खजुर ड्रायफ्रुट स्टफ मोदक (khajur dry fruit stuff modak recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

अंगारकी चतुर्थी निमित्त खास मोदक. झटपट होणारे व पोष्टीक

खजुर ड्रायफ्रुट स्टफ मोदक (khajur dry fruit stuff modak recipe in marathi)

अंगारकी चतुर्थी निमित्त खास मोदक. झटपट होणारे व पोष्टीक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ -२० मिनिटे
४-५ व्यक्ती
  1. २५-३० खजुर
  2. 1/2 कपकाजू,बदाम, पिस्ता पूड
  3. 1/2खोबरे किस

कुकिंग सूचना

१५ -२० मिनिटे
  1. 1

    प्रथम साहीत्य जमवावे.खजूरात बिया असतील तर काढून घ्याव्यात. खोबरा किस थोडा परतून घ्यावा. काजू,बदाम, पिस्ताची पूड करून घ्यावी. यात अर्धा खोबरा किस मिसळावा व अर्धा किस बाजूला ठेवावा. एका ताटात खजूर छान मऊ करून घ्यावे. ((मायक्रोवेव मध्ये ३० से. ठेऊन मऊ करू शकता)

  2. 2

    आता खजूराचे छोटे छोटे गोळे तयार करावे (मी २१ गोळेकेले).प्रत्येक गाोळ्याची छोटी पारी करावी व त्यात १ टि.स्पुन ड्रायफ्रुट पूड घालून मोदकाचा आकार द्यावा

  3. 3

    किंवा फक्त गोळा करावा व हा गोळा खोबऱ्याच्या किसात छान घोळून मोदक साच्यात भरून मोदक करावा

  4. 4

    अशा प्रकारे सर्व २१ मोदक तयार करावे. व बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes