क्रान्सबेरी व्हाइट चॉकलेट फज (cranberries white chocolate fudge recipe in marathi)

#CDY
चॉकलेट हा प्रकार जिभेवर रेंगाळणारा आहे . हे चॉकलेट्स कधीही कोणत्याही वेळेस खाल्ले जातात व्हाईट चॉकलेट जास्त गोड नसतात त्यामुळे खायला मजा येते तसेच या चॉकलेटमध्ये क्रांन्सबेरी असल्याने याला एक वेगळीच आंबट गोड चव येते चला तर मग आपण बोलूयात क्राँसबेरी व्हाईट चॉकलेट फज.मुलांना आवडणारी चाॅकलेट झटपट बनतात.
क्रान्सबेरी व्हाइट चॉकलेट फज (cranberries white chocolate fudge recipe in marathi)
#CDY
चॉकलेट हा प्रकार जिभेवर रेंगाळणारा आहे . हे चॉकलेट्स कधीही कोणत्याही वेळेस खाल्ले जातात व्हाईट चॉकलेट जास्त गोड नसतात त्यामुळे खायला मजा येते तसेच या चॉकलेटमध्ये क्रांन्सबेरी असल्याने याला एक वेगळीच आंबट गोड चव येते चला तर मग आपण बोलूयात क्राँसबेरी व्हाईट चॉकलेट फज.मुलांना आवडणारी चाॅकलेट झटपट बनतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य एका प्लॅटफॉर्मवर काढून घ्यावे व्हाईट चॉकलेट चाॅप करून घ्यावे नॉनस्टिक पॅनमध्ये हे चॉकलेट वितळवून घ्यावे
- 2
चॉकलेट वितळत आले की त्यात बटर घालून घ्यावे सोबतच कंडेन्स्ड मिल्क घालून घ्यावे लाकडी चमच्याने किंवा प्लास्टिकच्या चमच्याने हलवत राहावे
- 3
हे मिश्रण काहीसे घट्ट होत आले की त्यात चॉप केलेल्या क्रान्सबेरीज घालून घ्याव्यात.थोड्या क्राँस बेरीज शिल्लक ठेवाव्यात प्लास्टिकच्या डब्याला खालून तूप लावून घ्यावे किंवा बटर पेपर घालून घ्यावा आणि त्यावरती हे तयार मिश्रण ओतून घ्यावे
- 4
हेमा मिश्रण प्लास्टिकच्या चमच्याने व्यवस्थित करून घ्यावे आणि वरून उरलेल्या क्रान्सबेरीज पसरवून घ्याव्यात तयार मिश्रण फ्रीजमध्ये दहा मिनिटांसाठी सेट होण्यास ठेवावे नंतर हे मिश्रण बाहेर काढून ठेवावे पाच मिनिटानंतर डी मोल्ड करून घ्यावे आणि त्याचे हवे तसे काप करून घ्यावेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ड्रायफ्रूटस चाॅकलेट फज (dryfruits chocolate fudge recipe in marathi)
नाबाद ६०० मग गोडधोड झाले पाहिजे.चॉकलेट खाण्याचा हेल्दी ऑप्शन म्हणजे हे चॉकलेट आपण ड्रायफ्रूट सोबत खाऊ शकतो आणि म्हणूनच ड्रायफ्रुट चॉकलेट एक उत्तम ऑप्शन असू शकतो चला तर मग आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चॉकलेट पाहिजे Supriya Devkar -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ सोबत चॉकलेट ही बनवले जातातचॉकलेट हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते चॉकलेटचे विविध प्रकार आढळतात चॉकलेट ही त्यातीलच एक चला तर मग आज आपण झटपट चॉकलेट बनवूयात. Supriya Devkar -
ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रायफ्रूट चाॅकलेट (black and white dryfruits chocolate recipe in marathi)
#CDY लहानापासून मोठ्यापर्यंत चॉकलेट हा प्रकार सर्वांनाच अतिशय आवडतो चॉकलेट हे विविध प्रकारे बनवले जाते ड्रायफ्रूट हे शरीराला आवश्यक घटक आहेत आणि हे लहान मुलं खात नाहीत अशावेळी त्यांना आवडता पदार्थ सोबत जर ते दिले तर ते आनंदाने खातात म्हणूनच ड्रायफ्रूट्स चॉकलेट हा माझा आवडीचा विषय आहे चला तर मग आज आपण बनवूया ब्लॅक अँड व्हाईट ड्रायफ्रूटस चॉकलेट Supriya Devkar -
अक्रोड चॉकलेट फज (akrod chocolate fudge recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट फज सर्वांच्याच आवडीचे मुलांच्या तर खूपच आवडीचे त्यातल्या त्यात अक्रोड चे म्हटल्यावर विचारूच नकाअक्रोड निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात अक्रोड मध्ये पौष्टिक घटक असतात जे आपल्या मेंदूला हानीकारक जळजळ होण्यापासून वाचविण्यात मदत करतात आणि तुमचे वय वाढत असताना मेंदूच्या चांगल्या कार्यास मदत करतात.तर मग मी आज अक्रोड चॉकलेट फज बनविले आहे हे फज बनवण्यास अगदी सोपे आहे एकदम कमी वेळात व झटपट बनते .अक्रोड चॉकलेट फज म्हटलं की आठवण येते ती लोणावळ्याची 😀लोणावळ्याला खूप छान अक्रोड चॉकलेट फज मिळते म्हणून मी आज तसे घरी बनवून बघितले खूप छान झाले मस्त👌 Sapna Sawaji -
क्वीक चॉकलेट फज (quick chocolate fudge recipe in marathi)
जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने मी लेकीच्या आवडीच चॉकलेट फज बनवलं अगदी सोपी मायक्रोवेव मध्ये दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी फक्त तीन गोष्टींची आवश्यकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे नक्की करून बघ आणि मला सांग. Deepali dake Kulkarni -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#CDYआठवतात ते दिवस बाबा आणून देत आईकडे चॉकटेलचा डब्बा मला लपून छपून...आणि आईही ठेवी तो कोपऱ्यात मला लपून...आई जेवल्यानंतर तुला गंमत देईन म्हणून भूरळ घाली...मठामठा मग आईच्या हातचे घास मग माझ्या पोटात जाई...आई मग ती गंमत डब्यातून काढी.....मग मला वाटे जशी फिरवली की काय हिनी जादूची छडी...मग मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचायचीघाई असायची मला कधी एकदा चॉकलेट खाऊन टाकायची...दिवस सरले मी मोठी झाले..अजूनही आठवतात त्या गोष्टी...समोर जरी असले खूप साऱ्या चॉकलेट्स...पण त्या चॉकलेटची चव या चॉकलेट्सना नाही...चाॅकलेट शिवाय बालपण हे अपूर्णच नाही का ?😊 कोणतंही सेलिब्रेशन चाॅकलेट शिवाय पूर्ण होत होऊच शकत नाही...😊प्रत्येक सेलिब्रेशनसाठी कुछ मिठा तो बनता है...😋😋चला तर मग पाहूयात अशीच एक चाॅकलेटची झटपट बनणारी गमंत...😊 Deepti Padiyar -
चोको पिस्ता फज (choco pista fudge recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9रेसिपीबुकची यावेळेसची थीम फ्युजन थिम आहे म्हणून आज ट्राय केलं नेहमी आपण चॉकलेट फज डार्क चॉकलेटनी करतो आज व्हाईट चॉकलेटनी ट्राय केल. Deepali dake Kulkarni -
-
व्हाईट चॉकलेट (white chocolate recipe in marathi)
#tmrचॉकलेट हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे काहींना वाईट चॉकलेट आवडते काहींना डार्क चॉकलेट आवडते मला वाईट चॉकलेट फार आवडते Supriya Devkar -
चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)
#cooksnep चॅलेंजमी सुमेधा जोशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.ड्रायफ्रूट तुकडे न घालता फक्त बदामाचे काप लावले आहे.आज पाडव्यासाठी खास बनवले आहे. Sujata Gengaje -
चाॅकलेट अप्पे (chocolate appe recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी.मुलांना गोड पदार्थ फार आवडतात. आप्पे नेहमी तिखट खातोच पण हे आप्पे ही अप्रतिम होतात मुलांना चाॅकलेट साॅस सोबत खायला मजा येते. चला तर मग बनवूयात चाॅकलेट अप्पे. Supriya Devkar -
चॉकलेट - काजू फज (chocolate cashew fudge recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील काजू ( Cashew ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)
#EB13 #W13क्लू :-चॉकलेट.आपण खातो ते पान हिरवेगार जरी असले तरी गुलकंद पान चॉकलेट फज खाताना आपल्याला पाणाची चव येते मात्र हा फज पांढरा शुभ्रच दिसतो. मग चला तर आपण बोलूया टेस्टी असा गुलकंद पान चॉकलेट फज Supriya Devkar -
-
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#dfr कोकोनट चाॅकलेट# आपले ग्रुप वर पण चाॅकलेट मेकिंग वर्कशॉप झाले पण मला नाही अटेंड करत आले पण माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप छान छान चाॅकलेट बनवली आहेत ... Rajashree Yele -
थीक चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#CDYमाझ्या दोन्ही मुलांचं आवडतं चाॅकलेट मिल्कशेक ....😊चाॅकलेट आणि आईस्क्रीमचं जबरदस्त काॅम्बीनेशन ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चॉकलेट वॉलनट फज बार (chocolate walnut fudge bar recipe in marathi)
#walnuttwistsलहान मुलांना फार आवडेल..! kalpana Koturkar -
आक्रोड चाॅकलेट केक (akrod chocolate cake recipe in marathi)
#walnutsकेक हा पदार्थ मुलांच्या आवडीचा असल्याने, तसेच चॉकलेट फ्लेवर असल्याने, मुलांना खूपच आवडतो. त्यातच अक्रोड घालून, मी हा अक्रोड चॉकलेट केक केला आहे. तुम्हीही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
चाॅकलेट बनाना स्मुदी (chocolate banana smoothie recipe in marathi)
#GA4 #week10#चाॅकलेटहा क्लू खूपच आवडला. मूलं खूप खुश. चाॅकलेट जसे मुलांना आवडणारी गोष्ट तशीच ती मोठ्यांना ही आवडते. Supriya Devkar -
आक्रोड - चॅाकलेट फज (Akrod Chocolate Fudge recipe in marathi)
लहानांन पासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच आवडणारा पदार्थ Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मँगो पॅनकेक टॉप विथ चॉकलेट सॉस(Mango Pancake with chocolate sauce recipe in marathi)
#amrआणखी एका झटपट होणारा आणि मुलांना आवडणारा प्रकार... त्या मॅंगो फ्लेवर ॲड केल्यावर याला आणखीनच मजा येते आणि चॉकलेट हे तर मुलांचे एनी टाइम फेवरेट त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे भन्नाट पॅनकेक सर्वांना आवडतात. Prajakta Vidhate -
-
चॉकलेट मूस (chocolate mousse recipe in marathi)
#GA4 #week10चाॅकलेट हे कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट मूस ही रेसिपी केली आहे. हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय आहे. Ashwinee Vaidya -
-
-
होममेड चाॅकलेट (homemade chocolate recipe in marathi)
#GA4 #week10पझल मधील चाॅकलेट शब्द.मी नेहमी घरी चाॅकलेट बनवते. माझ्याकडे चाॅकलेट चे विविध ट्रे आहेत. Sujata Gengaje -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
-
More Recipes
टिप्पण्या (4)