तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GSR
कणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता

तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)

#GSR
कणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
11 सर्विंग
  1. 2 वाटीकणीक
  2. 1 चमचारवा
  3. 1 मोठा चमचातेल
  4. चिमूटभरमीठ
  5. 1 ते दीड वाटी दूध
  6. 2 वाटीखवलेलं नारळ
  7. दीड वाटी गूळ
  8. चमचावेलची पावडर
  9. 1 चमचातूप
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    कणकेमध्ये मध्ये रवा, मीठ व तेल घालून एकत्र करावे मग लागेल तसे दूध घालून पुरीसारखे घट्ट माळवे तेल लाऊन अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यावे

  2. 2

    खवलेल्या खोबऱ्यात गुळ घालून तूप
    वेलची पावडर घालून तो वितळून एकजीव होईपर्यंत ठेवावा नंतर गॅस बंद करावं व मिश्रण थंड होऊ द्या

  3. 3

    कणकेला छान मळून एक मोठा गोळा घेऊन मोठी पोळी लाटून घ्यावी एका मोठ्या डब्याच्या साह्याने गोल पुऱ्या त्यातून काढाव्या असं केल्याने एकसारखे मोदक तयार होतात मग एकेक पुरी घेऊन त्यामध्ये खोबऱ्याचे थोडे मिश्रण स्टफ करावे व मोदक वळावा

  4. 4

    सगळे मोदक झाल्यावर कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे गरम झाले की गॅस मध्यम करावा व त्यामध्ये एक एक करून सगळे मोदक सोनेरी रंगावर खमंग तळून घ्यावे अतिशय सुंदर खुसखुशीत असे मोदक तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes