इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)

इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र जमवणे.
- 2
ओरीवो बिस्किटाचे क्रिम एका वाटी मधे काढून बिस्किटाचे तुकडे करुन घेणे. मिक्सर जार मधे बिस्किटाचे तुकडे,काॅफी पावडर घालून चांगले बारीक करून घ्यावे. आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवणे, एका छोट्या भांड्यात बारीक चिरलेले चॉकलेट, बिस्किटाचे काढलेले क्रिम घालून हे भांडे गरम पाण्यात ठेवून चॉकलेट वितळवून चांगले मिश्रण एकजीव करावे (डसल बॉयलर पध्दतीने) हा चॉकलेट सॉस तयार झाला.
- 3
बारीक केलेल्या बिस्किट पावडर मधे,पिठी साखर, मेल्टेड बटर व आवश्यक तेवढे दूध घालून मळून घ्यावे. तयार बिस्किटाचा गोळा हाताने / लाटण्याने पसरविणे व हि ब्राउनी 15 मि. फ्रिज मध्ये सेट होण्यासाठी ठेवणे. ब्राउनी फ्रिज मधून काढून त्यावर मेल्टेड चॉकलेट सर्व बाजूंनी घालावे. तयार चॉकलेट ब्राउनी हव्या त्या आकारात कापून त्यावर काजू बदामाचे काप घालावे.
- 4
इंस्टंट चॉकलेट ब्राउनी चॉकलेट सॉस/ मेल्टेड चॉकलेट व काजू बदामाचे तुकडे घालून सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
#EB13#W13#choclate specialहे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
व्होल व्हीट वाॅलनट ब्राऊनी (Whole wheat walnut brownie recipe in marathi)
#EB13# W13#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
-
ब्राउनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #Week 13#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 13#ब्राऊनी😋😋 Madhuri Watekar -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13व्हॅलेंटाईन डे साठी खास मेनू ब्राऊ नि.गरम आणि थंड असे हे अफाट मिश्रण .बा क्या बात है.:-) Anjita Mahajan -
चाॅकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brawnie हा कीवर्ड घेऊन मी चाॅकलेट ब्राउनी बनविली आहे. यामध्ये मुलांच्या आवडते चाॅकलेट आहे ही रेसिपी मुलांना आवडेल अशी आहे. Archana Gajbhiye -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook { ब्राऊनी }Sheetal Talekar
-
इंस्टंट शाही रबडी(instant shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट8झटपट कमी दुधाची दाट रबडी तिही जास्त न आटवता, स्वादिष्ट बनते. दह्यामुळे रबडी दाट होते व चवही न बदलता स्वादिष्ट रबडी बनवता येते. Arya Paradkar -
बिस्किट ट्रफल केक (biscuit truffel cake recipe in marathi)
#cpm6बिना झंझट अगदी पटापट केक बनवायचा असेल तर बिस्किट केक एक मस्त पर्याय आहे. नो फेल, नो बेक रेसिपी आणि तितकीच यम्मी देखील. नक्की करून पहा. Shital Muranjan -
सॉफ्ट & च्युवी चॉकलेट कुकीज (Soft & chewy chocolate cookies recipe in marathi)
#EB13 #w13 Janhavi Pingale -
-
वॉलनट चॉकलेट ब्राऊनी (Walnut chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीजEbook Sumedha Joshi -
-
-
-
-
बदाम ब्राउन (Almond Brownie recipe in marathi)
#GA4 #Week16#Brownie ही Brownie ची रेसिपी अगदी सोपी आहे. Brownie लहान मुले असोत व मोठी सगळ्यांच्या आवडीची असते.Asha Ronghe
-
-
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
झटपट असा होणारा बिस्कीट चा केक विथ डार्क चॉकलेट (biscuit cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaतणाव कमी कऱण्यासाठी फायदेशीर - तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते. Mrs. Snehal Rohidas Rawool -
गव्हाच्या पिठाचा रेड वेलवेट केक(Gavhyachya pithache red velvet cake recipe in marathi)
#EB13#W13#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
बिस्किट केक(Biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4#Kids favouriteबुस्कीट केक बनवायला खूप सोपा आहे. Sushma Sachin Sharma
More Recipes
- ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
- शाही बटाटा मटर ढाबा स्टाइल (Shahi batata matar dhaba style recipe in marathi)
- शेंगदाणा चटणी डोष्या बरोबर खायची (Shengdana chutney recipe in marathi)
- चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
- गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
टिप्पण्या (28)