खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक (modak recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

खास बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक (modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 hr
4 servings
  1. मोदकाच्या पारीसाठी
  2. १/४ वाट्या पाणी
  3. १ चमचा मीठ
  4. 1 साजूक तूप
  5. २ वाट्या आंबेमोहोर तांदळाचे पीठ
  6. मोदकाचे सारण :
  7. १ चमचा साजूक तूप
  8. २-१/२ वाट्या खवलेले ओले खोबरे
  9. १-१/४ वाटी गूळ
  10. १ चमचा वेलची पावडर
  11. थोडेसे केशर
  12. १/२ केळ कुस्करून

कुकिंग सूचना

1 hr
  1. 1

    प्रथम गँसवर एका भांड्यात तूप घालून त्यावर खेाबरे व गूळ व कुस्करलेले केळे घालून परवून घेणे व चव तयार झाल्यावर त्यात वेलची पावडर व केशर घालून सर्व मिश्रण एकजीव करणे.

  2. 2

    नंतर पारीसाठी एका पातेल्यांत पाणी, मीठ व तूप घालून पाण्याला उकळी काढणे व नंतर त्यांत तांदळाचे पीठ घालून ते एकजीव करून त्या भांड्यावर झाकण देवून वाफ काढणे.

  3. 3

    थोडे थंड झाल्यावर उकडलेले पिठ मळून घेऊन त्याची पारी करणे व त्या पारीला अनामीका व मधल्या बोटाच्या सहाय्याने पाकळ्या तयार करून घेणे नंतर त्यांत सारण भरून सर्व पाकळ्यांना एकत्र करून मेादकाचा आकार देणे.

  4. 4

    तयार झालेले सर्व मोदक मोदक पात्रातून वाफवून घेणे व बाप्पाच्या चरणी अर्पण करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes