#shrही भाजी श्रावणात च मिळते# श्रावण स्पेशल रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
बटाट्याचा रायता (Batatyacha raita recipe in marathi)
दही रेसिपी कूकस्नॅपयासाठी मी प्रिती साळवी यांची बटाटयाचा रायता ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान टेस्टी झाला, बटाट्याचा रायता. Sujata Gengaje -
-
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#cooksnap मी शमा मांगले ताई यांची मेथांबा रेसिपी cooksnap केली आहे. धन्यवाद ताई छान रेसिपी साठी Pooja Katake Vyas -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कांद्याच्या पातीचे पॅनकेक (kandyacha patiche pancake recipe in marathi)
तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज.मी हिरव्या रंगाची रेसिपी बनवली आहे.मी सुषमा पेडगावकर यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या