शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई गॅसवर ठेवून ती तापली की त्यात तूप घालावं व शेवया भाजून घ्याव्यात मग त्यामध्ये दूध टाकून शेवया शिजत ठेवाव्या
- 2
शेवया शिजल्या की त्यामध्ये साखर,केशर व साय घालून अजून पाच मिनिटं एकजीव करून खीर उकळत ठेवावी
- 3
मग शेवटी त्यामध्ये ड्रायफ्रुट्स व वेलची पावडर टाकून मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करावा व वर थोडे dryfruits टाकून खीर गरम किंवा गार सर्व्ह करावी
Similar Recipes
-
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
पटकन होणारी चवीला सुंदर अशी ही लाल भोपळ्याची खीर गूळ किंवा साखर टाकून केली जाते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 या विकच्या चँलेंज़ मधून मिल्क हा क्लू ओळखून मी आज़ दुधापासून शेवयाची खीर बनवली आहे.ही खीर तर सर्वांनाच आवडते. Nanda Shelke Bodekar -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
आंब्याची खीर (ambyachi kheer recipe in marathi)
#amr कालच अक्षय तृतीया आणि ईद झाली या निमित्ताने मी आंब्याची खीर बनवून दोन्ही सणांचा आनंद एकत्र लुटला... आणि एकोप्याने हे सण साजरे केले... तुम्हाला पण ही आंब्याची खीर आवडली तर नक्की करून बघा... Aparna Nilesh -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3 आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.Dipali Kathare
-
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
शेवयाची खीर (sheviyachi kheer recipe in marathi)
#wd#cooksnapजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी ही सौ. उज्वला रांगणेकर ताई यांची रेसिपी कूकस्नॅप केली. खूप छान झाली, करायला पण मज्जा आली. हि रेसिपी मी माझी आई, बहीण, मैत्रीणी आणि सर्व समस्त महिला वर्गाला डेडीकेट करते. करायला खूपच सोपी आणि झटपट होणारी अशी ही शेवयाची खीर कधी गोड खावसं वाटलं किंवा अचानक पाहुणे आले तर झटपट होणारी आहे. चला तर मग बघुया शेवयाची खीर कशी बनवायची 😋 Vandana Shelar -
-
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
# रेसिपीबूक #week7-शेवयाची खीर चविष्ट असते ,झटपट बनते . Anitangiri -
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
कॅरामलाईज्ड शेवया खीर (caramalized sevya kheer recipe in marathi)
#gurआपण साधी शेवयाची खीर करतो पण आज थोडी वेगळी चव आणण्यासाठी मी साखरेचे कॅरमेल करून ते दुधात विरघळवल आणि ते खिरीत घातलं त्यामुळे कॅरामेलची मस्त चव खिरीला आली. वेगळी चव म्हणून सर्वांना खूपच आवडली. Deepa Gad -
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
गौरी गणपतीला केला जाणारा सर्वात सोपा पदार्थ.#gur Chhaya Chatterjee -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)
#GR2राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे Charusheela Prabhu -
आंबा शेवई खीर (amba sevai kheer recipe in marathi)
#amrआंब्याचा कुठलाही पदार्थ म्हटलं की खूप छान लागतो मी आज आंबा शेवई खीर खीर बनवली आहे Sapna Sawaji -
आंब्याची खीर
#फोटोग्राफी आंब्याचा रस आपण नेहमीच करतो आज आपण करणार आहेत आंब्याची मस्त थंड खीर एकदम छान उन्हाळा स्पेशल खीर Tina Vartak -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3पुराणांमध्ये सर्वप्रथम मध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे संपूर्ण वर्षात चोवीस एकादशी येतात त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची. मंदिर वेळी चंद्रभागेचा काट प्रदक्षिणा मार्ग दर्शन भारित भाबड्या भक्तांची आस.वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशी चे महत्व विशेष आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात यालाच आषाढी वारी म्हणतात .बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ||श्री ज्ञानदेव तुकाराम ||श्री पंढरीनाथ महाराज की जय||श्री न्यानेश्वर महाराज की जय|| Jyoti Gawankar -
रव्याची खीर (Ravyachi Kheer Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#स्वीट रेसिपीअर्चना बंगारे यांची रेसिपी कुकस्नॅप केली. खीर खुप छान झाली.धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#ASRआज दिप आमावश्या-घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यात तेल वात लावून दिपपुजनानंतर प्रकाशमान होणारे घर ,दिव्या प्रमाणे मानवाचे आयुष्य, बुध्दीमत्ता,धन,आरोग्य ..,..ही प्रकाशमान होण्यासाठी आज ही पुजा केली जाते.नैवेद्याला कणकेचे गोड दिवे,, पुरणाचा, खीर, शिरा.... करून ,पुजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज मी दिप आमावश्या निमित्त शेवयाच्या खिरीचा नैवेद्य केला. Arya Paradkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16123906
टिप्पण्या