गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB13 #W13
चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आणि हिवाळ्यातील खास गोड पदार्थ.

गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

#EB13 #W13
चविष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आणि हिवाळ्यातील खास गोड पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनट
8 लोक
  1. 1 किलोगाजर
  2. 2 कपसाखर
  3. 1/2 चमचावेलची पूड
  4. 1 चौथा कप बदाम आणि काजू ठेचून
  5. 1 कपदूध पावडर
  6. 1 ग्लासमलाई. किंवा घनरूप दूध
  7. 1/4 चम्मचदालचिनी पावडर,
  8. 2 ड्रॉपबटर स्कॉच

कुकिंग सूचना

45मिनट
  1. 1

    प्रथम गाजर किसून घ्या आणि नंतर पॅन गरम करा आणि एक चमचा तूप घालून,इलायची पावडर,किसलेले गाजर भाजून घ्या.

  2. 2

    त्यात दालचिनी पावडर, आणि एक कप मिल्क पावडर आणि एक कप कंडेन्स्ड मिल्क, एक सर्व्हिंग स्पून मलाई घाला आणि सतत ढवळत रहा.त्यात दोन कप साखर घाला आणि सतत ढवळत रहा.

  3. 3

    नंतर दुसरी कढई गरम करून त्यात 2 मोठा सर्व्हिंग स्पून तूप घालून किश्मीश आणि काही चिरलेले ड्रायफ्रूट्स दोन मिनिटे भाजून घ्या, नंतर त्यात शिजवलेले गाजर घाला.

  4. 4

    आणि ते तपकिरी होईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत सतत भाजून घ्या.2 ड्रॉप बटर स्कॉच घाला अणि मिक्स करा.

  5. 5

    हलव्याने तूप काढायला सुरुवात केली म्हणजे ते तयार आहे. सुका मेवा ठेचून सजवा. 5. नंतर एका ट्रेमध्ये हलवा फिरवा आणि ट्रे फ्रीजरमध्ये 30 मिनिटांसाठी ठेवा. 30 मिनिटांनंतर काढा आणि चौकोनी आकारात कापून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes