खमंग शाबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#nnr
पदार्थ-शाबुदाणा
शाबुदाणा वडा कोणाला आवडत नसेल असे नाही. काही जण हिरव्या मिरचीचा वापर करतात तर माझ्या सारखे हिरवी मिरची नखाणारे लाल पूड वापरतात. दोन्ही पद्धतीने वडा मस्त बनतो. चला तर मग बनवूयात.

खमंग शाबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#nnr
पदार्थ-शाबुदाणा
शाबुदाणा वडा कोणाला आवडत नसेल असे नाही. काही जण हिरव्या मिरचीचा वापर करतात तर माझ्या सारखे हिरवी मिरची नखाणारे लाल पूड वापरतात. दोन्ही पद्धतीने वडा मस्त बनतो. चला तर मग बनवूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
5-6वडे
  1. 250 ग्रामशाबुदाणा भिजवलेला
  2. 1 वाटीशेगंदाणा कुट
  3. 2-3उकडलेले बटाटे
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा मीठ चवीनुसार
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टेबलस्पून शेगंदाणे सालं काढून
  7. तेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावेत साबुदाणा रात्री भिजत घालावा म्हणजे चांगला फुलतो बटाटे सोलून कुस्करून घ्यावेत आता त्यात साबुदाणा घालून तोही छान मळून घ्यावा

  2. 2

    यात आता लाल तिखट जीरे मीठ घालून घ्यावे आणि छान स्मॅश करून घ्यावे हाताने या सर्वांचा सर्वांचा एक गोळा बनवून घ्यावा यात आपण कोथिंबीरही घालू शकतो

  3. 3

    बनवलेल्या गोळ्या मधील थोडे थोडे पीठ घ्यावे आणि त्याचे छान वडे तयार करून घ्यावे त्याला चपटा आकार द्यावा म्हणजे एवढे छान भाजले जातात आतून सुद्धा सर्व वडे तयार करून झाले की गॅस वर तेल गरम करत ठेवावे आणि छान लालसर रंगावर ती हे वडे तळून घ्यावेत खोबऱ्याच्या चटणीसोबत हे वडे सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes