बटाटा शाबुदाना ऊसळ / खिचडी (batata sabudana usal recipe in marathi)

#nrr
नवरात्र स्पेशल शाबुदाना ऊसल/ खिचडी
उपवासा साठी खास बघुया साहित्य आणि कृती
बटाटा शाबुदाना ऊसळ / खिचडी (batata sabudana usal recipe in marathi)
#nrr
नवरात्र स्पेशल शाबुदाना ऊसल/ खिचडी
उपवासा साठी खास बघुया साहित्य आणि कृती
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा रात्री दोन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालावा
एक बटाटा साल काढून फोडी करून घ्यावा हिरवी मिरची चिरून घ्यावी अर्धा चमचा मीठ घ्यावे - 2
एका पॅनमध्ये एक चमचा तुप टाकावे त्यामध्ये जीरे टाकावेत
जीरे तडतडले नंतर उकडलेला बटाटा फोडी हिरवी मिरची घालावीहे साहित्य थोडा फ्राय करावं नंतर साबुदाण्या मध्ये दाण्याचं कूट आणि मीठ घालून मिक्स करावे - 3
बटाटा हिरवी मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये कूट आणि मीठ मिक्स केलेला साबुदाणा घालावा व सर्व साहित्य मिक्स करावेमिक्स झाल्यानंतर त्या वरती झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ घ्यावीभाग घेऊन झाल्यानंतर वसईला थोडेसे हलवून घ्यावे नंतर पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिट वाफ घ्यावी
- 4
अशाप्रकारे आपली स्वादिष्ट बटाटा शाबुदाना उसळ तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राताळू स्वीटस गुळ खोबरे घालुन (ratalu sweets gul khobra ghalun recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी उपवासासाठी खास रताळ्याचे गोड काप चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr#day3#साबुदाणाखमंग टेस्टी अशी खिचडी. Charusheela Prabhu -
राजगीरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस सहावा - राजगीरा Sumedha Joshi -
जाड पोह्याचा तळून चिवडा (pohyacha lalun chivda recipe in marathi)
#diwali21दिवाळी साठी खास मी तयार केलेया चिवडा तर बघुया साहित्य आणि कृती Sushma pedgaonkar -
बटाटा भाजी(उपवासाची) (batata bhaji recipe in marathi)
#nrr: नवरात्र दिवस १: मी बटाटा उपासाची भाजी बनवले आहे. Varsha S M -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
ऑईल फी रेसिपी असल्याने तब्येती साठी उत्तम. आणि चवीला सुद्धा खमंग आणि कुरकुरीत.#MS Shubhangi Bhangale -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस _दुसरा _भोपळा नंदिनी अभ्यंकर -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr मी केलेली साबुदाणा खिचडी नास्त्याचा एक प्रकार आहे. उपवासा व्यतिरिक्त जिन्न घालुन सकाळच्या नास्त्याला चालेल असा प्रकार Suchita Ingole Lavhale -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#cpm6#week6#उपवासाची (कोणतीही रेसिपी)साबुदाणा वडा तेलकट होतो आणि मुख्य म्हणजे तेलात फ्राय करायला गेलं की फुटतो आणि तेल उडत म्हणून मी कधी करायला बघत नाही पण आज मी हे साबुदाणा वडे आप्पेपत्रात थोड्या तेलात फ्राय केले, मस्तच झालेत. Deepa Gad -
उपवास स्पेशल बटाटा किस(Vrat batata kees recipe in Marathi)
#upvasrecipeउपवास म्हटलं की त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो. एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपल्याकडे खरं तर म्हण आहे. पण उपवासाचे पदार्थ आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या तऱ्हेचे करतात की त्यासाठी तरी किमान उपवास करावा असं काही जणांना वाटतं.आणि म्हणूनच आज उपवास स्पेशल बटाट्याचा कीस अगदी थोड्या वेळात होतो आणि चवीला रुचकर लागतो. Prajakta Vidhate -
-
हिरवी साबुदाणा खिचडी (Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कोथंबीरआलं कढीपत्ता घातलेली अतिशय चविष्ट अशी ही हिरवी साबुदाणा खिचडी सगळ्यांना खूप आवडेल Charusheela Prabhu -
साबुदाण्याचे थालिपीठ (sabudana che thalipeeth recipe in marathi)
#nrr #नवरात्र रेसिपी#घटक - साबुदाणा ⚜️माळ तिसरी⚜️नवदुर्गेचे तिसरे रुप -चंद्रघंटाचंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.कोल्हापूर,तुळजापूर, माहूर ही तीन पूर्ण शक्तीपीठे आणि वणी येथील अर्धशक्तीपीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत.महालक्ष्मी,भवानी आणि रेणुका या तीन पूर्ण आणि वणीची सप्तश्रृंगी ही अर्धपीठ अशा या देवी आहेत.नवरात्रात देवीची नवविधा भक्ती केली जाते.मनोभावे आराधना, फुलांची सजावट, उपवास,देवीची भजने,श्रीसूक्त,अखंड नंदादीप,आरत्या,भोंडला/हादगा यातून देवीला प्रसन्न करुन आशीर्वाद मागितला जातो. आजच्या नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी केली आहेत साबुदाणा थालिपीठं. अगदी मस्त चुरचुरीत,चविष्ट असं हे थालिपीठ चटकन होतं.उपासाची भाजणी नसल्यास,तसंच खिचडीही नको वाटत असल्यास हे साबुदाणा थालिपीठ नक्की करुन पहा....आवडेलच!!👍😊 Sushama Y. Kulkarni -
झटपट खिचडी (kichadi recipe in marathi)
#झटपट रेसिपी--आज आषाढी एकादशी म्हणून पटकन होणारी खिचडी केली आहे. सर्वांना आवडणारी चला चला गरमागरम खिचडी खाऊ या............ Shital Patil -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली. स्मिता जाधव -
बटाटा कीस साबुदाणा ऊपमा (batata khees sabudana upma recipe in marathi)
#nrr #ऊपवास # नवरात्री_स्पेशल #1-दिवस ....#बटाटा Varsha Deshpande -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂 Deepti Padiyar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
उपवासाच्या बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटा#उपवासाचाबटाटाशिरा Mamta Bhandakkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी Vasudha Gudhe -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआज मी मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी बनविली, एकदम झटपट होते फक्त बटाटे मी गॅसवर फ्राय करून घेतले. मायक्रोवेव्ह वर शिजवताना १५० तापमानावर शिजवा. Deepa Gad -
रताळं -साबुदाणा खिचडी (Ratal sabudana khichdi recipe in marathi)
रताळ घालून केलेली ही साबुदाण्याची खिचडी अतिशय चविष्ट लागते Charusheela Prabhu -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
-
साबुदाणा खिचडी
#ब्रेकफास्टउपवास असो वा नसो साबुदाणा खिचडी आमच्या घरी सर्वानाच प्रिय त्यामुळे नेहमीच ब्रेकफास्ट साठी होतेसोबत दही म्हणजे ब्रम्हानंदी टाळी! Spruha Bari -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आज सकाळी नाश्ता करायला आदल्या दिवशी रात्री पासून तयारी करावी लागते Prachi Manerikar
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- दुध कलाकंद (dudh kalakand recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
टिप्पण्या