शाही गाजर हलवा

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#EB7
#W7
#ई बुक रेसिपी चॅलेंज
गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.
गाजर हलवा म्हटल की तोंडाला पाणी सुटते😋 सगळ्यांचा आवडीचाच तसा😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
  1. 1 किलोगाजर
  2. १००ग्रॅम खवा
  3. २०० ग्रॅम साखर
  4. 1 कपदूध
  5. 2 टेबल स्पूनशुद्ध साजुक तूप
  6. काजू
  7. बदाम
  8. वेलची, जायफळ पूड
  9. आक्रोड

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गाजर घेवून स्वच्छ धुवून घ्यावे नंतर त्यांचे साल काढून किसून घ्यावे

  2. 2

    कुकर किंवा जाड बुडाचे भांडे घ्यावे मी कुकर घेतला आहे कारण कुकर मध्ये हलवा खूप लवकर शिजतो त्यात दोन चमचे साजुक तूप घालावे गाजराचा कीस घालावा परतवावे त्यात दुध घालावे पाच मिनिटे शिट्टी लवून मिडीयम गॅस वर ठेवावे शिजू द्यावे गॅस बंद करावा दुध आटले की त्यात खवा परतवून घालावा सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यावे

  3. 3

    नंतर यात साखर घालून घ्यावी परत सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे गॅस मंद आचेवर झाकण न लावता ठेवावा अधून मधून हलवत राहावे

  4. 4

    काजु बदाम अक्रोड घालून घ्यावे वरतुन वेलची जायफळ पूड घालून घ्यावी

  5. 5

    शाही हलवा तयार थंड झाल्यावर सर्व्ह करावे हा हलवा फ्रीज मध्ये ठेवावा सहा सात दिवस टिकतो

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes