चिकन करी (chicken curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक कांदा बारीक चिरून तेलात तळून घेऊ आणि मिक्सरमध्ये सगळे मसाले वाटून घेऊ अणी कांदे पण वाटून घेऊ.
- 2
आता तेलात बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून परतून घ्या आता मिक्सर मध्ये वाटलेले मसाले टाकुन पुन्हा छान परतून घ्यावे व बारीक चिरलेला कांद्याची पेस्ट पण तेलात घालून छान परतून घ्या.
- 3
आता मसाला झाल्यावर त्यात तिखट मीठ हळद धने घालून छान परतून घ्यावे, आता चिकन स्वच्छ धुऊन घेऊन आणि मसाला मध्ये घालुन मध्यम गॅसवर होऊ द्यायचे आहे.
- 4
बारीक गॅसवर चिकन होऊ द्या आता थोडासा पाणी घालून पुन्हा होऊ द्यायचे आहे आता वरून कोथिंबीर आणि गरम मसाला घालून गॅस बंद घ्या चिकन करी तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इंडियन चिकन करी (Indian Chicken Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryइंडियन करी रेसिपीज चॅलेंजचिकन करी Mamta Bhandakkar -
-
-
-
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
-
-
-
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
मटका चिकन दम बिर्याणी (matka chicken dum biryani recipe in marathi)
#brमटका चिकन दम बिर्याणी Mamta Bhandakkar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मातीच्या भांड्यातील चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज.मातीच्या भांड्यातील चिकन खूपच छान लागते.मातीचे भांडे नवीन घेतल्यानंतर दोन दिवस बादलीत पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावे. भांडे वापरायला घेताना आतून तेल लावून घेणे. मातीचे भांडे गॅसवर ठेवताना आधी भांड्यात तेल घालून घ्यावी आणि मगच गॅसवर ठेवावे. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा. Sujata Gengaje -
चिकन लबाबदार (chicken lababdar recipe in marathi)
ही रेसिपी ऑफिस च्या पोटलक प्रोग्राम साठी बनवली होती। Shilpak Bele -
चिकन बिर्याणी (हैद्राबाद) (chicken biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4I'm biriyani lover 🤗🤗♥️बिर्याणी म्हंटले की लगेच आठवणारे राज्य हेंद्राबाद 😊😊 हेंद्राबादची बिर्याणी जगप्रसिद्द आहे आमचे बरेच पाहुणे मंडळी तिथे आहेत पण माझा जाण्याचा योग अद्याप घडून नाही आला. पण नक्की जाईन आणि हेंद्राबाद बिर्याणीचा स्वाद घेईन. हेंद्राबाद ला जास्तीजास्त दम बिर्याणी बनवली जाते, मीही बऱ्याचदा दम बिर्याणी बनवते पण आज दम न देताही पण अप्रतिम बिर्याणी आणि पटकन होणारी जी मी माझा मोठया ताई(dear नणंद) ह्यांच्याकडून शिकले खूप छान बनवतात. हेंद्राबादी पाहुणे मंडळींनी सुद्धा ह्या बिर्याणीसाठी ताईंचे कौतुक केले तर नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
कुकर चिकन मसाला बिर्याणी (Cooker Chicken Masala Biryani Recipe In Marathi)
#RR2कुकर चिकन मसाला बिर्याणी Mamta Bhandakkar -
-
-
-
शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
#cookpadturns4 #cook_with_dryfruits Pritibala Shyamkuwar Borkar -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे
More Recipes
- पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendichi bhaji recipe in marathi)
- मटार शेंगा फ्राय (matar shenga fry recipe in marathi)
- वेजिटेबल पास्ता विद् डॉ ओटकर मेयोनेझ (vegetable pasta with mayon
- मुळ्यांच्या पानांची व कोवळ्या मुळ्यांची भाजी (mulyanchya pananchi kovlya mulyachi bhaji recipe in ma
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15903179
टिप्पण्या