बनाना मिल्क शेक (Banana Milkshake Recipe In Marathi)

Anushri Pai @Anu_29184519
रोज सकाळी केळ खावं असं वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत असतात आणि दूध तर आपण घेतोच मग अशावेळी बनाना मिल्क शेक विथ सम नट्स अतिशय पौष्टिक आणि सुंदर पर्याय आहे.
बनाना मिल्क शेक (Banana Milkshake Recipe In Marathi)
रोज सकाळी केळ खावं असं वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत असतात आणि दूध तर आपण घेतोच मग अशावेळी बनाना मिल्क शेक विथ सम नट्स अतिशय पौष्टिक आणि सुंदर पर्याय आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरच्या भांड्यात केळी, वेलची पावडर,बदाम पावडर, साखर फिरवून घ्यावे. नंतर त्यात थोडे दूध घालून फिरवून घ्यावे आणि नंतर उरलेले पूर्ण दूध घालून एक मिनिट फिरवून घ्यावे.
- 2
आवडत असल्यास साखरे ऐवजी मिल्कमेड सुद्धा वापरू शकतो पण जर मिल्कमेड घरात उपलब्ध नसेल तर एका मग दुधाला एक चमचा साखर पुरेशी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4#week4#केळी आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात करण केळी मध्ये vitamin C, vitamin B3 आणि vitamin B6 खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपली इम्युन system छान राहते पण त्याच केळी जर आपण दुधासोबत intake केल्या तर फारच छान, जस आज मी या दोघांच मिश्रण करून बनाना मिल्क शेक तयार केला आहे, जे की अगदी कमी वेळेत तयार होतो, चला बघुयात,👇☺ Vaishu Gabhole -
बनाना मिल्क शेक (banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 Crossword Puzzle 8 कीवर्ड मिल्क शोधून काढून, बनाना मिल्क शेक बनवले. Pranjal Kotkar -
बनाना मिल्क शेक (banana milk shake recipe in marathi)
केळ हे बहुतेक च उपलब्ध असतात. त्यामुळे बनाना मिल्क शेक कधी ही करु शकतो. Suchita Ingole Lavhale -
बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
#Trending recipe ......शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋 आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ...... ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
बनाना आणि अननस मिल्क शेक (banana pineapple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week 4 :-मिल्क शेक आज मिल्क शेक थीम नुसार बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे. मैत्रिणींनो आजची माझी 50वी रेसिपी आहे.त्यामुळे काही तरी गोड रेसिपी असावी म्हणून बनाना आणि अननस मिल्क शेक बनवीत आहे केळ हे पाचक आणि स्वादिष्ट फळ आहे.. केळ्या मुळे ऊर्जा वाढते .केळ हे प्रोटीन युक्त आहार आहे केळ्यामुळे तणाव दूर होतो.जिम मध्ये वर्कआउट केल्यानंतर मुले केळ्याचा वापर करतात.केळे हे फळ वर्षभर उपलब्ध असते. केळे आणि अननस या दोन फळाचा वापर करून मी मिल्क शेक बनवीत आहे. केळ आणि अननस या दोन फळांचा वापर केला तर चव चांगली लागते. मिल्क शेक हे उन्हाळ्या मधील रिफ्रेशिंग पेय आहे. लहान मुलं पासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे मिल्क शेक हे पेय आहे. rucha dachewar -
बनाना चाॅकलेट ड्रायफ्रुट्स मिल्क शेक (banana chocolate dry fruits milk shake recipe in marathi)
#Cooksnap#फळांची रेसिपी.. "बनाना चाॅकलेट ड्रायफ्रुट्स मिल्क शेक" Jyotshna khadatkar ची रेसिपी ट्राय केली.. खुप छान झाला होता मिल्क शेक.. गंमत अशी झाली की मिल्क शेक बनवला आणि फोटो काढण्या आधीच पिऊन मोकळे झालो..😂🤣..आज पहिल्यांदा असे झाले आहे..परत दुसऱ्यांदा बनवला आणि फोटो काढले.. लता धानापुने -
ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक (Black Grapes Banana Milkshake Recipe In Marathi)
#SR #उपवासाला थंडगार ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक पौष्टीक बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बनाना क्रीम मिल्क शेक (banana cream milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 एकदम लवकर बनणारे टेस्टी मिल्क शेक। Shilpak Bele -
स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक (Strawberry Banana Almond Milk Shake Recipe In Marathi)
# सध्या स्टॉबेरी चा सिजन चालु आहे मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये स्टॉबेरी दिसु लागलीत चला तर थंडगार स्टॉबेरी बनाना आलमंड मिल्क शेक ची रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
-
बनाना ऍपल मिल्क शेक (banan apple milkshake recipe in marathi)
मिल्क शेक. Healthy. लहान मुलांना आवडणारा. Vaibhavee Borkar -
बनाना,चॉकलेट पीनट बटर स्मूदी.(Banana Chocolate Peanut Butter Smoothie Recipe In Marathi)
#SSR...#उन्हाळा स्पेशल.... उन्हाळ्यामध्ये सतत थंडगार पिण्याची इच्छा होत असते.... आणि अशा याच्यामध्ये जर थंडगार स्मूदी, सरबत असं जर मिळाला तर खूप छान वाटतं... आज सकाळी मुलं वर्कआउट करून आल्यावर मी त्यांच्यासाठी बनवलेली खास बनाना ,चॉकलेट पीनट बटर स्मूदी थंड गार ... Varsha Deshpande -
अँपल मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4#week4=मी एप्पल मिल्क शेक बनवला आहे. मिल्क शेक आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. मिल्कशेक मधून आपल्याला विटामिन मिळतात. लहान मुले फळ खात नाहीत तेव्हा आपण मिल्क शेक बनवून देऊ शकतो. Deepali Surve -
बादाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4#week4#shake#..आपल्या cookpad वर शेक ही किवर्ड use करून मी आज बादाम मिल्क शेक बनविला,,,,,, घरी 1 लिटर दूध पण शिल्लक होते तर काय कराव म्हंटले मग मनात आलं की चला आज बादाम मिल्क शेकच बनुया,,, तर चला बघुयात कशाप्रकारे मी आज शेक तयार केला Vaishu Gabhole -
चिकू मिल्क शेक विथ वॅनिला आईस्क्रीम (chickoo milkshake with vanilla ice cream recipe in marathi)
मिल्क शेक माझ्या लहान मुलीचे अतिशय आवडते पेय. मग ते चिकू, आंबा, सफरचंद असे कोणतेही असुद्या... त्यातूनही चिकू मिल्क शेक विथ आईस्क्रिम म्हणजे तिच्या साठी पर्वणी... एकदम द्विगुणित आनंद 😍🥰 म्हणून तुम्हालाही शेअर करत आहे... Manisha Satish Dubal -
खजुर बदाम मिल्क शेक (khajoor badam milk shake recipe in marathi)
#दूधरोज दूध पिण्याचे फायदे अनेक आहेत. दुधातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रथिन मिळतात. पण त्याच्या जोडीला त्यात लोहयुक्त खजुर व भिजवलेले बदाम घातले तर ते अधिक पौष्टिक व बल्यवर्धक होते. खजुर बदाम मिल्क शेक शारीरिक थकवा दूर करणारा स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे. Kalpana D.Chavan -
चाॅकलेट मिल्क शेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week4शुद्ध दूध / Milk पूर्णपणे कॅल्शियम आणि महत्वाच्या खनिजांनी भरलेले आहे. आपण नेहमी पाहतो कि ग्रामीण भागातील लोक हे शहरी लोकांच्या तुलनेत अधिक जगतात. याचे कारण हे पण असू शकते कि ग्रामीण भागात शुद्ध दूध आरामात भेटून जाते. शहरातील दुध त्या तुलनेने तेवढे शुद्ध नसते.हल्लीच्या मुलांना साधे दुध म्हटले कि कंटाळा येतो माझ्या मुलीला तर फारचफारच पण दुध पिणे गरजेचं आहे.पण जर आपण दुधात काही मिक्स करून दिले कि ते लगेच संपवतात. मग मी माझ्या मुलीला त्यात कधी सफरचंद तर कधी बनाना घालून देत असते पण चॉकलेट मिल्क शेक तीचा फेवरिट मग आज GA4 च्या निमित्ताने घरात मुलीच्या आवडीच बनले Sneha Barapatre -
खजूर मिल्क शेक (khajoor milkshake recipe in marathi)
#GA4 #week4खज़ूर मिल्क शेक या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी मिल्क शेक हा क्लू घेऊन खज़ूर मिल्क शेक बनवले आहे. Nanda Shelke Bodekar -
सफरचंद मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #Week8 #मिल्क ह्या किवर्ड नुसार सफरचंद मिल्क शेक बनवला आहे. आता हल्ली कमी व पोटभरीचे खाणे हवे असते त्यासाठी हा शेक अतिशय पौष्टिक आहे. Sanhita Kand -
केळीचा मिल्क शेक (kelicha milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 च्या निमित्ताने मी आज केलाय.... लहान मुलांना आवडणारा.. आणि अगदी झटपट होणारा हा मिल्क शेक... Shital Ingale Pardhe -
#बदाम-पीस्ता मिल्क शेक (badam pista milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी बदाम-पीस्ता मिल्क शेक बनवला आहे. Ashwinee Vaidya -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
खजूर मिल्क शेक विथ आईस्क्रीम (khajur milkshake with ice cream recipe in marathi)
#cooksnap #कुकस्नॅपमी #सुरेखा वेदपाठक यांची खजूर मिल्क शेक ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे मिल्कशेक अतिशय सुंदर बनला होता थँक्यू काकी Suvarna Potdar -
-
ड्रायफूट, फ्रूट मिल्क शेक (dryfruit,fruit milkshake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी मधली दुसरी रेसिपी ड्रायफ्रूट , फ्रूट मिल्क शेक तयार Mrs.Rupali Ananta Tale -
बनाना केक (Banana cake recipe in marathi)
#CDYलहान मुलांना आवडेल असं सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनाना केक.मी इथे मैदा वापरलेला आहे. केक अजून हेल्थी बनवण्यासाठी मैदा ऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
- पनीर लबाबदार (Paneer Lababdar Recipe In Marathi)
- पंजाबी स्पेशल राजमा रेसिपी (Punjabi Rajma Recipe In Marathi)
- गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
- "गावरान स्टाईल झणझणीत गवारफली" (Gavran Style Gawarfali Recipe In Marathi)
- गावरान हिरव्या मुगाचे थालीपीठ(Gavran Hirvya Moongache Thalipeeth Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16767519
टिप्पण्या