पौष्टिक चणा मसाला भेळ (chana masala bhel recipe in marathi)

Anmol Patil
Anmol Patil @SOUDHARM

माझ्या आत्याने बनवलेली चणा मसाला भेळ माझी खूप आवडती रेसिपी आहे.
#CDY

पौष्टिक चणा मसाला भेळ (chana masala bhel recipe in marathi)

माझ्या आत्याने बनवलेली चणा मसाला भेळ माझी खूप आवडती रेसिपी आहे.
#CDY

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. चणा
  2. चटणी
  3. मीठ
  4. शेव आणि चाट मसाला
  5. कोथिंबीर
  6. चिरलेला कांदा आणि लिंबू

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    चणा भिजवने,चणा भिजल्यावर शिजवून घेणे.

  2. 2

    शिजलेला चणा भांड्यात काढावा.त्यामधे चवीपुरते मीठ,नंतर चटणी,चाट मसाला,कांदा,बारीक शेव,चिरलेली कोथिंबीर आणि वरुण थोडा लिंबू पिळावा.

  3. 3

    वरीलप्रमाणे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यावे.

    खाण्यासाठी तयार झाला चणा मसाला भेळ!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anmol Patil
Anmol Patil @SOUDHARM
रोजी

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Hello anmol ji mla tumcha tumchya mula sobatcha photo hawa aahe, tumhi tumcha contact number share karu shakta please mhnje tumhi mla whatsapp karal kiwa mla Facebook messenger var pathwa

Similar Recipes