मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week2
#keyword_fenugreek

मेथीचे वरण

मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)

#GA4
#week2
#keyword_fenugreek

मेथीचे वरण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३ जणांसाठी
  1. 1/2 कपतुरीची डाळ
  2. 1 कपमेथी बारीक चिरून
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 2 टीस्पूनलाल तिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. पाणी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    तुरीची डाळ स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावी.

  2. 2

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी टाकावी, मोहरी तडतडली की त्या मध्ये हिंग,लसूण ठेचून टाकावा.थोडा परतून घ्यावा.

  3. 3

    नंतर त्या मध्ये मेथी बारीक चिरून टाकावी व सर्व मसाले टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    नंतर शिजवलेले वरण टाकून एक सारखे करून घ्यावे.लागेल तसे पाणी टाकावे.

  5. 5

    एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

  6. 6

    गरमागरम भाताबरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes