सुरण कटलेट (suran cutlets recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
सुरण कटलेट (suran cutlets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सुरण स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घ्या. सुरण खाजरं असत म्हणून सुरण कापताना हाताला तेल लावून कापा.
- 2
सुरणाच्या फोडी स्वच्छ धुवून गॅसवर कुकर मध्ये दोन शिट्ट्या घेऊन थंड झाल्यावर काढून घ्या
- 3
शिजलेला सुरण कुस्करून घ्या. त्यात साबुदाणा, शेंगदाणा,मिरची पेस्ट, आलं पेस्ट, लिंबाचा रस,पिठी साखर, जिरं, मीठ थोडं राजगिरा चे पीठ घालून मिश्रण तयार करा. मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या.
- 4
गॅसवर तवा तापत ठेवा. कटलेटचा एक एक गोळा राजगिऱ्याच्या पिठात घोळून तव्याला तूप लावून त्यावर परतून घ्या.कटलेट दोन्ही बाजूने पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या.
- 5
परतून झालेली कटलेट प्लेट मध्ये काढून घ्या. सुरण कटलेट तयार. दही आणि मिरची बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#week14#keyword_yam_सुरण"कुरकुरीत सुरण फ्राय" औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे.बाजारात गेल्यावर सा-या भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करडय़ा, तांबुस, तपकिरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा औषधी तर गोड खाण्या साठी उपयुक्त.चला तर मग खमंग कुरकुरीत असे "सुरण फ्राय" करूया. Shital Siddhesh Raut -
फलहारी थालीपीठ (Falahari Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR"फलहारी थालीपीठ" एकादशी म्हटली की उपवास हा आलाच...,सोबत उपवासाचे बरेच पदार्थ पण आले. त्यातील थालिपीठ हा एक सर्वांचा आवडता पदार्थ...😋 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा सुरण वडा (sabudana suran vada recipe in marathi)
आज नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ तिसरा उपवास तिसरा फराळ साबुदाणा सुरण वडा #nnr Sangeeta Naik -
उपवासाचे पनीर कटलेट (upwasache paneer cutlets recipe in marathi)
कटलेट म्हटलं कि, ते लहान ते मोठ्यानं पर्यत सर्वांनाच आवडतात. मग ते बीट , गाजर , बटाट्याचे किंवा मक्याचे इत्यादी प्रकारचे कटलेट असो...आणि उपवासाचचे तेचतेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी आज एक रेसीपी घेऊन आली आहे ती म्हणजे ( उपवासाचे पनीर कटलेट ) तुम्हाला रेसीपी आवडली तर नक्की करून बघा....Sheetal Talekar
-
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
समोसा (samosa recipe in marathi)
#GA4 #week21 या विकच्या चंँलेजमधुन समोसा हा क्लू घेऊन मी आज़ चविष्ट व खमंग समोसे। बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे मी करते.चातुर्मासात बरेच उपवास असतात .त्यासाठी स्पेशल उपवास आप्पे शॉट्स केलेत. दिसायला जेवढे छान आहेत तेवढेच चवीलाही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
-
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
दुधी मुठिया (dudhi muthiya recipe in marathi)
#GA4#week 21 Bottel Gourd हा किवर्ड घेऊन मी दुधी मुठिया बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे.माझं बालपण गुजराथी लोकांमध्ये गेले. त्यामुळे मला बरेच गुजराथी पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात.दुधी हा खूप पौष्टिक असतो. पण बऱ्याच जणांना आवडत नाही. मग असे वेगळे पदार्थ केले की सर्व जण आवडीने खातात. Shama Mangale -
उपवासाचे पोटॅटो कटलेट.. (upwasache potato cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#पोटॅटोकटलेटसाप्ताहिक स्नॅक् प्लॅनर रेसिपी मध्ये रताळ्याचे कटलेट करायचे होते. मग काय गेली रताळी आणायला.... यावेळी बाजारात रताळी मिळाले नाही मला. कटलेट तर करायचे होते... म्हणून मग रताळे ऐवजी पोटॅटो वापरून कटलेट केले...💃💕 Vasudha Gudhe -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -मंगळवार-रताळ्याचे पौष्टिक कटलेट.मार्गषीर्श महिना आहे.तेव्हा उपवासासाठी उपयुक्त कटलेट. Shital Patil -
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
-
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पौष्टिक रताळ्याचे कटलेट (paushtik ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स # साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मध्ये दिलेल्या रताळ्याचे कटलेट बनवले आहे. हे खूपच पौष्टीक आहे. Shama Mangale -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlets recipe in marathi)
#frउपवास स्पेशल रेसिपी मधे, आज मी रताळे आणि बटाट्यापासून झटपट बनणारे कटलेट बनवले आहेत .वरून क्रिस्पी आणि आतून खूप साॅफ्ट आणि टेस्टी लागतात हे कटलेट ..😊 Deepti Padiyar -
सुरण फ्राय (suran fry recipe in marathi)
#KS1 रेसिपी 4सुरण फ्राय ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि कमी तेलात. कमी साहित्यात, कमी वेळेत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही लोकांना आवडेल अशी रेसिपी आहे. सुरणची भाजी कोणाला आवडत नसेल तर त्याला हा पर्याय उत्तम आहे. Manisha Satish Dubal -
केळ सुरण ची भाजी (kela suran chi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण शेफ week ३: आज बाजारात कच्ची केळी आणि सुरण मिळाले तर मी ही आज माज्या मिस्टर ला आवडती भाजी बनवले Varsha S M -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर # कटलेटकटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत. Ashwinee Vaidya -
उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील उपवासाचे सुरणाचे राजगिरा पीठ वापरून केलेले भजी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज WEEK - ३ग्रीन मटार कटलेट Sushma pedgaonkar -
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
-
फराळी बेलपत्री आकाराचे कटलेट (faradi belpatri akarache cutlets recipe in marathi)
#fr#उपवास#कटलेट'शिव हर शंकर नमामि शंकरशिव शंकर शंभोहे गिरिजापती भवानीशंकरशिवशंकर शंभो'या मंत्राचा जप करून मी महादेवाची पूजा आराध्या करायचे शिकले हा मंत्र लहानपणापासूनच आज्जीनेशिकवला होता. प्रत्येक महाशिवरात्रीला खूप लहान असताना आई बरोबर बसून पूर्ण पूजा पत्री, मंत्र उच्चार, नैवेद्य सगळं करून घ्यायची त्यामुळे सवयच लागलेली आहे.श्री शिवशंकर म्हणजे महादेव ,सदाशिव ,परमेश्वर सृष्टीला रचणारा, भोळा भंडारी लवकर प्रसन्न पावणारा कोणतीही इच्छा त्वरित पूर्ण करणाराएवढा त्याचा गुनसंभार आहे , त्याच्या विविध रंगाचे आकर्षण सगळ्यांना वाटते, अनेक प्रकारे भक्तजनमंत्र उपचार मानसपूजा करून शंकराला प्रसन्न करतात जवळपास सगळ्यांनाच जितके ही सांसारिक आहोत आपण सगळ्यांनाच महादेवाचा आशीर्वाद आणि त्याची कृपादृष्टी आपल्यावर सदैव असली पाहिजे असे वाटतेच माझ्यातही लहानपणापासून पूजा पाठ चे संस्कार लावले गेले आहे . आजही सकाळी पूजा ,पाठ ,मंत्र, पूजा पत्री करून मगच फराळाची तयारी करायला घेतली फराळासाठी फराळी कटलेट तयारकरत असताना सकाळची पूजा समोर येत होती तेव्हा समोर बेलपत्र चा आकार घडी घडी येत होता मग कटलेट करताना गोल कटलेट न करता पटकन कटर काढून बेलपत्र च्या आकाराचे कटलेट तयार केले कटलेट ही खूप छान तयार झाले खुसखुशीत खमंग असे कटलेट तयार झाले.म्हणून आपल्याला नेहमीच सांगतात ना स्वयंपाक करताना चांगले विचार चांगली मनस्थिती ने तयार केला तर घरच्यांचाही प्रकृतीवर त्याचा चागला परिणाम होतो म्हणून स्वयंपाक करताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी असले तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला मिळतात.तर बघूया बेलपत्री आकाराचे कटलेट कसे तयार केले Chetana Bhojak -
आलू पोहा कटलेट
#lockdownrecipe day 16आज जेवणात जरा बदल म्हणून थोडे पोहे आणि उकडलेले दोन बटाटे घेऊन कटलेट बनवले. Ujwala Rangnekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14240977
टिप्पण्या