मॅंगो फिरणी (Mango Phirni Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

आंबे मिळण्याच्या दिवसात मॅंगो फिरणी ही अतिशय उत्तम स्वीटडिश आहे

मॅंगो फिरणी (Mango Phirni Recipe In Marathi)

आंबे मिळण्याच्या दिवसात मॅंगो फिरणी ही अतिशय उत्तम स्वीटडिश आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 3हापूस आंबे
  2. 1मिल्कमेड चा डब्बा
  3. 6 चमचेआंबेमोहोर तांदूळ
  4. 2 टीस्पूनतूप
  5. कपदूध
  6. 6मातीच्या वाट्या
  7. 10पुदिन्याची पानं
  8. 12बदाम लांब कापलेले

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    तांदूळ धुवून भिजत ठेवावे नंतर पाणी निथळून ते स्वच्छ वाळू द्यावे मग त्याची मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करावी

  2. 2

    पावडरी मध्ये दूध मिक्स करून ठेवावं मग नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये हे मिश्रण घालून ते घट्ट होईपर्यंत शिजवत ठेवा व त्यामध्ये मिल्कमेड संपूर्ण डब्बा घालावा व मिश्रण घट्ट होईपर्यंत सारखं ढवळत राहावं

  3. 3

    तूप व आंब्याचा रस घालून मिश्रण ढवळत राहा मिश्रण खिरी सारखं व त्या पेक्षा थोडे घट्ट झाले कि गॅस बंद करावा व मातीच्या भांड्यांमध्ये ओतून त्यावर बदामाचे काप सजवून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यावे

  4. 4

    मग त्यावर पुदिन्याची पाने व आंब्याचे काप ठेवून थंडगार फिरनी चा आनंद घ्यावा अतिशय सुंदर व टेस्टी अशी मॅंगो फिरणी तयार होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes