बटाटा बॉल (Potato Balls recipe in marathi)

Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187

#nrr
नवरात्री स्पेशल मधे मी केले आहेत बटाटा हा किवर्ड वापरून

बटाटा बॉल (Potato Balls recipe in marathi)

#nrr
नवरात्री स्पेशल मधे मी केले आहेत बटाटा हा किवर्ड वापरून

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
2 सर्व्हिंग्ज
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 1 चमचाजीरे
  3. 2लाल मिरच्या
  4. 1 चमचा चिली फ्लेक्स
  5. 2 चमचेराजागिरा पीठ
  6. 1 चमचाभगर पीठ
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    उकडलेले बटाटे किसून घ्या लालमिरची व जीरे मिक्सर मधून वाटून घ्या.एका भांड्यात काढून घ्या मग त्यात राजागिरा पीठ भगर पीठ टाका चवी नुसार मीठ टाका व एकत्र करा

  2. 2

    आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून भगर पिठात घोळवून आप्पे पात्रात साजूक तूप घालून दोन्ही बाजूने लालसर होई पर्यंत भाजून घ्या

  3. 3

    तयार बॉल्स गोड दही तसेच कोथिंबीर चटणी सोबत खाण्यास द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Potdar
Sushama Potdar @cook_26985187
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes