4 थर सँडविच पराठा (sandwich paratha recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#ngnr
श्रावण शेफ चॅलेंज विक ४

4 थर सँडविच पराठा (sandwich paratha recipe in marathi)

#ngnr
श्रावण शेफ चॅलेंज विक ४

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
  1. मळलेली कणिक
  2. उकडलेला बटाटा
  3. 1 टेबलस्पूनतिखट
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 टीस्पूनहळद
  6. थोडी जिरेपूड
  7. तेल

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    मळलेल्या कणिक चा एक पोळी एवढा गोळा घेऊन पोळी लाटून घ्या.

  2. 2

    चवीनुसार तिखट हळद मीठ व जिरेपूड एका वाटीत काढून त्यात थोडे तेल घालून मिक्स करा.

  3. 3

    आता लाटलेल्या पोळी वर हे मिश्रण पूर्ण पसरवून लावा. आता पोळी अर्ध्या भागात फोल्ड करून घ्या.

  4. 4

    आता परत मिश्रण अर्ध्या पोळीवर लावून घ्या व फोल्ड करून घ्या. त्रिकोण बनेल.

  5. 5

    आता त्रिकोणी लाटून घ्या व गरम तव्यावर दोन्ही बाजूला छान भाजून घ्या व तेल घालून परतून घ्या.

  6. 6

    छान आपोआप टम्म फुगेल. ४ layer येतील आता पापुद्रे मोकळे करून घ्या.

  7. 7

    आता उकडलेल्या बटाट्या मध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद घालून मिक्स करा व दोन भागा मध्ये पराठ्याच्या layer वर पसरवा. फोल्ड करून घ्या.

  8. 8

    आता एकदा परत गरम तव्यावर तेल घालून छान परतून घ्या. आपला ४ layered सँडविच पराठा तयार आहे. त्रिकोणी आकारात कापून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes