सेंटर फिलींग चॉकलेट (Center filling chocolate recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्ट्रॉबेरीचे फिलिंग बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी स्वच्छ धूऊन कट करुन घेतल्या. मग एका पॅनमध्ये स्ट्रॉबेरी व साखर घालून घट्ट होईपर्यंत उकळले. मग त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद केला. व मिश्रण थंड करून घेतले.
- 2
आता व्हाईट चॉकलेट बोरोसिल बाऊलमध्ये मायक्रोव्हेव मध्ये ठेवून एक मिनिट मेल्ट करून घेतले. त्यातलीच थोडं चॉकलेट पायपीन बॅग मधे घालून मग चॉकलेट बनवण्याच्या मोल्ड मधे लाईन मारून घेतल्या.
- 3
आता वरील स्ट्रॉबेरी फिलींग मधे मेल्ट केलेले व्हाईट चॉकलेट व त्याच्या निम्मे अमुल फ्रेश क्रीम मिक्स करून घेतले. मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून दिले.
- 4
आता डार्क चॉकलेट एका बोरोसीलच्या बाऊलमध्ये घेऊन ते मायक्रोवेव्ह मध्ये एक मिनिट ठेवून मेल्ट करून घेतले. मग व्हाईट लाईन मारलेल्या चॉकलेट मोल्ड मध्ये ते चॉकलेट प्रत्येक साच्यात ओतून टॅप केले व नंतर साचा उलटा करून जादा चे मिश्रण काढून टाकले. व सर्व साईडचे चॉकलेट क्लीन करून तो मोल्ड फ्रिज मध्ये दहा मिनिटे ठेवून सेट करून घेतले.
- 5
वरील डार्क चॉकलेट च्या मोल्डमधे वरील स्ट्रॉबेरीचे फिलिंग चमच्याने घालून त्यावर परत डार्क चॉकलेट घातले. सर्व बाजूंनी नीट सील झाल्यावर साईडचे चॉकलेट क्लीन करून घेतले.
- 6
दहा पंधरा मिनिट फ्रिजमध्ये ठेवून सेट केल्यावर मोल्ड उलटा करून तयार चॉकलेट काढून घेतले. हे पूर्ण बॉल सारखे गोल चॉकलेट बनवण्यासाठी त्याचा एक भाग डार्क चॉकलेट मध्ये प्लेन साईडने बुडवून दुसऱ्याचे चॉकलेटच्या प्लेन साईडला लावली व ते सेट केले आणि सेंटरला व्हाईट चॉकलेटची पायपीन बॅगने लाईन मारली. अशाप्रकारे सुंदर मार्केट सारखे सगळ्यांना आवडणारे सेंटर फिलींग चॉकलेट तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
-
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
-
-
-
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
चॉकलेट स्ट्रॉबेरी 🍓बुके (chocolate strawberry Bouquet recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटईन वीक आहे तर चॉकलेट रेसिपी तर झालीच पाहिजे सो माझी ही चॉकलेट रेसिपी आली आहे❤️...या चॉलेट्स मध्ये स्ट्रॉबेरी ,🍓, ♥️ आणि डार्क चॉकलेट आहे सो डार्क चॉकलेट हे कॅलरीज बर्न करतात म्हणे सो तुमचा व्हॅलेंटाईन जर हेल्थ कॉन्सिअस असेल , नसेल तरीही त्याला असे 🍑🍓 हार्ट शेप चे 🍓 चॉकलेट दिले तर तो इंप्रेस 😜..मी माझ्या valentine साठी हे बुके स्टाईल चॉकलेट्स बनवलेत...तर चला रेसिपी बघुयात😍 Megha Jamadade -
एगलेस चॉकलेट व्हॅलेंटाईन डे केक (chocolate valentine cake recipe in marathi)
#Heart Mandakini Chaudhari -
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
हॉट चॉकलेट (hot chocolate recipe in marathi)
#कूकपॅड इंडिया बर्थडे कुकिंग विथ सेफ मिरवान विनायक यांच्या बरोबर हॉट चॉकलेट ही रेसिपी शिकायला मिळाली. मी आज हॉट चॉकलेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#week3#nehashahनेहा मॅडमची नो ओव्हन बेकिंग रेसिपी आज मी केली आहे. आज मी चॉकलेट कप केक केले आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे. Devyani Pande -
मिल्कमेड चॉकलेट (milkmaid chocolate recipe in marathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल म्हणून मी माझ्या भावासाठी मिल्कमेड वापरून चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट चवीला अतिशय सुंदर लागतात. मिल्कमेड च्या आतील स्टफिग मुळे चॉकलेट खाताना तोंडात मिल्कमेड मिळून येणारी चॉकलेटची अफलातून चव जिभेवर बराच काळ रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
चॉकलेट मुझ केक (chocolate mousse cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीज चॉकलेट मुझ केकफ्रान्स, अमेरिका मध्ये हे स्वीट डेझर्ट म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हा केक बेक करायचा नाही आहे. हा केक सेट केल्यानंतर कापताना सूरी गरम करून कापायचा. त्याचे टेक्चर सॉफ्ट आणि सिल्की दिसते. Deepa Gad -
-
नो ओव्हन चोकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingओव्हन शिवाय नेहा मॅडम ने गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक शिकवला.खूप सोप्पी पद्धत आणि खूप कमी पदार्थ वापरून.thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
श्रीखंड चॉको डिलाईट (shrikhand chocolate delight recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड हे आलेच. या पारंपरिक रेसिपीला नावीन्याची जोड देत मी आज घेऊन आले आहे इंडो फ्युजन रेसिपी श्रीखंड चॉको डिलाईट..त्याच झालं असं की गुढीपाडव्याचा दिवस. दुपारी मस्त श्रीखंड पुरी वर ताव मारून झालेला आणि माझ्या लेकीने फर्माईश केली, संध्याकाळी म्हणजे साधारण पाच-सहा वाजता सगळे मित्र-मैत्रीण येत आहेत, तू तुझी आयडिया लाऊन काहीतरी वन बाइट असं श्रीखंड दे. झालं डोक्यात विचार चक्र सुरु झालं अन् त्यातून या रेसिपी चा जन्म झाला😀..बच्चे कंपनीला तर फारच आवडले..मला-तुला करत सगळं गट्टम झालं सुद्धा..तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा. Shital Muranjan -
More Recipes
टिप्पण्या