टोमॅटोची चटणी / भाजी (tomato chtuney recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

टोमॅटोची चटणी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी छान लागते.

टोमॅटोची चटणी / भाजी (tomato chtuney recipe in marathi)

टोमॅटोची चटणी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठा कांदा
  2. 5मध्यम टोमॅटो
  3. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाणे कुट
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.

  2. 2

    बारीक चिरलेले टोमॅटो घालून पाच मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर त्यात भाजलेले शेंगदाणे कुट, लाल तिखट मीठ घालून मिक्स करावे. टोमॅटो छान शिजवावे किंवा तेल सुटेपर्यंत शिजवावे.

  4. 4

    टोमॅटो ची चटणी चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes