ढेमसाची रस्साभाजी (Dhemasachi rassa bhaji recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#ढेमसाची रस्सा भाजी....

ढेमसाची रस्साभाजी (Dhemasachi rassa bhaji recipe in marathi)

#ढेमसाची रस्सा भाजी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मीनीटे
4-झणांसाठी
  1. 500 ग्रामढेमसे (टिंडा)
  2. 1मोठा कांदा
  3. 1मोठा टमाटा
  4. 4-5लसून पाकळ्या
  5. 1/2 इंचआलं
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  7. 3-4 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनजीर
  10. 1 टीस्पूनहींग
  11. 1 टेबलस्पूनतीखट
  12. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1 टेबलस्पूनधणेपूड
  16. 1 टेबलस्पूनखसखस
  17. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  18. 1 टीस्पूनमीठ
  19. 1/2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    प्रथम ढेमसे स्वच्छ धुऊन चिरून घेणे... कांदा लसुन सोडून गेले आणि चिरून घेणे...

  2. 2

    चोपर मध्ये कांदा लसूण टमाटा अगदी बारीक चिरून घेणे... गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि मोहरी टाकणे.... जीरे मोहरी तडतडली की त्यात कांदा, टमाटा, लसुन,आल्याचे बारीक चिरलेली भरड टाकणे....

  3. 3

    हिंग आणि खसखस टाकून परतावे... नंतर सगळे मसाले टाकावे....

  4. 4

    मसाले टाकून 1 मीनीट परतणे.... आणि चीरलेले ढेमस टाकणे...

  5. 5

    मसाल्यात एक मिनिटे ढेमस परतणे...मीठ,साखर टाकणे थोडे पाणी टाकणे...

  6. 6

    झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू दिले.... ढेमसे शिजले की झाकण काढून त्यात शेंगदाणे कूट टाकले थोडे पाणी टाकले आणि परतून परत पाच मिनिटे शिजू द्यावे....

  7. 7

    ढेमसा ची रस्सा भाजी तयार सर्व करण्यासाठी....

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes