हरभरा भाजी harabhara bhaji recipe in marathi)

हिवाळ्यात शेतात हरभरा भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते हरभरा भाजीचा घोळाना,हरभरा भाजी चे आळण, तर मी हरभरा ची मोकळी भाजी करायचा बेत केला खुप छान वाटते वर्षातुन एकदा खायला मिळते. ही भाजी चविष्ट लागते😋😋
हरभरा भाजी harabhara bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात शेतात हरभरा भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते हरभरा भाजीचा घोळाना,हरभरा भाजी चे आळण, तर मी हरभरा ची मोकळी भाजी करायचा बेत केला खुप छान वाटते वर्षातुन एकदा खायला मिळते. ही भाजी चविष्ट लागते😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हरभरा भाजी स्वच्छ निवडून झटकुन घ्यायची.
- 2
नंतर हरभरा भाजी बारीक चिरून घेतली.
- 3
नंतर कांदे, हिरव्या मिरच्या,टमाटर बारीक चिरून घेतले.
- 4
नंतर कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात कांदा, हिरव्या मिरच्या टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले
- 5
नंतर त्यात तिखट मीठ हळद टाकून मिक्स करून टमाटर टाकून थोडावेळ मवु होईपर्यंत परतून घेतले.
- 6
नंतर त्यात हरभरा भाजी घालून मिक्स करून थोडावेळ मंद आचेवर झाकून ठेवली.
- 7
हरभर्याची भाजी तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली (भाकरी सोबत खूप छान लागते)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हरभरा भाजी (harbhar bhaji recipe in marathi)
ओला हरभरा या वेळी भरपूर मिळतो.हिवाळा म्हणजे खाण्याची चंगळ.ही हरभरा भाजी जेव्हा कोवळी असते तेव्हा पालेभाजी सारखी केली जाते खूप टेस्टी लागते. Archana bangare -
काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात काशी टमाटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात काशी टमाटर आळण, चटणी भाकरी सोबत काय भन्नाट लागते 🤤🤤🍅🍅🍅🍅 Madhuri Watekar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
चिवळीची भाजी (tilachi bhaji recipe in marathi)
उन्हाळ्यात अतिशय पोष्टीक गुणकारी थंड अशी ही चिवळीची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
गोबीच्या पानांची भाजी (gobi cha panachi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात गोबीचे पान खूप छान असते पानांची भाजी तर खूप छान वाटते 😋😋 Madhuri Watekar -
ब्रोकोली भाजी (broccoli bhaji recipe in marathi)
ब्रोकोली प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात😋😋 Madhuri Watekar -
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते नी चवीला ही खुप छान. अगदी साधी भाजी पण आमच्या घरात एकदम आवडती.भाकरी बरोबर खूपच छान लागते. Hema Wane -
मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
#MR# हिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मशरूम मटार ग्रेव्ही अतिशय पोष्टीक कॅल्शियम युक्त असते 🤪 Madhuri Watekar -
काटोलाची भाजी (katolachi bhaji recipe in marathi)
रानभाजी स्पेशल रेसिपीजपावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यान पैकी एक काटोलाची भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
डाळ वांग भाजी (dal vanga bhaji recipe in marathi)
वांग्या ची भाजी हरभरा डाळ घालून मोकळी केली डब्या साठी खूप छान आहे आणि सोपी झटपट होते Suvarna Potdar -
केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाच फुल मला मिळाले अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी लागते 😋😋 Madhuri Watekar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #Week8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Weekहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे वेगवेगळे प्रकार करून आपण नवीन नवीन रेसिपी तयार करण्याचा बेत करतो त्यातली एक मी आज मटार भात करून बघीतला😋😋#मटार भात🤤🤤 Madhuri Watekar -
पातुरची भाजी (paturchi bhaji recipe in marathi)
#msrपावसाळी भाज्या स्पेशल😋पावसाळ्यातील वेगवेगळ्या भाज्या तरोटा,धानभाजी,कुजरची भाजी त्यातली ही एक पातुरची भाजी ही फक्त पावसाळ्यात असते. Madhuri Watekar -
स्वादिष्ट मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार पॅटीसहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे विविध प्रकारचे मटार टिक्की, मटार पुलाव,तर मी या विकची मटार पॅटीस करण्याचा बेत केला खुप छान झाले मी पहिल्यांदा करून बघीतली😋😋 Madhuri Watekar -
चिवळीची भाजी पोळी (Chiwalichi Bhaji Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांची शाळा सुरू झाली आहेटिफीन बाॅक्स मध्ये रोज रोज काय द्यायचे प्रश्नच पडतो तरी पण भाजी पोळी सर्वात बेस्ट असते😋😋चिवळीची भाजी अतिशय पोष्टीक थंड असते मुलांना उन्हाळ्यात द्यायला खूप अतिशय आवडीची डिश Madhuri Watekar -
गरगटी भाजी (gargati bhaji recipe in marathi))
#GA4#week24#keyword-Garlicगरगटी भाजी म्हणजेच वाळवलेल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी. आमच्या घरी हरभरा कोवळा आसताना भाजी खुडून ऊन्हात वाळवून ठेवतात वर्षभर वापरता येते.माझी अतीशय आवडती भाजी 😋 ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते. ही भाजीआईने दिली त्यामुळे लगेच केली 😊 Ranjana Balaji mali -
तरोट्याची भाजी (tarotyachi bhaji recipe in marathi)
पावसाळ्यातील प्रसिद्ध अप्रतिम भाजी जुनं जुलै महिन्यात मिळणारी पोष्टीक अशी तरोटा भाजी खायला खूप चविष्ट लागते😋 Madhuri Watekar -
वांग्याच्या खुलाची भाजी (vangyachi khulachi bhaji recipe in marathi)
वाळवणीचा प्रकार उन्हाळ्यात वांग्याच्या फोडीचे काप करून वाळवून ठेवता त्यांची भाजी खुप छान चविष्ट टेस्टी लागते तीच रेसिपी आज मी केली आम्हाला खूप आवडते आवडीने सर्वजण खातात😋😋 Madhuri Watekar -
करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खायला खूप चविष्ट लागते करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे करून बघीतले😋 Madhuri Watekar -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
पुडाची कोंथीबीर वडी (Pudachi Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिवाळ्यात शेतात भरपूर प्रमाणात सांबार मिळतो सांबार वडी ,पुडीची कोंथीबीर वडी करतात 🤪 Madhuri Watekar -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi
कारल्याची भाजी बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून मी त्याला चटपटीत चवदार करून खायला केली तर आवडीने खातात😋😋 Madhuri Watekar -
शेवगाची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 शेवग्याच्या पानाची म्हणजेच मसकाची भाजी. लोहयुक्त अशी ही भाजी, पावसाळ्यात भरपुर प्रमाणात मिळते. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9 मकर संक्रांत स्पेशल म्हंटले की तीळ गुळाच्या रेसिपी सोबत भोगीच्या भाजीची ही रेसिपी महाराष्ट्राच्या घराघरात केली जाते. थंडीच्या दिवसात बाजारात, शेतात निरनिराळ्या भाज्या आलेल्या असतात..त्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे या काळात मिक्स भाजी हा प्रकार उदयास आला असावा..थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यात तीळ घालून भाजी केली जाते...थंडीच्या मोसमात ज्या फळभाज्या उपलब्ध असतील त्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हा यामागील हेतू असावा...तशीच मी ही मला ज्या भाज्या उपलब्ध झालेत त्या भाज्या वापरून मी भोगी ची भाजी ची रेसिपी सादर करीत आहे .😊 Megha Jamadade -
झणझणीत हरभऱ्याची रस्सा भाजी (harbharyachi rassa bhaji recipe in marathi)
#ks2#पश्चिम_महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी पासून जवळच चार किलोमीटर पुढे कोळविहिरे हे गाव माझं सासर आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या शेतात भरपूर हरभरा पिकवला जातो. त्यामुळे हरभरा व हरभऱ्याची डाळ कधीच विकत घ्यावी लागली नाही. याच हरभऱ्या पासून आपण गावच्या पद्धतीने झणझणीत हरभरा रस्सा भाजी कशी करायची ते बघू या.... Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या