मसुराची आमटी (masoorichi amti recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

मसुराची आमटी (masoorichi amti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 3/4 कपअख्खा मसूर
  2. 1कांदा
  3. 1टमाटा
  4. 1कांडी लसूण
  5. 1 इंचआलं
  6. 3हिरव्या मिरच्या
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  11. १+२/२ टेबलस्पून तेल
  12. 1/2 टीस्पूनजीरे
  13. 1/2 टीस्पूनमोहरी
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. १०-१२ कढीपत्ता पाने

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम मसूर स्वच्छ धुऊन दोन तास पाण्यात भिजत घातले. मग ते पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतले.

  2. 2

    कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरून घेतले. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली.

  3. 3

    आता गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, आले लसूण मिरची पेस्ट परतून घेतले मग त्यात कांदा, टमाटा घालून परतून घेतले.

  4. 4

    मग त्यात शिजवलेले मसुर घातले. परतून तिखट, मीठ, गरम मसाला, जीरे पावडर, कोथिंबीर घालून परतून त्यात थोडं पाणी घालून उकळून मसुर आमटी तयार केली.

  5. 5

    तयार आमटी बाऊलमधे काढून गार्निश करून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes