पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमटार
  2. 1 सीमला मीरची
  3. 1गाजर
  4. 1बिट
  5. 1टोमॅटो
  6. 1 बटाटा
  7. ल्फाँवर सर्व भाज्या चीरुण कुकरला वाफवून घ्याव्या
  8. 6मोठे कांदे बारीक चिरून घ्या
  9. 2 चमचे आलं लसूण पेस्ट
  10. 1 चमचे पावभाजी मसाला
  11. 1 चमचे लाल तिखट
  12. 1 चमचे मीठ
  13. तेल
  14. बटर
  15. चीज
  16. कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    पातेल्यात तेल व बटर टाकावे त्यावर कांदा परतून घ्यावा.

  2. 2

    आलं लसूण पेस्ट घालून चांगले परतावे व लाल तिखट आणि पळीभर पावभाजी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

  3. 3

    वाफवून घेतलेल्या भाज्या बारीक कराव्यात. माऊ शीजल्यामुळे लवकर बारीक होतात. बारीक केलेल्या भाज्याचे बॅटर फोडणीत घालावे व चांगले मिक्स करावे मीठ व कोथिंबीर घालावी. उकळी आल्यावर वरुन बटरघालून शिजू द्यावे.

  4. 4

    खाण्यासाठी घेतांना त्यात चीज किसून घालावे व बटर लावून भाजलेल्या पाव बरोबर पावभाजी खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes