गुलकंद रोल (gulkand roll recipe in marathi)

आशा मानोजी @asha_manoji
काही पारंपारिक गोड पदार्थ बनवताना मला ही रेसिपी सुचली ती मी करून बघितली... खूप छान झाली आहे.
आपण ही रेसिपी जरुर करुन पहा.
गुलकंद रोल (gulkand roll recipe in marathi)
काही पारंपारिक गोड पदार्थ बनवताना मला ही रेसिपी सुचली ती मी करून बघितली... खूप छान झाली आहे.
आपण ही रेसिपी जरुर करुन पहा.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरमधून फुटाण्याची पावडर करून घ्यावी
- 2
त्यामध्ये तूप आणि पिठीसाखर घालून मळून घ्यावे.
- 3
नंतर त्याची पारी करून चमचा भर गुलकंद भरून त्याला लंबाकार रोल चा आकार द्यावा.
- 4
नंतर तीळ आणि कोकोनट पावडर मध्ये घोळवून फ्रिज मध्ये ठेवावे.
- 5
गुलकंद रोल थंडगार खाण्यातच जास्त मजा येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
गुलकंदी बर्फी (gulkand barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फीपोस्ट 2एक अळूवडी ची खमंग रेसिपी झाली की नंबर आला गोडाचा . म्हणजे वडी पण गोड बर्फी. मी ठरवले की साखर न घालता गुलकंद व गोड बिट वापरून गुळाची गोडी आणत केली गुलकंदी बर्फी. यात साखर घातली नसल्याने डायबेटीस ची मंडळी पण ही थोडी खाऊ शकतो. गूळ, बीट ड्रायफ्रूट, गुलकंद घालून केलेली बर्फी डाएट कॉन्शस देखील ही गोड डिश खाऊ शकतात. Shubhangi Ghalsasi -
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
-
रोज पेटल, गुलकंद फिरनी (gulkand phirni recipe in marathi)
#रेसिपीबुकगुलकंद मला खूप आवडते म्हणून #रेसीपिबुक साठी माझ्या आवडीची गुलकंद फिरनी हि दुसरी रेसेपी सुचली. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. Suvarna Potdar -
रोझ पायनॅपल कोकोनट रोल (rose pineaaple coconut roll recipe in marathi)
#gur#रोझ पायनॅपल कोकोनट रोल. कालपासून आपल्या गणपती बाप्पा चा फेस्टिवल सुरू झाला आहे. आता दहा दिवस आपल्या घरी गणपतीची आरती पुजा होणार, आणि आपल्या बाप्पासाठी आपण रोज काही ना काही नवनवीन नेवेद्य बनवतो. आजची आधुनिक पिढी ची छोटी मुले पारंपारिक पद्धती चे नेवेद्य लवकर खात नाही. तेच पारंपारिक पदार्थ आपण काही इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव करून बनवल्यास छोटी मुलं झटपट पदार्थ कडे आकर्षित होतात , व ते आवडीने खातात. त्यासाठी आपल्या बालगोपाळांना आवडेल असे खोबरा किसाचे रोल मी बनवत आहे. हे रोल वेगवेगळ्या नावाने , वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कुठल्याही मिठाईच्या दुकानात इझी अवेलेबल होतात. भारतात सर्वत्र खोबऱ्याचे लाडू व बर्फी फेमस आहे. तर मी लाडू व बर्फी न बनवता रोल बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
पनीर बर्फी (paneer barfi recipe in marathi)
सुवर्णा पोतदार यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी पनीर बर्फी मी करून बघितली. खूप छान झाली होती. झटपट होणारी, फक्त सेट व्हायला वेळ लागतो.ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
ब्रेड स्विस रोल (Bread Recipe In Marathi)
#आई #Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ब्रेड या कीवर्ड्सचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी काहीतरी युनिक रेसिपी बनवायचा प्रयत्न होते तेव्हा सुचलेली हि रेसिपी आहे.सोबत आपली * आई * ही थीम आहे. त्यासाठीही एक सुगरण मुलगी म्हणून आपल्या सुग्रण आई साठी काहीतरी स्पेशल टेस्टी पदार्थ बनवावा हाही विचार होता. त्यामधूनच सुचलेला हा पदार्थ मी आईसाठी डेडीकेट करते.आपली आई सगळ्यांसाठीच नेहमी स्पेशल असते. तिच्या शिवाय आपलं विश्व कायम अपूर्णच असतं. आपली आई अखंड आपल्यासाठी काहीना काही करत असते आणि ब्लेस करत असते. तिच्यासाठी नेहमीच काहीतरी करण्याची संधी आपण बघत असतो. आणि आज अशा पद्धतीची अजून एक संधी कुंकू पॅड मराठीच्या निमित्ताने इथे आपणा सर्वांना ही संधी उपलब्ध झाली आहे.स्पेशली फॉर आपल्या मातृत्वासाठी ही रेसिपी डेडीकेट करते बघूया ची रेसिपी. Sanhita Kand -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
गुलकंद काजू कतली (gulkand kaju katli recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळारेग्युलर काजू कतली मध्ये काही तरी व्हेरीयेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. Rashmi Joshi -
इझी पमकीन मलई रोल (pumkin malai roll recipe in marathi)
#dfr#पमकीन मलई रोलदिवाळी आली की अनेक वेगवेगळे पदार्थ करतो. या दिवाळीला काहीतरी हेल्दी आणि इझी अशी ही रेसिपी मी केली आणि ती सर्वांना अतिशय आवडली. करायला सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही. Rohini Deshkar -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
बेसनाची नानखटाई (besan nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबर#week 4 #postनानखटाई ही मैदा, गव्हाच्या पिठाची, मी यापूर्वी केलेली आहे. यावेळेस मी बेसनाची नानखटाई बनवून बघितली आणि ती खूप छान झाली. Vrunda Shende -
मॅंगो सेवाई खीर (mango shevaye kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी मंगो सेवाई खीर मी करून बघितली आणि खूप ती छान झाली. Vrunda Shende -
कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीटकेकबिस्कीट, कोकनट आणि चाॅकलेटचे काॅम्बिनेशन असलेले हे स्वीस रोल केक चवीला खूप छान लागतात ..😋😋माझी मुलं आणि मी एकदम खूश!!😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
ड्रायफ्रूट गुलकंद कुल्फी (dryfruit gulkand kulfi recipe in marathi)
#मँगो सध्या मँगो मेनिया सुरू आहे,,,आंब्याचे विविध प्रकार सुरू आहेत...आंब्याचे आईस्क्रीम विविध प्रकारचे प्रयोग करणे सुरू आहे,त्यातला हा एक प्रयोग करून बघितला...आवडला मुलांना,काहीतरी हटके वेगळे केले की मनाला आनंद होतो,,. Sonal Isal Kolhe -
एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप (Apple French Toast Roll- Ups)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarशेफ यांच्या लाईव्ह रेसिपी बघून खूप इन्स्पायर झाले त्यांच्या रेसिपीमुळे एक नवीन डिश तयार करण्याची इच्छा झाली. खूप छान रेसिपी त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये दाखवल्या त्यापासून इन्स्पायर होऊन एक नवीन असा प्रकार तयार केला अगदी टेस्टी आणि खूप छान असा डेझर्टचा हा प्रकार तयार झाला आहे स्वीट डिश म्हणून आणि हेल्दी असल्यामुळे खूप चांगला हा प्रकार आहेमी सुद्धा पहिल्यांदा हा प्रकार तयार केला आणि मला चवीला खूप आवडला 'एप्पल फ्रेंच टोस्ट रोल अप'हा प्रकार एप्पल आणि दालचिनीचा फ्लेवर देऊन तयार केला आहे अगदी हेल्दी असा प्रकार आहे खूप छान लागतो चवीला व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज प्रकारे तयार केला आहे. एकदा तयार करून टेस्ट करून बघाच.धन्यवाद शेफ त्यांच्यामुळे इन्स्पायर झाली एक नवीन प्रकार ट्राय केला.Thanks #chefsmithsagar sir Chetana Bhojak -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
गुलकंद सब्जा मिल्कशेक (gulkand sabja milkshake recipe in marathi)
#cooksnap प्रितीताईच्या रेसिपी युनीक असतात. आजची रेसिपी काहीशी वेगळी आहे म्हणजे यात काही वेगळे घटक वापरून बनवीले आहे.उन्हाळा म्हणजे थंडावा शरीराला देणारे पदार्थ आपण घेत असतो. आजचा पदार्थ असाच आहे. Supriya Devkar -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदकAnuja P Jaybhaye
-
नो ओव्हन नो यिस्ट सिनॅमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehashahनेहा शहा यांची सिनेमन रोल ही रेसिपी बनवताना खुपच छान वाटले. मी ही रेसिपी पहिल्यांदाच केली, आणि खुपच छान झाली. घरी पण सर्वांना खूपच आवडली. एवढी छान आणि नवीन रेसिपी करायला मिळाल्याबद्दल नेहा शहा यांची आणि कुकपॅडची मी खूप आभारी आहे. Ujwala Rangnekar -
उपवासाचे लिंबू लोणचे (limbu lonche recipe in marathi)
#GA4 # Week15Jaggery या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहेही रेसिपी मी कुठे तरी वाचली होती आणि मी ती करून बघितली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
समोसा (samosa recipe in marathi)
वर्षा देशपांडे यांचा मी समोस्याची रेसिपी बघितली ती मी करून पाहिली खूप छान झाली. #cooksnap #Varsha Deshpande Vrunda Shende -
तुपाची रोटी (गोड धान) (tupachi roti recipe in marathi)
#संगीतातुपाची रोटी (गोड धान)हि एक पारंपारिक पद्धत आहे ,माझी आजी सासु ही रेसिपी खूप छान बनवायची, मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली,या रेसिपी ला मी थोड कलरफुल बनवलय, रेसीपी बनवताना मनात शंका येत होती, आपल्याला हा पदार्थ बनवायला जमेल की नाही,मग आईच बोलन लक्षात आल ती नेहमी बोलायची कोणताही पदार्थ बनवताना अगदी मन लावून बनवायचा, मग अगदी मन प्रसन्न ठेवून मी ही रेसिपी बनवली, आणी ती रेसिपी मला जमली. Minu Vaze -
गुलकंद रबडी मुस (gulkand rabdi mousse recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9डेझर्ट माझा अत्यंत आवडीचा प्रकार त्यामुळे जेव्हा फ्युजन थीम दिली तेंव्हाच ठरवले की एक डेझर्ट करायचे. फ्रेश क्रीम आणि रबडी यांचे फ्युजन करून एक रीच डेझर्ट केले आहे. माझा आवडता गुलकंद फ्लेवर वापरून रबडीची चव अजूनच स्वर्गीय झाली आहे.Pradnya Purandare
-
गुलकंद लाडू (gulkand ladoo recipe in marathi)
#GA4 Week14गोल्डन ॲप्रन 4 मधील लाडू हा किवर्ड शोधून मी ही रेसिपी बनविली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खायला आपणा सर्वांनाच आवडतात. मी गुलकंदाचा वापर करुन लाडू बनविले आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीदेखील त्याचे फायदे होतात. गुलकंदाच्या सेवनाने शरीर थंड रहाते आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी होतो . सध्या थंडीचे दिवस असले तरी एखादेवेळी हे लाडू नक्कीच बनवू शकतो. चला तर मग बघूया सहज - सोपे गुलकंद लाडू कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)
#gur गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
नारळ गुलकंद बर्फी (naral gulkand barfi recipe in marathi)
#goldenapron3 #week19 #keyingredient_coconutसध्या उन्हाळ्यात जरा थंडावा मिळावा म्हणचन गुलकंद आणला आहे पण लेख खायलाच तयार नाही खुप गोड असतो म्हणे😊😀 मग मस्त नारळ आणि गुलकंद एकत्र करून रोज सिरप घालून मस्त लालचुटुक बर्फी केली. Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15911437
टिप्पण्या (2)