"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)

#GSR
बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .
आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR
बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .
आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️
कुकिंग सूचना
- 1
डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट कापून तुकडे करून घ्या.
फ्रेश क्रीम काढून घ्या. - 2
व्हाईट चॉकलेट मध्ये गरम फ्रेश क्रीम घालून चॉकलेट मेल्ट करून घ्या.
त्या नंतर त्यात न्युट्रल जेल घालून मिश्रण मिक्स करून घ्या आणि सेट करून घ्या.
आपले व्हाईट चॉकलेट गनाश रेडी आहे. - 3
डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्या.
- 4
आणि मोदक मोल्ड मध्ये घालून घ्या, मोल्ड मध्ये व्यवस्थीत पसरून एक्स्ट्रा चॉकलेट काढून मोल्ड फ्रीज मध्ये सेट करून घ्या
आणि त्यात व्हाईट चॉकलेट गनाश घालून परत फ्रीज मध्ये 5 मिनिटे सेट करून घ्या.
आणि नंतर वरून परत डार्क चॉकलेट ने कव्हर करून घ्या.
आणि 10 मिनिटे सेट करून घ्या. - 5
10 मिनिटानंतर ते डी मोल्ड करून घ्या
हवे असल्यास त्यावर गोल्डन डस्ट ने ब्रश करून सजवून घ्या. - 6
आणि बाप्पा साठी चॉकलेट मोदक तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बॉंटी चॉकोलेट मोदक (bounty chocolate modak recipe in marathi)
#gur" बॉंटी चॉकोलेट मोदक " बाप्पाचे आवडते मोदक, आणि आपल्या घरातील मुलांचे आवडते चॉकोलेट, मोदकांचे बरेच वेरीयेशन आपण आजकाल पाहतोच ,मोदक आणि चॉकोलेट च कॉम्बिनेशन तर अगदीच भन्नाट नाही का...!! म्हणजे बाप्पा पण खुश आणि आपली चिल्ली पिल्ली पण खुश....!!(बाप्पाची मूर्ती माझ्या मुलाने बनवली आहे) Shital Siddhesh Raut -
-
-
-
रसमलाई चॉकलेट मोदक (Rasmalai Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR :गणपती special रेसिपी चे मी रसमलाई चॉकलेट मोदक बनवून दाखवते. Varsha S M -
चॉकलेट ट्रफल (chocolate truffle recipe in marathi)
#GA4 #week10मी चॉकलेट हा की वर्ड घेउन हे चॉकलेट ट्रफल केले आहे Devyani Pande -
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट (Dryfruits Dark Chocolate Recipe In Marathi)
#jpr #ड्रायफ्रूट्स डार्क चॉकलेट.... Varsha Deshpande -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
चोकलेट विथ बिस्कीट स्टफ मोदक (Chocolate Biscuit Modak Recipe In Marathi)
#GSRनेहमीच्या चोकलेट मोदका पेक्षा वेगळे , बिस्किटाचे सारण भरून केलेले हे मोदक एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे. लहान मुलांना नक्की आवडणार Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10 #मोदकपारंपारिक चुरमा मोदक झाल्यावर आताच्या नव्या युगाला साजेसे चॉकलेटचे मोदक बनवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला. मला स्वतःला व्हाईट चॉकलेट खूप आवडते म्हणून मी या व्हाईट चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय बेरीज यांचे स्टफ्फिंग भरून रिच मोदक तयार केले. त्याच बरोबर व्हाईट चॉकलेट मध्ये लाल रंग घालून दोन रंगाचे प्लेन चॉकलेट मोदकही बनवले.Pradnya Purandare
-
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
चॉकलेट अल्मोड मोदक (chocolate almond modak recipe in marathi)
आज बाप्पा ला बदामाचा ब्राऊन मिश्रण चाचॉकलेट मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
कोकोनट चाॅकलेट (coconut chocolate recipe in marathi)
#tmr चॉकलेट आवडत नसेल अशी व्यक्ती फारच कमी असतील लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच चॉकलेटच्या आवड आहे कोकोनट चॉकलेट हा एक एक प्रकार मला फार आवडतो आणि तो झटपट बनतो चला तर मग बनवण्यात कोकोनट चॉकलेट Supriya Devkar -
मावा चॉकलेट मोदक (mawa chocolate modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पाला मोदक सगळ्यात जास्त प्रिय म्हणुनच मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी खास मावा चॉकलेट मोदक बनवले कसे विचारता चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
चॉकलेट चंद्र मोदक (chocolate chandra modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकोर चॉकलेट अतिशय प्रिय पदार्थ त्यात चंद्रकोर ही थीम दिल्यापासून चॉकलेट चे काहीतरी करावं ही मनापासून इच्छा होती. यातच सुचलेला हा पदार्थ म्हणजे चॉकलेट चंद्र मोदक. कमीत कमी घटक घेऊन खूप सोपा व चविष्ट असा हा पदार्थ..... Dipti Warange -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
बलून चॉकलेट बास्केट (Balloon Chocolate Basket Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपीपार्टी म्हणजे मुलांना आवडणारे चॉकलेट आपण वेगवेगळ्या प्रकाराने मुलांना सर्व्ह केले तर छान दिसले की मुलांचे लक्ष लगेच वेधले जाते व मुलं आवडीने खातात.चला तर मग बघुयात बलून पासून चॉकलेट बास्केट कशी बनवायची. Sumedha Joshi -
हॉट चॉकलेट मिल्क (chocolate milk recipe in marathi)
हॉट चॉकलेट मुलांना नेहमी असं काहीतरी नवीन नवीन हवं असतं आज सकाळी कॉफी न करता मुलगा म्हणाला आज आपण चॉकलेट मिल्क बनवूया म्हणून मी आज हेच बनवले छान झाले मस्त मजा आली Maya Bawane Damai -
-
व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमाझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏Dipali Kathare
-
चॉकलेट ब्राउनी (chocolate brownie recipe in marathi)
#इंटरनॅशनल#रेसिपीबुक #week13 ब्राउनी हा गोड पदार्थ अमेरीकेतुन आपल्या कडे आलेला व आता घरोघरी वसलेला ब्राउनी हा केकचाच ऐक प्रकार पण ह्याच्यात चॉकलेटचा वापर सढळ हाताने केला जातो चला तर आज तुम्हाला चॉकलेट ब्राउनी कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
-
चॉकलेट केक (No oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा दीपक शहाणे खूप सोपी चॉकलेट केक रेसिपी शिकवली करायलाही खूप मज्जा वाटली R.s. Ashwini -
बोर्बन चॉकलेट बिस्किटे केक(Bourbon chocolate biscuits cake)
#EB4 #W4#Baked recipeबोर्बन चॉकलेट बिस्किट केक बनवायला खूप सोपा आहे आणि मुलांना तो खूप आवडतो Sushma Sachin Sharma -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या (4)