उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)

Cook with Gauri
Cook with Gauri @cookwithgauri

उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
चार लोक
  1. 1/2 किलोबटाटे उकडून सोलून
  2. पाच-सहा हिरव्या मिरच्या
  3. 1 चमचाजीरे
  4. 1/4 वाटीदाण्याचे कूट
  5. 1 वाटीखवलेला नारळ
  6. मुठ भरचिरलेली कोथिंबीर
  7. चवीनुसारमीठ आणि साखर
  8. 2 टेबलस्पूनतूप अर्धा चमचा लिंबाचा रस

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    उकडलेले बटाटे घेऊन त्याच्या चौकोनी फोडी कराव्यात

  2. 2

    त्याला वाटलेली मिरची जीरे आणि कोथिंबीर लावावे

  3. 3

    पसरट कढईत दोन टेबलस्पून तुपाची अर्धा चमचा जीरे घालून फोडणी करावी

  4. 4

    त्यात बटाट्याच्या फोडी घाला

  5. 5

    मीठ साखर चवीनुसार घालून भाजी परतून एक वाफ येऊ द्यावी

  6. 6

    दाण्याचे कूट ओला नारळ व कोथिंबीर घालावी

  7. 7

    अर्धा लिंबाचा रस घालावा भाजी खमंग परतून खाली उतरवावी

  8. 8

    मस्त चमचमीत अशी उपासाची बटाट्याची भाजी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Cook with Gauri
Cook with Gauri @cookwithgauri
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes