तेलपोळी (tel poli recipe in marathi)

Kavita Vadhavkar
Kavita Vadhavkar @KavitaVadhavkar

#ckps
श्रावणी शुक्रवार साठी सीकेपी

तेलपोळी (tel poli recipe in marathi)

#ckps
श्रावणी शुक्रवार साठी सीकेपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 servings
  1. 2 वाटी चणाडाळ
  2. 2 वाटी गूळ
  3. 1 वाटी मैदा
  4. 1 वाटी कणिक
  5. 1 वाटी तेल
  6. केशर, वेलची पावडर, जायफळ पूड, मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    चणाडाळ रात्री भिजत घालावी. सकाळी कुकरमध्ये चांगली शिजवून त्यात गूळ, वेलचीपूड, जायफळ पूड चिमूटभर मीठ घालून आटवून पुरण तयार करावे. नीट वाटून घ्यावे.

  2. 2

    मैदा, कणिक चिमूटभर मीठ व केशरी पाणी घालून भिजवावी. नंतर तेल घालून चांगली मळून घ्यावी. नंतर तेलात बुडवून ठेवावी. एक तासानंतर पोळ्या करायला घ्याव्या

  3. 3

    कणकेच्या वाटीत पुरणाचा गोळा भरून उंडा करून बटरपेपर किंवा पोळीच्या पत्र्यावर तेल लावून पातळ पोळी लाटून घ्यावी. पोळीच्या तव्याला तेल लावून दोन्ही बाजूला तेल सोडून पोळी छान भाजून घ्यावी

  4. 4

    पोळी तव्यावरुन काढल्यावर सीकेपी स्टाईल घडी घालून नारळाच्या दूधाबरोबर खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kavita Vadhavkar
Kavita Vadhavkar @KavitaVadhavkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes