ड्रायफ्रूटस चाॅकलेट फज (dryfruits chocolate fudge recipe in marathi)

नाबाद ६०० मग गोडधोड झाले पाहिजे.
चॉकलेट खाण्याचा हेल्दी ऑप्शन म्हणजे हे चॉकलेट आपण ड्रायफ्रूट सोबत खाऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रुट चॉकलेट एक उत्तम ऑप्शन असू शकतो चला तर मग आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चॉकलेट पाहिजे
ड्रायफ्रूटस चाॅकलेट फज (dryfruits chocolate fudge recipe in marathi)
नाबाद ६०० मग गोडधोड झाले पाहिजे.
चॉकलेट खाण्याचा हेल्दी ऑप्शन म्हणजे हे चॉकलेट आपण ड्रायफ्रूट सोबत खाऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रुट चॉकलेट एक उत्तम ऑप्शन असू शकतो चला तर मग आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चॉकलेट पाहिजे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डार्क चॉकलेट चाॅप करून घ्यावे आता एका नॉनस्टीक पॅनमध्ये हे चॉकलेट वितळण्यासाठी ठेवावे
- 2
चॉकलेट वितळत आले की त्यात बटर घालून घ्यावे आणि सोबतच कंडेन्स्ड मिल्क घालावे आणि लाकडी चमच्याने च्या साह्याने छान मिक्स करून घ्यावे
- 3
आता या मिश्रणात ड्रायफ्रूट्स चे काप घालून घ्यावेत आणि मिक्स करून घ्यावे तयार मिक्सर तूप लावलेल्या किंवा बटर पेपर असणाऱ्या चौकोनी बॉक्समध्ये घालून यावे
- 4
हे मिश्रण दहा मिनिटांसाठी सेट होण्याकरीता फ्रीजमध्ये ठेवावे नंतर हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावे आणि त्याचे काप करून घ्यावेत तयार आहे आपला ड्रायफ्रूट चॉकलेट फज
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रायफ्रूट चाॅकलेट (black and white dryfruits chocolate recipe in marathi)
#CDY लहानापासून मोठ्यापर्यंत चॉकलेट हा प्रकार सर्वांनाच अतिशय आवडतो चॉकलेट हे विविध प्रकारे बनवले जाते ड्रायफ्रूट हे शरीराला आवश्यक घटक आहेत आणि हे लहान मुलं खात नाहीत अशावेळी त्यांना आवडता पदार्थ सोबत जर ते दिले तर ते आनंदाने खातात म्हणूनच ड्रायफ्रूट्स चॉकलेट हा माझा आवडीचा विषय आहे चला तर मग आज आपण बनवूया ब्लॅक अँड व्हाईट ड्रायफ्रूटस चॉकलेट Supriya Devkar -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ सोबत चॉकलेट ही बनवले जातातचॉकलेट हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते चॉकलेटचे विविध प्रकार आढळतात चॉकलेट ही त्यातीलच एक चला तर मग आज आपण झटपट चॉकलेट बनवूयात. Supriya Devkar -
क्रान्सबेरी व्हाइट चॉकलेट फज (cranberries white chocolate fudge recipe in marathi)
#CDYचॉकलेट हा प्रकार जिभेवर रेंगाळणारा आहे . हे चॉकलेट्स कधीही कोणत्याही वेळेस खाल्ले जातात व्हाईट चॉकलेट जास्त गोड नसतात त्यामुळे खायला मजा येते तसेच या चॉकलेटमध्ये क्रांन्सबेरी असल्याने याला एक वेगळीच आंबट गोड चव येते चला तर मग आपण बोलूयात क्राँसबेरी व्हाईट चॉकलेट फज.मुलांना आवडणारी चाॅकलेट झटपट बनतात. Supriya Devkar -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजमी सुमेधा जोशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.ड्रायफ्रूट तुकडे न घालता फक्त बदामाचे काप लावले आहे.आज पाडव्यासाठी खास बनवले आहे. Sujata Gengaje -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#CDYआठवतात ते दिवस बाबा आणून देत आईकडे चॉकटेलचा डब्बा मला लपून छपून...आणि आईही ठेवी तो कोपऱ्यात मला लपून...आई जेवल्यानंतर तुला गंमत देईन म्हणून भूरळ घाली...मठामठा मग आईच्या हातचे घास मग माझ्या पोटात जाई...आई मग ती गंमत डब्यातून काढी.....मग मला वाटे जशी फिरवली की काय हिनी जादूची छडी...मग मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचायचीघाई असायची मला कधी एकदा चॉकलेट खाऊन टाकायची...दिवस सरले मी मोठी झाले..अजूनही आठवतात त्या गोष्टी...समोर जरी असले खूप साऱ्या चॉकलेट्स...पण त्या चॉकलेटची चव या चॉकलेट्सना नाही...चाॅकलेट शिवाय बालपण हे अपूर्णच नाही का ?😊 कोणतंही सेलिब्रेशन चाॅकलेट शिवाय पूर्ण होत होऊच शकत नाही...😊प्रत्येक सेलिब्रेशनसाठी कुछ मिठा तो बनता है...😋😋चला तर मग पाहूयात अशीच एक चाॅकलेटची झटपट बनणारी गमंत...😊 Deepti Padiyar -
-
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#dfr कोकोनट चाॅकलेट# आपले ग्रुप वर पण चाॅकलेट मेकिंग वर्कशॉप झाले पण मला नाही अटेंड करत आले पण माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप छान छान चाॅकलेट बनवली आहेत ... Rajashree Yele -
गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)
#EB13 #W13क्लू :-चॉकलेट.आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज Supriya Devkar -
चाॅकलेट पिनट बटर (chocolate peanut butter recipe in marathi)
#GA4 #week12#पिनट /शेगंदाणाह्या क्लू वापरून पिनट बटर ची रेसिपी बनवली. बाजारात जी गोष्ट आपणास 200-250रूपयास मिळते ती घरात आपण 50रूपयात बनवू शकतो. चला तर मग झटपट बननारी अप्रतिम चवीची रेसिपी तयार करूयात. Supriya Devkar -
आक्रोड - चॅाकलेट फज (Akrod Chocolate Fudge recipe in marathi)
लहानांन पासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच आवडणारा पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#tmr चॉकलेट आवडत नसेल अशी व्यक्ती फारच कमी असतील लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच चॉकलेटच्या आवड आहे कोकोनट चॉकलेट हा एक एक प्रकार मला फार आवडतो आणि तो झटपट बनतो चला तर मग बनवण्यात कोकोनट चॉकलेट Supriya Devkar -
क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)
जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग. Deepali dake Kulkarni -
चॉकलेट फ़ज (chocolate fudge recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण, चला तर मग हा रक्षाबंधनाचा सण आपण चॉकलेट फ़ज बनवून साजरा करूया.....😋 Vandana Shelar -
चाॅकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज "चाॅकलेट मोदक"आमचे बाप्पा गेले गावाला , चैन पडेना आम्हाला..पण माझी मुलगी थोड्याच अंतरावर राहायला आहे.. तीच्याकडे दहा दिवस असतात बाप्पा..मग आम्ही सगळे तिकडे जातो आरती करण्यासाठी..मग मी आज प्रसादासाठी चाॅकलेट मोदक बनवुन नेले.. आरतीसाठी येणारी मुले खुश झाली आणि माझी नातवंडे ही खुश...या सगळ्यांच्या खुशीमुळे मी डब्बल खुश.. लता धानापुने -
चाॅकलेट मिल्क शेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week4शुद्ध दूध / Milk पूर्णपणे कॅल्शियम आणि महत्वाच्या खनिजांनी भरलेले आहे. आपण नेहमी पाहतो कि ग्रामीण भागातील लोक हे शहरी लोकांच्या तुलनेत अधिक जगतात. याचे कारण हे पण असू शकते कि ग्रामीण भागात शुद्ध दूध आरामात भेटून जाते. शहरातील दुध त्या तुलनेने तेवढे शुद्ध नसते.हल्लीच्या मुलांना साधे दुध म्हटले कि कंटाळा येतो माझ्या मुलीला तर फारचफारच पण दुध पिणे गरजेचं आहे.पण जर आपण दुधात काही मिक्स करून दिले कि ते लगेच संपवतात. मग मी माझ्या मुलीला त्यात कधी सफरचंद तर कधी बनाना घालून देत असते पण चॉकलेट मिल्क शेक तीचा फेवरिट मग आज GA4 च्या निमित्ताने घरात मुलीच्या आवडीच बनले Sneha Barapatre -
चोको पिस्ता फज (choco pista fudge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9रेसिपीबुकची यावेळेसची थीम फ्युजन थिम आहे म्हणून आज ट्राय केलं नेहमी आपण चॉकलेट फज डार्क चॉकलेटनी करतो आज व्हाईट चॉकलेटनी ट्राय केल. Deepali dake Kulkarni -
चॉकलेट वॉलनट फज (chocolate walnut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4लोणावळा म्हटलं की तिकड चा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवीगार उंच डोंगर, पाण्याचे धबधबे आणि मंद थंड हवा. लोणावळा तसं एक हिल स्टेशन आहे. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले हे एक पर्यटन स्थळ आहे. लोणावळा मुंबई पुण्यामध्ये एक महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहे.मी लोणावळ्याला सगळ्यात पहिले शाळेतल्या सहलीला गेले होते. शाळेतल्या मैत्रिणी बरोबर आम्ही पहिल्यांदाच असे तीन दिवस लोणावळ्याला राहायला गेलो होतो. स्काऊट कॅम्प साठी असे जावे लागायचे. तिकडे फिरायला खूप जागा आहेत. सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रीचे भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही म्हणाला खूप खूप सुखद वाटले होते त्यावेळेस म्हणूनच हे ठिकाण माझे खूप आवडीचे आहे.त्यावेळेस घरी जाताना आमच्या शाळेच्या बॉयस डोळ्यामधील प्रसिद्ध मगनलाल चिक्की वाला यांच्या दुकानासमोर थांबलो होतो त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीच्या चिक्की आम्ही पाहिल्या आणि त्यामध्येफज हा प्रकार सुद्धा पाहिला. त्यावेळेस मला हा चॉकलेटचं प्रकार वाटला. मग काहीतरी वेगळा आहे असं जाणवलं आणि मी तो प्रकार विकत घेतला. घरी आल्यावर ती आणि सगळ्यांनी तो फज खाल्ला. आणि मी त्याच्या चवीमध्ये वरती फिदा झाले .नंतर काही वर्षांनी मी माझ्या अहोन बरोबर लोणावळा फिरायला गेले होतो. तेव्हा मी माझी ही आवड त्यांना सांगितले. आणि मग काय येताना पिशवी भरून फज आणला आम्ही. तुम्ही सुद्धा जेव्हा कधी डोळा फिरायला जा तिकडं चिक्की सोबत फज घ्यायला विसरून नका.इकडे मी हा फ ज माझ्या पद्धतीने थोडी सोपी करून बनवली रेसिपी. Jyoti Gawankar -
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)
#EB6 #W6अंड्यांचा केककेक हा लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग तो सतत बाहेरचा खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवला तर तो हवा तेवढा खाता येतो.चला तर मग बनवूयात आपण ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक Supriya Devkar -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
वाॅलनट चाॅकलेट शेक (walnut chocolate shake recipe in marathi)
#Walnutsवाॅलनट हेल्दी ड्राय फ्रुट्स आहेच पण आज मी त्यात चाॅकलेट ॲड करून मस्त शेक बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre -
गोबी-प्याज-धनिया नु ठेपला (gobi pyaaz dhaniya thepla recipe in marathi)
ठेपला एक असं ऑप्शन आहे, की जे आपण कधीही खाऊ शकतो, ट्रॅव्हल करताना, तर उत्तम पर्याय म्हणजे ठेपला...👌👌 Shital Siddhesh Raut -
(अक्रोड) वाॅलनट चाॅकलेट डोम (walnut chocolate dome recipe in marathi)
#walnuttwists Jyotshna Vishal Khadatkar -
व्होल व्हीट चाॅकलेट मफिन्स
#AsahiKaseiIndia#BakingRecipesबेकिंग म्हणजे माझं आवडतं पॅशन..❤️वेगवेगळ्या बेकिंग रेसिपीज मला करायला आणि घरच्यांना खाऊ घालायला खूप आवडतात..😊त्यातीलच एक म्हणजे चाॅकलेट मफिन्स म्हणजे माझ्या मुलांचे खूपच आवडते..😊मुलांना केक किंवा मफिन्स देताना त्यातही त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचा विचार हा प्रत्येक आईच्या मनी असतो.चला तर मग पाहूयात रेसिपी हेल्दी चाॅकलेट मफिन्स. Deepti Padiyar -
-
चाॅकलेट क्रीमी डोनट (chocolate creamy donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबरडोनटचे बरेच प्रकार तयार असतात. तर आज चाॅकलेट क्रीमी डोनट बनवले. हे बनवण्यासाठी मी पंचेचाळीस मिनिट आधीच मैद्यात मीठ साखर व फर्मंटेड इस्ट घालून (इस्ट हे 100ग्रॅम मैद्यात एक ग्रॅम असे प्रमाण घेतल आहे. मि 150 ग्रॅम मैदा घेतला त्यात 1 1/2 ग्रॅम इस्ट घेतले ते एक टी स्पून आले .इस्ट,एक टी स्पून साखर,1/4टी स्पून कणीक व त्यात एक टेबलस्पून गरम पाणी घालून दहा मिनिट ठेवून मग मैद्यात घातले)पंचेचाळीस मिनिट मैदा सेट करून घेतला. तसे क्रीमी डोनट साठी वीप क्रिम,तुप,बटर,पावडर शुगर वापरले जाते मी बटर आणि पीठी साखर एकत्र करून चांगले 5_7मिनीटं फेटून घेतले आहे. फर्मंटेशन नंतर तिस मिनिटात डोनट तयार होतात. Jyoti Chandratre -
-
ड्रायफ्रूटस गाजर हलवा (dryfruits gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात गाजराची आवक बाजारात मुबलक प्रमाणात असते गाजर म्हटलं की गाजर हलवा हा आला मग चला तर आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चा गाजर हलवा झटपट Supriya Devkar -
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या