आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#WB6
#W6
विंटर रेसीपी चॅलेज Week 6 साठी मी तयार केलेले चविष्ट आणि पौष्टीक शुगर अवळा कॅन्डी

आवळा कॅन्डी (Awla candy recipe in marathi)

#WB6
#W6
विंटर रेसीपी चॅलेज Week 6 साठी मी तयार केलेले चविष्ट आणि पौष्टीक शुगर अवळा कॅन्डी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्राम आवळे
  2. ३०० ग्राम साखर
  3. अवशकते नुसार पाणि
  4. ४-५ चमचे पिठी साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत
    एका भाड्या मध्ये पाणि उकळून घ्यावे

  2. 2

    ऊकळी आलेल्या पाण्यावर एक चाळणी ठेऊन त्या चाळणी वरती धुऊन पुसून ठेवलेले आवळे ठेवावे आणि त्या वरती छाकन ठेऊन
    १५/२०- मि. वाफवुन घ्यावे

  3. 3

    वाफवलेले अवळे थंड करून घ्यावे नंतर त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात अवळया तील बी काढुन टाकावे

  4. 4

    अवळयाच्या पाकळ्या साखरे मध्ये एकत्र करून ३- दिवस मुऊरु
    द्याव्यात

  5. 5

    ३- दिवसा नंतर साखरेचा पाक तयार होतो त्या पाका तील आवळयाच्या फोडी काढून चाळणी वरती ठेऊन ३- दिवस वाळऊन घ्याव्या

  6. 6

    वाळया नंतर त्यावरती थोडी पिठी साखर टाकावी व मिक्स करावे गोड आवळा कॅन्डी तयार होते
    ( चटपटीत अवळा कॅन्डी तयार करायची असेल तर साखरे सोबत थोडी आमचुर पावडर काळ मीठ / चाट मसाला वापरावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes