खरबूज पुदिना ज्युस (Kharbuj pudina juice recipe in marathi)
#ज्युस
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खरबूज चिरून साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या. सर्व साहित्य संकलित केले.
- 2
मिक्सरच्या जार मध्ये खरबुजाच्या फोडी पुदिना साखर काळमीठ सर्व घालून ज्युस बनवून घेतला.
- 3
आता ग्लास मधे प्रथम बर्फ क्युब घातले. वरून खरबूज ज्युस ओतला. व वरून पुदिना घातला.
- 4
खरबूज पुदिना ज्युस खरंच खूप छान झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रिफ्रेश मिन्ट ज्युस (पुदिना सरबत) (Refresh mint juice recipe in marathi)
#MLR#मिन्ट ज्युस Anita Desai -
खरबुज-पुदिना ज्युस (kharbuj pudina juice recipe in marathi)
#Summer special # मस्त मस्त थंडा थंडा खरबुज-पुदिना ज्युस Dilip Bele -
खरबूज पुदिना मिल्क शेक (kharbuj pudina milkshake recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#खरबूज पुदिना मिल्क शेक वर्षा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. मिल्क शेक खूपच मस्त झाला होता. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
सफरचंदाचा ज्युस (safarchandacha juice recipe in marathi)
ज्युस कोणताही असो..... तो सर्वांना आवडतोच. त्या पैकी असणारा एक सफरचंदाचा ज्युस अगदी सरळ साधी सोप्पी रेसीपी आहे ......... आवडली तर नक्की करून बघा.Sheetal Talekar
-
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
-
-
-
बडीशेप पुदिना पंच (Badeeshep Pudina Punch Recipe In Marathi)
उन्हाळ्याच्या गरमी पासून आपल्याला एनर्जी मिळवण्यासाठी व पोटात थंडावा राहण्यासाठी हे ज्युस अतिशय चांगला आहे Charusheela Prabhu -
-
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
-
गारेगार कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कलिंगड ज्युस चे...तर चला झटपट होणारा कलिंगड ज्युस पाहुयात.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
टरबूज खरबूज ज्यूस (TARBUJ KHARBUJ JUICE RECIPE IN MARATHI)
#ज्यूस टरबूज खरबूज ज्यूस करण्यामागचा उद्देश असा की माझ्या मुलाला खरबूज आवडत नाही. खरबुजाच्या तुलनेत टरबूज अतिशय आवडतं. आणि त्याने खरबूज खाल्लं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी आज जरा गंमतच केली , मिक्सरच्या पॉटमध्ये आधी खरबूज काप टाकुन दिले आणि वरतून टरबुजाचे काप टाकलेत मग माझ्या मुलाला दाखवलं बघ मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस बनवत आहे. त्याला आनंद झाला हो मम्मा बनव बनव मी पिणार 😁 मग काय टरबूज खरबूज मिक्स करून ज्यूस बनवला आणि त्याला दिला. त्याला टरबूज ज्यूस पिण्याचा आनंद आणि मला खरबूज त्याच्या पोटात गेल्याचा समाधान मिळालं😄 Shweta Amle -
-
खरबूज शिखरण (Kharbuj shikhran recipe in marathi)
काहीतरी गोड खाण्याचा मुड आला तर करायला सोपी आणि उन्ह्याळत खास अशी थंडगार .:-) Anjita Mahajan -
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
-
आमला ज्युस (amla juice recipe in marathi)
#GA4 #week11#Amla#CooksnapAmla आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने ऍसिडिटी,केसगळती, स्किन प्राब्लेम दूर होतात. तर चला पाहूया झटक्यात तय्यार होणारे आमला ज्युस Deveshri Bagul -
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
-
मोसंबी ज्युस (mosambi juice recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंजमोसंबी ज्युस सगळ्यानां आवडणारा, पाचक, हेल्दी ज्युस आहे. Suchita Ingole Lavhale -
-
खरबूज मिल्कशेक (Kharbuj milkshake recipe in marathi)
#SFR स्वीट फूड मध्ये मिल्क शेक हा प्रकार आपणास सर्वत्र उपलब्ध होतो.उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या फळांमध्ये खरबूज हे एक फळ आहे यामध्ये 95 टक्के पाणी असते तसेच खरबूज मुळे वजन कमी करण्याचे मदत होते अंगावर येणारी सूज ही खरबूज यामुळे कमी होते पोटाचा अल्सर असणाऱ्या व्यक्तींना खरबूज याचा खूप फायदा होतो Supriya Devkar -
गाजर बिट ज्युस (gajar beet juice recipe in marathi)
#Immunity आज आपल्यापुढे ऐकच प्रश्न आहे तो म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ति वाढवणे त्यासाठी आपल्या आहारात वापरत असलेल्या भाज्यांपासुन वेगवेगळे ज्युस बनवुन प्यायले पाहिजेत गाजर, बिट हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशिरच असतात तसेच आले ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवते. लिंबामुळे व्हिटॉमिन सी मिळते चला तर असा पदार्थापासुन बनवलेला पौष्टीक ज्युस कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
आयुर्वेदिक कोकम जिंजर ज्युस (kokam ginger juice recipe in marathi)
#jdr#कोकम, जिंजर ज्युसकोकम हे अतिशय बहुगुणी आहे, कोकम ज्युस घेतल्याने पित्ताचा त्रास असेल त्यांनी जरुर घ्यावा, तसेच थकवा दूर करण्यासाठी, शरिराला व मनाला थंडावा देण्यासाठी अतिशय उपयुक्त , त्वचा विकार वर पण अतिशय उपयुक्त ,..... Anita Desai
More Recipes
- चिकन मसाला (Chicken masala recipe in marathi)
- मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)
- वाळवलेल्या मूग,हरभरा डाळ वड्यांची भाजी (Mix dal vadyanchi bhaji recipe in marathi)
- स्पाईसी पनीर व्हेज कढाई (Panner veg kadhai recipe in marathi)
- चमचमीत मसालेदार मटण बिर्याणी (Mutton biryani recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16162565
टिप्पण्या