पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#gur
खोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक.

पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#gur
खोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
21मोदक
  1. 4 वाटीखोवलेले खोबरे
  2. 3 वाटीगूळ
  3. 2 चमचेवेलची पूड
  4. 10 चमचेसाजूक तूप
  5. 3 वाटीआंबे मोर तांदूळ पिठी
  6. 1 चमचाकणिक
  7. चिमूटभरमीठ
  8. 6हळद पाने

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम कढईत 2चमचे तूप घेऊन त्यात खोबर व गूळ एकत्र करून एकजीव करावे मग त्यात वेलची पूड घालावी सारण थंड करत ठेवावे

  2. 2

    मग सव्वा 3 वाटी पाणी उकळत ठेऊन त्यात मीठ व 3चमचे तूप घालावे व उकळी आली की त्यात पीठ व कणिक घालून एकजीव करून झाकण ठेवावे व गॅस बंद करावा

  3. 3

    मग थोड्या वेळाने पाण्याचा हात लावून उकड एकजीव मळून घ्यावी व टीचे समान छोटे गोळे करावे

  4. 4

    मग पुरी प्रेस मध्ये प्लॅटिक पेपर ठेऊन एक एक गोळा पुरी करून त्याला हाताने आकार देऊन त्यात सारण भरावे व मोदक वाळवा

  5. 5

    मग उकडीचे पात्रात पाणी घालून वर चाळणीत हळदीचे पण घालून 7 मोदक करून वाफवावेत असे 3 सेट करावे.
    थंड झाले की साजूक तूप घालून बाप्पा ला नैवेद्य दाखवून स्वाहा करावे
    अतिशय रुचकर होतात व पुरी प्रेस मुळे पारी एकदम पातळ होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes