मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.
मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.
अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.
मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.
अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ घेऊन एका वाटीत 15 मिनिट भिजवून घेऊन बाकीचे सगळे साहित्य तयार करून घेऊ
- 2
आता कुकर मध्ये तूप टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची त्यात हिंग टाकायचे कढीपत्त्याचे पान बारीक कट करून टाकायचे लसून पाकळ्या, मिरच्या टाकून फोडणी द्यायची
- 3
फोडणीवर भिजलेले मुग डाळ टाकून घेऊ दिड कप पाणी टाकून मीठ टाकून घेऊ
कुकरला 2/4 शिट्ट्या घेऊन सूप तयार करून
घेऊ - 4
शिजल्यानंतर वीसकरने सूप घोटून घेऊन त्यात काळी मिरी पावडर लिंबू पिळून घेऊ
- 5
तयार आपले मूग डाळीचे सूप
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक मूग डाळ सूप : (paushtik moong dal soup recipe in marathi)
#सूप#GA4 #week10#पौष्टिकमूगडाळसूप#मूगडाळसूप#मूगकाहीतरी हेल्दीआणि टेस्टी खाण्याचे मन होत असेल तर सगळ्यात पाहिले मूग डाळ सुपाची आठवण येते. आज मी मूग डाळ सूपाची रेसिपी सांगणार आहे जे की शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे.मूग पचायला हलके असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर घटका मुळे पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते. मुग डाळ आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरतो.साहित्य :१ वाटी मूग डाळ७ कप पाणी1 टीस्पून हींग1 टीस्पून जीरे1 टीस्पून मिरे पूड1 टेबल तूप किंवा बटर5 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या१ कांदा अगदी बारीक केलेलामीठ चवीनुसार Swati Pote -
मूग डाळ चीला (moong dal chilla recipe in marathi)
#GA4#week22#chila#मूगडाळचीलाचीला हा कीवर्ड शोधून रेसेपी बनवली हिरव्या मूग डाळीचा चीला बनवला आहे हिरवे मुग डाळ खूपच हाय प्रोटीन ने भरलेली असते आणि पचायलाही हलकी असते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर असते. अशाप्रकारचा चीला बनून आहारात घेतला तर खूपच उपयुक्त होतो नाश्ता ,डिनर मध्ये आपण मूग डाळीचा चीला घेऊ शकतो जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी हा चीला त्यांच्या आहारात समावेश करायला हवा याने वजनही कमी होते हाय फायबर असल्यामुळे ही पचायला हलकी जाते. हिरव्या मूग डाळीचे आरोग्यावर बरेच असे फायदे आहेत मूग डाळ घेतल्याने रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यास मदत होते बऱ्याच प्रमाणात कॉपर असल्यामुळे केसही मजबूत होतात मूग डाळीचे असे बरेच फायदे आहे आपल्या रोजच्या आहारात घेतलीच पाहिजे यापासून सूप ,खिचडी, डाळ वडे ,अशा बऱ्याच पदार्थ या डाळीपासून बनवू शकतो. तर बघूया मूग डाळीचा चिला कसा तयार केला. मुलांना खाऊ घालण्यासाठी अशा पद्धतीने बनवून द्यायचा म्हणजे तेही आवडीने खातात. Chetana Bhojak -
मूग डाळ चा शिरा (moong dal cha sheera recipe in marathi)
मूग डाळ ही पचायला हलकी असते.ह्यात प्रो टीन भरपूर प्रमाणात असतात. या डाळी चा तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ आपण करू शकतो... Anjita Mahajan -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
लेमन कॉरिअंडर सूप (lemon Coriander soup recipe in marathi)
#hs#लेमनकॉरिअंडरसूप#सूपतुम्हाला फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर हे सुप खूप चांगले ऑप्शन आहे सध्या महामारीने सगळे जग हाहाकार करत आहे सगळेच लोक आता शारीरिक आरोग्याकडे आणि खाण्या पिण्याच्या सवयींकडे लक्ष देत आहे मग अशावेळी विटामिन सी याचा किती फायदा आणि किती गुणकारी हे आता सगळ्यांना समजले आहे बरेच जण याच्या गोळ्याही चालू केले असतील बरेच जण याच्या गोळ्याही घेत असाल 'लेमन कॉरिअंडर सूप' हे विटामिन सी ने भरपूर आहे यात वापर केलेली पत्ताकोबी आणि गाजर यात भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते अशा प्रकारचे सूप जरी आहारातून घेतले तरी आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळते ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढतेआणि आपण बऱ्याच रोगांपासून लांब राहू शकतो आता आपले आरोग्याकडे लक्ष गेले आहे मग अशा वेळेस अशा प्रकारचे सूप जर घेतले तर खूपच चांगले, सर्दी, खोकला, छातीत कफ अशाप्रकारच्या त्रासापासून आपल्याला या प्रकारचे सुप घेतल्याने आपण बरे होऊ शकतो नक्कीच हे सूप बनवून प्यायला पाहिजे तर बघूया रेसिपी कशा प्रकारे तयार केले Chetana Bhojak -
हेलथी मूग फेनुग्रीक पॅनकेक (moong fenugreek pancake recipe in marathi)
#GA4 #week2ओळखलेले कीवर्ड आहेत:-Spinach, Omelette, Fenugreek, Pancake, Noodles, Bananaआज मी त्यातलेच कीवर्ड्स - (फेनुग्रीक) Fenugreek आणि (पॅनकेक) Pancakeमूग खाण्याचे फायदे :-मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते, व्हिटॅमिन्स आणि फॉस्फरस, कॉपर, घटक मुबलक प्रमाणात मिळते. मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्यांनी मधल्या वेळेत लागणार्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. तसेच मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.मेथी खाण्याचे फायदे:-मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.अपचनाची समस्या,आर्थरायटीस, साईटिका,केसातील कोंडा, केस गळणे, पोटातील गॅस , छातीतील कफ, बद्धकोष्ठता, उच्चरक्तदाब,जळाल्याचे व्रण, मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करण्यास आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. Sampada Shrungarpure -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#WWRटोमॅटो सूपहिवाळ्यात (Winter season) तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी टोमॅटो सूप पिणे खूप फायदेशीर आहे. टोमॅटो सूपमध्ये (टोमॅटो soup) भरपूर पोषक असतात. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याशिवाय टोमॅटोच्या सूपमध्ये अँटिऑक्सिडंट्सही (Antioxidants) भरपूर असतात. टोमॅटो सूप प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity)मजबूत होते. टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, हाडे मजबूत करते. Vandana Shelar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7#tomato#टोमॅटो#टोमॅटोसूपगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो/tomato हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.टोमॅटो सूप रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट असा मेनू जे लोक डायट करतात ते रात्रीच्या जेवणात सूप हा प्रकार घेतात . पचायला हलका आणि पौष्टिक असा पदार्थ आहे सगळ्यांनाच खूप हा प्रकार आवडतो. आपण रेस्टॉरंटला जातो सर्वात आधी सगळ्यांना सूप आणि स्टार्टर घ्यायला आवडते. टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. आज मी टोमॅटो सूप जीरा राइस पापड रात्रीच्या जेवणात तयार केला. बघूया कसा बनवला आहे सूप . Chetana Bhojak -
एप्पल सूप (apple soup recipe in marathi)
#cooksnap#soup#applesoupJayshree bhatt pandya या गुजराती कम्युनिटीच्या ओथर ची रेसिपी कूकस्नॅप केलीरेसिपी खरंच खूप छान आहे हेल्दी रेसिपी असल्यामुळे मला ती जास्त आवडली अजून एक कारण ही रेसिपी करण्याचे बऱ्याच दा आपल्याकडे आपण बरेच फ्रुट आणतो घरात पण ते बऱ्याच वेळेस संपत नाही पडून राहतात काय वेळेस यांची खाण्याची आपली इच्छा होत नाही त्या फ्रुटस चा फ्रेशनेस सही जातो मग अशा वेळेस फ्रुट चे काय करता येईल त्यासाठी मला हे सुप चे ऑप्शन छान वाटले आणि आपण कोणती वस्तू वेस्ट करत नाही त्याचा काही ना काही उपयोग करून त्याचा वापर करावा त्यासाठी ही रेसिपी खूप छान वाटली बरेचदा माझ्याकडे असेच होते यावेळेसही असेच झाले एप्पल असेच पडून होते काही सुचत नव्हते काय करू तेव्हा मला यांची रेसिपी दिसली टती मि सेव करुन ठेवली आणि मी ठरवले की आपणही सूप बनवून नक्कीच घेऊ मी पहिल्यांदा च एपल सूप ट्राय केले आणि ते छानही झाले आहे टेस्ट खूप छान झाला आहे थोडे दोन घटक वेगळे टाकून रेसिपी तयार केली व्हेजिटेबल आणि फ्रुटस घेताना त्यात विटामिन सी चा वापर केला तर त्यापासून आपल्याला विटामिन्स मिळतात ते आपल्या बोडीत अब्जो होतात आणि ह्या रेसिपीत ते आहे या प्रकारचे सूप उपवसात ही घेता येते ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ही छान आहे दुधी असल्यामुळे मला अजूनही हे सूप आवडलेThank u so much jayshree for amazing recipe Chetana Bhojak -
मूंग डाळ सूप (moong daal soup recipe in marathi)
#hs#सुप प्लॅनर चॅलेंजमूग डाळ ही अतिशय पाचक असते त्याचे उपयोग पण बरेच आहेत सूप मध्ये आज पहिल्यांदाच केला त्यात नारळाच्या दुधाचा वापर म्हणजे दुधात साखर.खूप चविष्ट आणि पाचक असे हे सूप . Rohini Deshkar -
मूग डोसा (moong dosa recipe in marathi)
मूग हे पचायला हलके असते.याचे सूप पिल्याने आजारी व्यक्तीचा अशक्तपणा सुद्धादूर होता.वजन कमी करण्यासाठी याची मदत होते.रोज काहीतरी नवीन या मध्ये ही रेसिपी नक्की करा.लहान मुलांना तर नक्की आवडणार.:-)#trending# ट्रेण्ड ईंग Anjita Mahajan -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#ड्रमस्टिकसूप#शेवग्याच्याशेंगाशेवगा ही एक शेंग भाजी आहे. दक्षिण भारतात आढळणारी ही वनस्पती खूप औषधी देखील आहे. या शेवग्याचे आहारातून घेण्याचे फायदे खूप आहेशास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा या झाडासाठी समशीतोष्ण आणि दमट वातावरण आवश्यक असते.शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच त्याचे सूप हे बनवून आहारातून घेतले तर तितकेच चांगले असते शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते ज्यामुळे थकवा दूर होतो यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे हाडे मजबूत होतातयात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते तसेच यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो तसेच फर्टिलिटी वाढते यात व्हिटामिन ए असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात आहारातून घेतल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते यात पोटॅशियम असते हृदयरोगांपासून बचाव होतो तसेच यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे डायजेशन सुधारते मी तयार केलेले सूप तयार करण्यासाठी त्यात दूधी आणि गाजर चा वापर केला आहे ज्यामुळे सुपला घट्ट पनाही येईल आणि टेस्टही छान लागेल अशा प्रकारचे सुप घेतल्याने आपल्याला विटामिन्स बऱ्याच प्रकारची जीवनसत्व मिळतात Chetana Bhojak -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#टोमॅटोसूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. खाण्याशिवाय वजन कमी करण्यांमध्ये आणि अनेक आजारांचा सामना करण्यात टोमॅटो गुणकारी आहे.टोमॅटोही अक्षरक्षः गुणांची खाण आहे. यामध्ये व्हिटॅमीन के आणि कॅल्शिअम आढळतं, ही दोन्ही तत्त्वं हाडांना मजबूत करण्यात आणि हाडांची दुरूस्ती करण्यात उपयोगी पडतात. तसंच टोमॅटोमधील व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सीडंट हाडातील दोष दूर करण्यास मदत करतं टोमॅटो सूप सगळ्यात जास्त हेल्दी आहे. आजारपणात आपण सहसा सूप हा प्रकार घेतो शरीरात झालेली सगळी कमी भरून काढतो. काय खावेसे नाही वाटते तेव्हाच सूप हे आपल्या शरीरासाठी चांगले काम करते. ज्याना टोमॅटो आवडत नसला तरीही सूप मध्ये ते घेणे पसंत करतात. सगळ्याच आजारांवर सूप हा एक मात्र असा पदार्थ आहे जो शरीरावर व्यवस्थित काम करतो. एकदम रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार केले आहे क्रिमी आणि टेस्टी Chetana Bhojak -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#hs# गुरुवार - मुंगाचे पौष्टिक सूप# मुंग म्हटले की जैन लोकांमध्ये सगळ्यात जास्त बनणारा हा कडधान्य.... जैन लोकांमध्ये जेव्हापण उपवास करतात तीन दिवसांचे, आठ दिवसांचे ,16 दिवसांची तसेच30 दिवसांचे निरंकार फक्त पाण्यावरती उपवास केल्यानंतर जेव्हा उपवास सोडतात तेव्हा सगळ्यात पहिले मुगाचं पाणी देत असतात कारण मुंगा मध्ये रोग प्रतिकारक शक्ती खूपच असते आणि एवढे दिवस रिकामे पोटी राहिल्यानंतर ती शक्ती येण्यासाठी मूग हे जास्त प्रमाणात वापरले जाते मुंगा मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, आयन ,असे भरपूर विटामिन्स आहेत.. मोड आलेल्या मुंगा मध्ये पण भरपूर प्रमाणात विटामिन्स असतात भरपूर प्रमाणात फायबर हे असल्यामुळे कोणत्याही प्रकारची पोटाचे विकार होत नाहीत आणि किडनी ही स्वस्त राहते .सायट्रोजन नावाचे घटक यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे इन्शुरन्स लेवल कंट्रोल मध्ये राहण्याची पण मदत होते... चला तर मग आपण मुगाचे सूप हे बघूया जैन लोक उपवास सोडतात त्यावेळेस हा बनवत असतात आणि त्यामध्ये मिरिचावापर केला जातो.. झटपट टेस्टी आणि इम्मुनिटी बूस्टर म्हणून पण याला म्हणता येईल या covid-19 पिरेड मध्ये खूपच कामात आले आहे हे,,, मुगाचे सूप😊😊😊 Gital Haria -
मूग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
#gp #वडे # गुढीपाडव्याला नैवद्य दाखवितात, त्यात वड्यांना महत्वाचे स्थान आहे. तसे सण असला की वडे असतातच.. म्हणून मी आज मूग डाळीचे वडे केले आहेत. त्यासाठी मी हिरवी डाळ वापरली आहे. आणि जास्त साल न काढता, ती बारीक केली आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. तसे हे वडे, नाश्ता म्हणून ही खाता येतात. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs#स्वीटकॉर्नसूप#सूप#कॉर्नसूप#कॉर्नस्वीट कॉर्न सूप हे पूर्ण जगभरात फेमस असे सूप आहे जे प्रत्येक ठिकाणी आहारातून घेतले जाते या सूपचा गोड आणि रांची असा टेस्ट असल्यामुळे सगळ्यांनाच खूप भावतो करायलाही अगदी सोपा आहे पण आपल्याला वर्षभर बाजारातून मिळतो फ्रेश कॉर्न पासून हे सूप तयार करून घेतले पाहिजे खूपच छान टेस्ट लागतो त्याच्या थोड्या क्रची अशा भाज्या ठेवायच्या म्हणजे अजून टेस्ट छान लागतो स्वीट कॉर्न म्हणजेच मक्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट यांसारखी पोषक तत्व असतात. स्वीट कॉर्न शिजवल्यानंतर त्यामध्ये 50% अॅन्टीऑक्सिडंट वाढतात. याव्यतिरिक्त शिजलेल्या मक्यामध्ये मुबलक प्रमाणात फेरुलिक अॅसिड असतं जे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.स्वीट कॉर्नमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि कॅरोटेनॉयड्स अस्तित्वात असतात. जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते स्वीट कोन मध्ये बऱ्याच प्रमाणात आयर्न असते जे आपल्याला मिळते शरीरात रक्ताची कमतरता दूर होतेस्वीट कोन पासून सूप तयार करून आहारातून घेतले तर वरील दिल्याप्रमाणे बरेच आपल्याला आरोग्य फायदे मिळतात Chetana Bhojak -
पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
#मूग डाळ#पिवळी मूगडाळ#मूग#डाळ Sampada Shrungarpure -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hsटोमॅटो सूप हे अतिशय पौष्टिक आहे.टोमॅटो हे उत्तम anti oxident आहे.यात कँन्सर पेशींशी लढण्याची क्षमता आहे.त्वचा आणि दृष्टी यासाठी हितकारी आहे.हाडांचे आणि ह्रदयाच्या मजबूतीसाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर आहे.सूप मुख्यतः जेवणा अगोदर काही वेळ घेतले असता भूक वाढण्यास मदत होते तसेच वेटलॉस करण्यामध्येही मदत करते.म्हणून स्टार्टर आणि सूप याने डीनरला सुरुवात करतात.टोमॅटो सूप मधून Aव C व्हिटॅमिन मिळतात.सर्व ऋतुंमध्ये नेहमी करता येणारे आणि सगळ्यांच्याच आवडीची टोमॅटो सूप रेसिपी चला तर करु या!😊 Sushama Y. Kulkarni -
हिरव्या मुगदाळीचे कटलेट (hirvya moongdaliche cutlets recipe in marathi)
#HLRहिरवी मुग डाळ खाण्यासाठी हेल्दी असतेआणि हे कटलेट हिरवे मूग डाळीच्या सालि सहित केल्यामुळे फायबर आणि भरपूर प्रोटिन्स आहे Sushma pedgaonkar -
नुडल्स सूप (noodles soup recipe in marathi)
#hs#soup#नुडल्ससूपनूडल्स सूप हे ईस्ट एशिया ,साउथ ईस्ट एशिया, हिमालयाच्या स्टेट मध्ये सर्वात जास्त राज्या त या प्रकारचे वेगवेगळे नूडल्स सुप तयार करून घेतले जाते , बऱ्याच प्रकारची नूडल्स चा वापर करून तयार करू शकतो यात पहिले बॉईल करून वापरले तरी चालते किंवा उकळत्या सूपमध्ये नुडल्स सोडून तयार केले तरी चालते आपल्या आवडीनिवडीनुसार भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार करू शकतोमी तयार केलेले नूडल्स सुप मी आटा नूडल्स पासून तयार केलेले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा वापर करून नूडल्स तयार केले आहे Chetana Bhojak -
गुजराती दाल (gujarati dal recipe in marathi)
#dr#dal#दाल#डाळचवीला खुप छान आणि चटपटीत खट्टी-मिठी अशी गुजराती डांळ गुजराती कम्युनिटीमध्ये रोजच्या जेवणात अशी डाळ तयार केली जाते गुजराती च्या प्रत्येक घरात तुम्हाला अशा प्रकारची डाळ तयार करताना बघायला मिळेल मीही माझ्या गुजराती फ्रेंड करून ही डाळ शिकून घेतली आहे मला ती रोज द्यायची मला या डाळीची चव खूप आवडली त्यामुळे अधून मधून मी ही बऱ्याचदा अशा प्रकारची डाळ जेवणातून तयार करत असतेभाताबरोबर डाळ खूप छान लागतेगुजराती लोक तुरदाळ सर्वात जास्त खातातगुजरात राज्यात तूर डाळीचे पीकही सर्वात जास्त घेतले जाते. त्यामुळे रोजच्या जेवणात त्यांचा तूर डाळीचा समावेश असतोच . खट्टी-मिठी डाळ , साधी डाळ, ओछामन ,डाळ भात अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी च्या डाळी तयार केल्या जातातरेसिपी तू नक्कीच बघा गुजराती डाळ कशा प्रकारे तयार केली. तेच पदार्थ तेच घटक असतात पण बनवण्याच्या पद्धती मुळे चवीत खूप फरक पडतोएकदा तयार करून भात बरोबर नक्कीच खाऊन बघा Chetana Bhojak -
बाजरी मूग डाळीचे अप्पे (bajri moong daliche appe recipe in marathi)
#trending recipe # बाजरी मूग डाळीचे अप्पे # काल बाजरीची खिचडी केल्यानंतर काही बाजरी शिल्लक राहिली होती. मग तिचे काय करायचे हा प्रश्न तर होताच.. पण मुलगा आप्पे करण्यासाठी मागे लागला होता.. म्हटलं चला भिजलेली बाजरी आणि मुगाची डाळ आहे.. तर त्याचे आप्पे करावे. म्हणून हे आज बाजरी आणि मूग डाळीचे आप्पे... चविष्ट आणि पौष्टिक... Varsha Ingole Bele -
सात्विक दुधी मुग डाळ ची भाजी (dudhi moong dal bhaji recipe in marathi)
#दुधीमुगडाळ#सात्विक#दुधी#डाळदुधी मुग डाळ ही भाजी माझ्या आईची खूप फेव्हरेट आहे माझी आई खूप सात्विक जेवण जेवते तिने कांदा लसुन खाल्लाच नाही आहे कधीच त्यामुळे मला लहानपणापासूनच दोन प्रकारच्या वस्तू तयार करायची सवय होती आईसाठी आम्ही नेहमी वेगळे बनवायचं आणि आमच्यासाठी वेगळे पावभाजी पर बिना कांदा लसुन ची तिच्यासाठी तयार करतो भेळ सुद्धा तिची वेगळी असते बिना कांदा लसुन च्या वस्तू ती जेवणातुन घेते . साधे आणि सात्विक जेवण माझी आई घेते मूग डाळ ,हिरवी मूग डाळ ,पोळी असे साधे जेवण तिला आवडते कधीच चमचमीत जेवण ती करत नाही भात तिला आवडत नाही भाज्या पण काही मोजकयाच घेतेमला बऱ्याच वेळेस आमच्या तयार केलेल्या भाज्यांपेक्षा तिच्या भाज्या जास्त आवडायचे त्यामुळे मलाही या भाज्या आवडतात मग मी बर्याचदा माझ्या एकटीसाठी अशा प्रकारचे जेवण तयार करून मी जेवणातुन घेते Chetana Bhojak -
वेन /खारा पोंगल (ven/khara pongal recipe in marathi)
#दक्षिण, वेन/खारा म्हणजेच मूग पोंगल, ही पारंपरिक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आणि टिफिन रेसीपी आहे की जी बनवायला अगदी सोप्पी,स्वादिष्ट आणि सगळ्यात महत्वाचे सात्विक आहे. ही रेसीपी मूग डाळ,तांदूळ आणि थोडीशी तिखट अशी टेस्ट आहे आणि प्लेन सांबार व ओल्या नारळाच्या चटनी बरोबर खूपच छान लागते. Anuja A Muley -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# टेस्टी पालक सूपपालक सूप मध्ये आपण साधारणता व्हेजिटेबल्स टाकून बनवत असतो पण मी आज एप्पल टाकून बनवला आहे . पालक सूप मध्ये एप्पल चे लहान तुकडे टाकल्यामुळे पालक आणि एप्पल कॉम्बिनेशन सूपमध्ये खूप छान लागतो.मध्ये मध्ये एप्पल चे स्मॉल पिसेस तोंडात येतात तेव्हा सुप पिण्याची खूप छान मजा येते ... चला तर मग पालक व सूप ची रेसिपी बघूया झटपट आणि लगेच होणारा कमी इन्ग्रेडियंस मध्ये सुप बनवण्याचा ट्राय केला आहे.... Gital Haria -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सात्विक मुग डाळ (satwik moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकमला अजूनही आठवते की माझे वडील भिजवलेली मुगडाळ नेहमी खात असे..मला लहानपणी असे वाटायचं की बाबा अशी कच्ची डाळ कशी खाऊ शकतात याचं आश्चर्य वाटायचं,,मला आता कळते की मूग डाळ किती उपयोगी आणि बहुगुणी आहे.. बऱ्याचदा मुगाची डाळ माझे बाबा जसे खात होते तसं मी कच्चीच मुगाची डाळ खाते,अतिशय आरोग्याला चांगली असलेली ही मु ग डाळ जर तुम्ही रोज सेवन केली तर तुमचे बरेचसे आजार नाहीसे होतील,.माझ्या आईला आमवात आणि संधिवात होता, तिला नेहमी डॉक्टर मुगाची डाळीचे पदार्थ आणि मुगाची खिचडी खायला सांगत असे...कारण वात हा प्रकार शरीरातल्या वायूमुळे होतो आणि मुगाची डाळ ही वायू नष्ट करते,पोटातले गॅसेस अपचन या गोष्टींसाठी मुगाची डाळ अत्यंत फायदेशीर आहे,,मूग डाळ मध्ये विटामिन आणि फॉस्फोरस घटक मुबलक प्रमाणात असल्याने नैसर्गिक रित्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि सुरकुत्या पण कमी होतात,भुकेवर नियंत्रण ठेवण्यास ही मुगाची डाळ मदत करते,, वजन घटणाऱ्या लोकांनी ही मुगाची डाळ कच्ची मध्ये मध्ये छोटी छोटी भूक लागली तेव्हा खावी,, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल,,तसेच मूग डाळीच्या सेवनाने रक्तदाब आटोक्यात राहतो, त्यामुळे रक्ता तील असणाऱ्या मॅग्नेशियम चे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते,,मुग डाळी मध्ये कॉपरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते,,डाळीमध्ये मुळे मेंदू मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळते,केसांना समुळ मजबूतपणा येण्यास मदत होते,,आपण वरचेवर ही डाळ वापरल्यास आपलं शरीरातील सर्व आजार समूळ नष्ट होऊ शकते,,म्हणून आपण सर्वांनी या डाळीचा वापर जास्तीत जास्त करावा,, Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या