कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कैरी रेसिपी

कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)

#कैरी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. २५० ग्रॅम कैरी
  2. 1/2 मेजरींग कप गूळ
  3. 3/4 कपपाणी
  4. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  5. 2 टेबलस्पूनपाणी
  6. 3-4 थेंबहिरवा रंग

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम कैरी स्वच्छ धुऊन साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या.

  2. 2

    मग कैरीच्या फोडी व पाणी मिक्सर जार मधे घालून फाईन पेस्ट करून घेतली. ते मिश्रण गाळणीने गाळून घेतले.

  3. 3

    मग पॅनमध्ये कैरीची पेस्ट व साखर दोन्ही मिक्स करून गॅसवर पॅन ठेवून साखर विरघळेपर्यंत हलवले. मग त्यामध्ये २-३ थेंब हिरवा रंग मिक्स केला.

  4. 4

    तोपर्यंत कॉर्नफ्लोअर व पाणी एका कपात मिक्स करून घेतले. व ते पॅन मधील मिश्रणात हळूहळू मीक्स केले. सतत परतत रहावे लागते.

  5. 5

    मग मिश्रण दाटसर झाल्यावर गॅस बंद केला.मग ग्रिसींग केलेल्या सिलीकॉन मोल्ड मधे चमच्याने थोडे थोडे घालून फ्रीजमध्ये २-३ तास सेट केले. मग डेसीकेटेड कोकोनट मधे घोळून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes