चॉकोलेट फज/वडी (chocolate fudge recipe in marathi)

Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50

#tri चॉकोलेट फझ म्हणजे चॉकोलेट ची वडी ही बनवायला फार आवडते कारण झटपट बनते.माझ्या कडे ही दर 15 दिवसात बनते च .मुळात ही अमेरिकी
डिश आहे पण आता जग भरात मुलांची आवडती झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
6 जण
  1. 1/2 कपबारीक तुकडे केले ले चॉकोलेट
  2. 1/2 कपकंडेंस्ड मिल्क
  3. 1/4 कपकाजू बदाम चे तुकडे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    एका पॅन मध्ये चॉकोलेट आणि मिल्कमेड नीट मिक्स करा

  2. 2

    हे मिश्रण मंद आचेवर पॅन सोडे पर्यंत ढवळा

  3. 3

    आता काजू बदाम चे काप करून घ्या

  4. 4

    चॉकोलेट आणि मिल्कमेड मध्ये ड्राय फ्रुट चे काप घालून मिक्स करा

  5. 5

    आता एक तूप लावलेल्या ट्रे मध्ये घालून थंड होऊ द्या

  6. 6

    आता वड्या कापून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayshree Bhawalkar
Jayshree Bhawalkar @Jayashree50
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes