चमचमीत मटकी (matki recipe in marathi)

चमचमीत मटकी (matki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सकाळी मटकी स्वच्छ धुऊन त्यात भरपूर पाणी टाकून सात ते आठ तास भिजवून ठेवले. रात्री पाणी उपसून निथळत ठेवले. पूर्णपणे पाणी गेल्यावर ते एका कपड्यात ठेवून घट्ट गाठ मारली व एका डब्यात रात्रभर ठेवले.
- 2
दुसऱ्या दिवशी त्याला चांगले मोड येतात. नंतर कुकरमध्ये वाफवून घेतले.
- 3
कांदा, टोमॅटो चिरून घेतला. पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता, खोबरे, लसूण वाटलेले,कांदा,टोमॅटो टाकून परतून घेतले नंतर त्यात हळद,काळा मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, गरम मसाला टाकून पुन्हा परतले. नंतर टोमॅटो सॉस टाकला. ते परतून झाल्यावर त्यात वाफवलेली मटकी टाकून दणदणीत वाफ आणली. चवीपुरते मीठ, लिंबू टाकले व झाकून ठेवले.
- 4
अशा रीतीने झणझणीत अशी टेस्टी उसळ तयार केली. पोळी किंवा भाकरी बरोबर छान लागते. रस्सा तयार केल्यास ब्रेड ही छान लागतो. अशीही चमचमीत मटकी टेस्ट करून पाहूयात...
Similar Recipes
-
मटकी मुगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8या आठवड्यात मटकी उसळ हा क्लू आला असून मटकीची उसळ ही घरात सर्वांनाच आवडते आहे त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने बनवली जाते आपण बनवणार आहोत. Supriya Devkar -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मटकी उसळ रेसपी (matki usal recipe in marathi)
#EB8 #W8 आज मटकी उसळ रेसिपी तयार करण्यात आलेली आहे ही रेसिपी विंटर स्पेशल रेसिपी आहे Prabha Shambharkar -
मिक्स बीन्स मटकी भाजी (mix beans matki bhaji recipe in marathi)
भाजी रेसिपीमोड आलेल्या मटकीची उसळ, मिसळ सगळयांना आवडते. पण आज मी बीन्स (श्रावण घेवडा ) व मोड आलेली मटकी यांची मिक्स भाजी पोस्ट करत आहे. या कॉम्बिनेशन ने केलेल्या भाजीची खूपच छान टेस्ट लागते. टिफिन मध्ये देण्यासाठी मस्त भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8मोड आलेल्या मटकीची पौष्टीक उसळ...... Supriya Thengadi -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड मटकीची सुकी उसळ खुप टेस्टी होते. Charusheela Prabhu -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8 { #विंटर स्पेसल रेसिपीज Ebook } मस्त चमचमीत मटकीची उसळ.Sheetal Talekar
-
सिंहगड स्पेशल मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#cpm3 आज मी तुम्हाला सिंहगड स्पेशल मटकी उसळ रेसिपी शेअर करत आहे..सिंहगडावर चे काही पदार्थ मनात जागा करून ठेवलेले असे आहेत...तिथली पिठलं भाकरी तसेच दही, कांदा भजी ..स्पेशल चटणी सोबत वाह क्या बात है..👌👌तसेच तिथली ही मटकी उसळ भाकरी सोबत अप्रतिम लागते...सोपी झटपट होणारी अशी ही उसळ..आपणही पाहुयात रेसिपी...☺️ Megha Jamadade -
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cfमटकी रस्सा हा फक्त पोळी सोबत नव्हे तर मिसळ मध्ये ही खाल्ला जातो. झनझनीत तिखट असेल तर उत्तमच कारण मटकी काहीशी गोड असते. Supriya Devkar -
वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #W6. वडा सांबर साउथ इंडियन डिश आहे. खमंग ,खूपच टेस्टी लागते . ब्रेकफास्टला ही डिश बनवली जाते . भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
मटकी बटाटा रस्सा भाजी (matki batata rassa bhaji recipe in marathi)
मटकी अनेक गुणांनी युक्त आणि बारा महिने उपलब्ध असते व्हेजिटेरियन लोकांसाठी उत्तम प्रोटिन्स था स्रोत आहे. मटकीच्या सेवनाने मलावरोध दूर होतो .त्वचा सुंदर होते. मटकी मध्ये आसलेल्या फायबर मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उच्च रक्तदाब सुद्धा कमी होतो.#cpm3 Ashwini Anant Randive -
-
-
-
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
ग्रेव्ही मटकी (Gravy Matki Recipe In Marathi)
#GRU घरी साऱ्यांनाच वरचेवर चटपटीत , चटकदार पदार्थ खावेशे वाटतात. ग्रेव्हीच्या भाज्या तर खूपच आवडतात .मी ग्रेव्हीची मटकी केली आहे . ती पौष्टिक पण असते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
-
स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)
#kdr कडधान्य स्पेशल....कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
-
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8मोड आलेली मटकी आणि त्याची उसळ... आहाहा... भेळ केल्याशिवाय खाल्ली असे शक्यच नाही...मटकी छान मोड आलेली पाहिजे असेल तर आदल्या दिवशी रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्याचे व उबदार जागी जाळीच्या चाळणीमध्ये झाकून ठेवावी... मस्त मोड येतात. कुणी सुती कापडाने घट्ट गुंडाळून ठेवतात.चला पाहूया मटकीची उसळ. Shital Ingale Pardhe -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#week8मटकीची उसळ वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता आज मी मिसळ सारखी उसळ करणार आहे . Hema Wane -
कॉर्न कॅप्सिकम मसाला ग्रेव्ही (Corn Capsicum Masala Gravy Recipe In Marathi)
#GRU ग्रेव्हीच्या भाज्या पंजाब मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. नेहमी आपण छोले, पनीर, बटाटा, वाटाणा यांच्या ग्रेव्हीच्या भाज्या तयार करतो. येथे आगळीवेगळी कॉर्न कॅप्सिकम मसाला ग्रेव्ही तयार केली. खूपच टेस्टी.... लागते. चला तर पाहूयात काय काय सामग्री लागते ते पाहुयात . Mangal Shah -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
मटकी मिसळ (matki misal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पाऊस आणि गरमागरम चटपटीत पदार्थांचे एक घट्ट नातच आहे. पाऊस पडत असेल आणि गरमागरम तिखट मिसळ खायला किती मजा येते. माझ माहेर पेण तालुक्यातील. तिकडे तांडेल मिसळ खूप फेमस आहे.. खूप पाऊस पडत असला तरी आम्ही त्या पावसाची मजा तांडेलची गरमागरम तिखट मिसळ खाऊन घ्यायचो. Tanaya Vaibhav Kharkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
मटकी कडधान्य खूप पौष्टिक. मटकी उसळ खाल्याने पोटाचे त्रास होत नाही Namita Manjrekar
More Recipes
टिप्पण्या