तडका दही (tadka dahi recipe in marathi)

#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..
थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you...
तडका दही (tadka dahi recipe in marathi)
#cookksnap # ज्योती घनवट # आज मसालेदार लच्छा पराठे केल्यानंतर , त्यासोबत खाण्यासाठी काय करायचं याचा विचार आल्यानंतर पहिल्यांदा तडका दही बनवायचे डोक्यात आले आणि लगेच सर्च करून ज्योती ताईंनी केलेली रेसिपी करायची ठरवले.. खूप दिवसांपासून मनात होते, ही रेसिपी करायची... खरचं खुप मस्त झाले हे तडका दही..
थोडेफार प्रमाण कमी अधिक केले मसाल्याचे मी, पण एकंदरीत रिझल्ट खूप मस्त... Thank you...
कुकिंग सूचना
- 1
आधी दही एका भांड्यात घेवून त्याला फेटून घ्यावे. कांदा, मिरची, लसूण आणि कोथिंबीर चिरून घ्यावी.
- 2
दह्यामध्ये मसाला, मीठ, कोथिंबीर आणि साखर टाकून चांगले एकत्र करून घ्यावे.
- 3
आता एका पॅन मध्ये तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे टाकावे. जीरे तडतडले की त्यात मिरची, आणि कढीपत्ता टाकावा. त्यानंतर त्यात कांदा आणि लसूण टाकावे.
- 4
कांदा सोनेरी झाल्यावर त्यात, हळद, तिखट, धणे पूड, आणि हिंग टाकून मिनिटभर परतावे. त्यानंतर हा तडका दह्यामध्ये टाकावे.
- 5
चांगले मिक्स करावे. वरून कोथिंबीर टाकावी. आणि हे तडका दही, गरमागरम पराठ्यासोबत खाण्यासाठी तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही तडका (Dahi tadka recipe in marathi)
#MLRरोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो. Pragati Hakim -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
पिनट तडका दही (Peanut Dahi Tadka Recipe In Marathi)
#तडकारेसिपी#TRही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे पराठे किंवा दशमी थालिपीठ या बरोबर खूप छान लागते हे दही. Jyoti Chandratre -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
डाळ तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#डाळ_तडकाडाळ तडका हा जिरा राईस सोबत खूप छान लागतो. तुपात दिलेली फोडणीमुळे एक भन्नाट चव येते. नेहमीच्या वरणात बदल म्हणून हा पर्याय मस्त आहे.चला तर मग रेसिपी बघुया डाळ तडका 😊 जान्हवी आबनावे -
-
दही पकोडे (dahi pakoda recipe in marathi)
#shr #ब्रेकफास्ट #श्रावण महिना# पावसाळी वातावरण...... भजे, पकोड्यांचा काळ... म्हणून आज मी बनविले आहे दही पकोडे.. नेहमी तळलेल्या मिर्चीसोबत खातोच.... पण आज दह्यासोबत..... मस्त लागतात😋 Varsha Ingole Bele -
तडका ददू भाकरी (tadka dadu bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी हा किवर्ड असल्याने तडका दही दुध युक्त ज्वारी भाकरी कुट्टा असा हा पदार्थ. जसे दही भात तडका असतो तितकाच अप्रतिम चवीचा हा तडका ददू भाकरी पदार्थ टेस्टी हेल्दी लागतो जरूर बनवून एन्जॉय करावा असा आहे. Sanhita Kand -
दही बुत्ती (Dahi Butti recipe in marathi)
#KS7#लॉस्टरेसिपीज दही बुत्ती म्हणजेच दही भात ही खरे तर उन्हाळ्यात करण्यात येणारी रेसिपी आहे.उन्हाच्या उष्णतेवर थंड थंड दही बुत्ती हा एक उत्तम उपाय आहे.पण आजकालच्या आईस्क्रीम आणि कोल्ड्रींक्स च्या जमान्यात हा थंड दही भात कुठेतरी हरवल्यासारखा झाला आहे,म्हणुन खास त्यासाठीच ही दही बुत्ती ची खास रेसिपी....... Supriya Thengadi -
रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ढाबा स्टाईल दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी#पोस्ट 1 Rupali Atre - deshpande -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
नागौरी दाल तडका (nagori dal tadka recipe in marathi)
#drअख्खा मसूर आणि मूगडाळ याचं भन्नाट काॅम्बीनेशन असलेलं हा नागौरी दाल तडका फारच चविष्ट लागतो.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दही बैंगन (dahi baigan recipe in marathi)
#ओरिसा # आज हलके फुलके, झटपट होणारे दही बैंगन केले आहे.. सहज सोपे.... Varsha Ingole Bele -
-
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
फोडणीचे दही (phodniche dahi recipe in marathi)
जेव्हा घरी भाजी नसते, आणि झटपट काहीतरी, जेवणाची इच्छा असते, तेव्हा, गरमागरम, पोळी, थालीपीठ किंवा परस्थ्यासोबत खाण्यासाठी, चटपटीत फोडणीचे दही... Varsha Ingole Bele -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
ढाबा स्टाईल दाल तडका (Dhaba Style Dal Tadka Recipe In Marathi)
#BPRनेहमी आपण बाहेर जेवायला गेलो कि हमखास दाल तडका घेतोच. दिल्ली साईड ला गेलो कि हरबरा डाळीची डाळ मिळते खूप मस्त लागते ही दाल नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
-
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दाल तडका#तिसरी रेसिपीभाजी आवडती नसली की हमखास दाल तडका कर अशी आमच्या कडे फर्माईश असते.तिला स जन दुजोरा देतात कारण लागतेच टी तशी भारी.लय भारी चवीची आणि सर्व ना प्रिय. Rohini Deshkar -
-
मिक्स व्हेज तडका रायता (mix veg tadka rayta recipe in marathi)
#रायतारायता प्रामुख्याने दही वापरून बनवीले जाते .यात बुंदी रायता,पमकीन रायता, व्हेजीटेबल रायता बनवला जातो. आज आपण मिक्स व्हेज तडका रायता बनवूयात. Supriya Devkar -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
#cooksnap#Sonal Isal Kolheतडका डाळ भाजीभाजी करायची पण कोणती करायची हे सुचत नव्हते. त्यातल्या त्यात काही विशेष करायचे म्हणजे बाहेर जावे लागणार.. आणि ते शक्य नव्हते कारण एरिया सील. त्यामुळे करायचे काय.. आणि तेही आपल्या कडे जे सामग्री असेल त्यातच.. मग ठरवले आणि आपल्याच ग्रुप मधील मैत्रीण सोनल हिची रेसिपी तडका डाळ भाजी करून बघायची तिच्याच पध्दतीने पण थोडा बद्दल करून.... 💕 Vasudha Gudhe -
-
बुंदी रायता वीथ तडका (boondi raita with tadka recipe in marathi)
#cooksnap#Pooja_katake_Vyasपुजा व्यास यांची मी रेसिपी कुकसॅन्प केली.पुजा छान झाला रायता... Thanks dear 🙏🏻 🌹 🙏🏻सणवार असो, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असो. ताटातील डाव्या बाजूला सुशोभित करण्यासाठी रायता हा असतोच असतो...चविला अप्रतिम आणि थंडावा देणारा असा हा बुंदी रायता ...सगळ्यांच्याच आवडीचा आणि संगळ्याना हवाहवासा वाटणारा बुंदी रायता..सहसा रायत्याला तडका दिला जात नाही. पण ह्याच रायत्याला तडका देऊन केला. तर चवीला अतिशय अफलातून लागतो. तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा हा तडका दिलेला बुंदी रायता... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
आधण-मेथी पिठले (methi pithale recipe in marathi)
#cooksnap - लाॅक डाउनच्या काळात माझ्याकडे मी बर्याच वेळा वेगवेगळ्या पिठल्याच्या रेसिपी केलेल्या आहेत,त्यात थोडी वेगळी रेसिपी ज्योती गवाणकर यांची करण्याचा प्रयत्न , थोडेफार बदल करून रेसिपी केली आहे. आजचा मेनू पिठले,भाकरी......... Shital Patil
More Recipes
टिप्पण्या