टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)

#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण...
टोमॅटोचे वरण (tomatoche varan recipe in marathi)
#dr # टोमॅटोचे वरण.. भाजीला काही नसले, की कोणत्याही रुपात, वरण आपल्या मदतीला धाऊन येते.. असेच मी आज केले आहे टोमॅटोचे वरण...
कुकिंग सूचना
- 1
वरण शिजवून घ्यावे. आणि थोडे घोटून घ्यावे. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे.
- 2
एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हिंग टाकून,परतून घ्यावे. नंतर त्यात कांदा टाकावा.
- 3
कांदा सोनेरी झाल्यावर, हळद, तिखट, धणे पूड, मसाला टाकावा. मिक्स करून त्यात टोमॅटो टाकून चांगले मिक्स करावे.
- 4
आता त्यात वरण टाकावे. गरजेप्रमाणे पाणी टाकावे गुळ आणि मीठ टाकावे.
- 5
दोन तीन उकळ्या आल्यावर, त्यात कोथिंबीर टाकावी आणि गॅस बंद करावा. असे हे गरम वरण,भात पोळी, भाकरीसोबत जेवणास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
गोड आंबट वरण (god ambat varan recipe in marathi)
#cooksnap# आज मी प्रगती हकीम ताईंची वरणाची रेसिपी cooksnap केली आहे. तसे तर आंबट गोड वरण नेहमीच करतो. पण आज ताईंच्या पद्धतीने करून पाहिले. छान झाले. मुख्य म्हणजे घरी आवडले...मी त्यात तिखट ऐवजी हिरवी मिरची, आणि आल्याचा कीस, लसुन ठेचून घातल्या. आणि चिंचे ऐवजी आमचूर पावडर टाकले आहे. Varsha Ingole Bele -
लसूणी वरण (lasuni varan recipe in marathi)
वरण - भात साधारणपणे सगळ्यांना आवडतो. त्यातच जरा वेगळेपणा चवबादलीसाठी.#tri Pallavi Gogte -
-
टोमॅटोचे पिठले आणि भाकरी (tomatoche pithla ani bhakhri recipe in marathi)
#लंच #खास महाराष्ट्रीयन पदार्थ ! पोटात कावळे ओरडायला लागले, आणि समोर पिठलं-भाकरी असले, की काही विचारायलाच नको😋 कधी एकदा पिठलं भाकरी खातो असं होऊन जातं... असे हे पिठले आणि भाकरी, वेगवेगळ्या पद्धतीने तयार करतात ...पण मी आज टोमॅटोचा पिठलं आणि ज्वारीच्या पिठाची भाकरी केलेली आहे... Varsha Ingole Bele -
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे वरणलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी. Namita Patil -
आंबटगोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#drरोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असलेली डाळ म्हणजे वरण किंवा आमटी...नेहमी बनवले जाणारे, आमच्याकडे प्रिय असे हे आंबटगोड वरण अगदी सोपे ,झटपट होणारे... Manisha Shete - Vispute -
पातीच्या कांद्याचे टोमॅटोचे बेसन / पिठले (patichya kandhyache tomato besan recipe in marathi)
#पिठले# पिठले म्हटले की लगेच तोंडाला पाणी सुटते...मग ते कशाचेही असो...मी ही आज मस्त चमचमीत , हिरव्या पातीची कांद्याचे, भरपूर टोमॅटो घालून पिठले केले आहे. यात थोडे तेल जास्त टाकावे. म्हणजे एकदम छान होते ..शिवाय तिखट न वापरता, हिरव्या मिरच्या आणि पेस्ट वापरली आहे. त्यामुळे वेगळी चव येते पिठल्याला...😋 Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या शेंगांची आंबट-गोड आमटी. (shevgyache shengache aambat god amti recipe in marathi)
#cooksnap # संपदा शृंगारपुरे # वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी करण्यास करिता मी आज संपदा शृंगारपुरे यांची शेवग्याच्या शेंगाची आंबट-गोड आमटी cooksnap केली आहे. यात मी चिंचेचा कोळ वापरण्याऐवजी आमचूर पावडर वापरलेले आहे...छान झाली आहे आमटी.. Varsha Ingole Bele -
कोथिंबीर वरण (आमटी) (kothimbir waran recipe in marathi)
#डाळमाझ्या माहेरी पारंपरिक साध्या वरणाबरोबर तूरडाळ चे विविध प्रकारे वरण ( आमटी) केले जाते. यातलाच एक माझा अतिशय आवडता प्रकार म्हणजे कोथिंबीर घालून केलेले तूरडाळ वरण. कोथिंबीर वापरल्यामुळे या वरणाला फारच सुंदर चव आणि सुगंध येतो. करायला अगदी सोपे आणि तितकेच चविष्ट.( यात कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या दोऱ्याने बांधून टाकल्यास खूपच छान सुवास येतो)Pradnya Purandare
-
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
आंब्याच्या बाठींचे गोड आंबट वरण (ambyache bathinche god ambat varan recipe in marathi)
#dr डाळकाल मी कैरीचे लोणचे केले.बाठी गरासहित होत्या.डाळ ही नवीन थिम मिळाली.लगेच बाठींचे गोड आंबट वरण बनविले.भातासोबत अप्रतिम लागले. Pragati Hakim -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
तुरीडाळ वरण (लसुण मिरची) (tooridaal varan recipe in marathi)
#pcr# तुरडाळ कुकरमधे शिजवायची असते ना .आज वेगळे म्हणजे मला आवडणारे साधे सोपे लसुण टाकलेले वरण केले म्हणून पोस्ट करतेय.बघा तर कसे करायचे Hema Wane -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ... Varsha Ingole Bele -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr#एकदम नेहमी करता येण्यासारखं जर तुम्हाला बदल हवा असेल तर हे साधे फोडणीचे ताजे ताजे वरण नि भात पापड लोणचे असा मस्त बेत होतो . Hema Wane -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
जैन पद्धतीचे वरण
#Masterclassकांदा , लसूण न घालता एकदम रुचकर वरण बनवण्यासाठी उत्तम पर्याय. Mahima Kaned -
मसूर डाळीचं तिखट वरण (masoor daliche tikhat varan recipe in marathi)
आज आपण थोडं युनिक पद्धतीने डाळ करणार आहेत ही डाळ फ्राय फिश सोबत खाल्ली तर खूप भारी जेवायला मज्जा येते.#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
वरण फळ (चकुल्या, डाळ-ढोकळी पण म्हणू शकता) (varan fal recipe in marathi)
#dr दाल रेसिपीवरण फळ किंवा चकुल्या पण म्हणू शकता याला डाळ-ढोकळी पण म्हणतात, हे वन पाॅट मील आहे . Smita Kiran Patil -
खमंग फोडणीचे वरण (khamang phodnicha varan recipe in marathi)
#वरणकाही पदार्थ आपल्या आयुष्याच्या सुरवातीपासून ते अगदी अंत काळापर्यंत हा आपली साथ कधीही सोडत नाही , अगदी बोळकी बसवलेल्या आजोबांना सुद्द्धा हा तितकच सुख देतो .तसेच वरण कोणत्याही स्वरूपात बनवले तरीही त्याची गोडी कायम राहते..😊 Deepti Padiyar -
पोळीचे वरण फळ (Poliche varan fal recipe in marathi)
#MBR#वरणफळअगदी दोन मिनिटात पोटभरीचा तयार होणारे मसालेदार वरण फलक Sushma pedgaonkar -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीजफोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे. Sujata Gengaje -
कैरीचे मिश्र डाळींचे आंबटगोड वरण (daaliche ambat god varan recipe in marathi)
#pcr # कूकरच्या उपयोग स्वयंपाकात विविध प्रकारे करतो आपण. मी आज मिश्र डाळींचे ,कैरी टाकून वरण शिजविले आहे त्यात.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या (2)