उपवासाची बटाट्याची भाजी (upvasachi batatyachi recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

उपवासाची बटाट्याची भाजी (upvasachi batatyachi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोबटाटे
  2. 1पळी शेंगदाण्याचं तेल
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 4 चमचेशेंगदाण्याचा कूट
  5. 1 चमचाजिरेपूड
  6. 1 चमचासाखर
  7. 1 चमचासेंधव मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे
    थंड झाल्यावर त्याच्या फोडी करून घेणे

  2. 2

    कढईमध्ये तेल टाकून त्यात तेल गरम झाल्यावर थोडे जीरे टाकणे नंतर मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकणे चांगले परतल्यानंतर त्यात शेंगदाणा कूट टाकणे परत.

  3. 3

    एकदा छान परतून घेतल्यावर बटाट्याच्या फोडी टाकून त्याच्यावर साखर आणि मीठ टाकून एक वाफ काढून घेणे.
    अशाप्रकारे मस्त चमचमीत बटाट्याची भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes