रोज सरबत (Rose Sarbat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका ग्लास मध्ये थंड पाणी घेणे मग त्यामध्ये साखर घालणे. साखर विरघळली की मग त्यामध्ये रोज सिरप व मीठ घालून हळवने. मग त्यामधे बर्फाचे तुकडे घालुन मस्त थंड सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रोज चिया सरबत (rose chia sharbat recipe in marathi)
#tmr ऑक्टोबर हिट खूप प्रमाणात जाणवता आहे मग झटपट तयार होणारा रोज चिया सरबत बनवला आहे 🌹🍹🍹.... Rajashree Yele -
-
रोज फ्लेवर शिकरण (Rose Flavour Shikran Recipe In Marathi)
दिप्ती ताई यांच्या रेसिपी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविलेले आहे झटपट होणारी हेल्दी आणि टेस्टी उपास रेसिपी.. Rajashree Yele -
रोज मिल्क शेक (Rose milk shake recipe in marathi)
#SFRपटकन होणारा HEALTHY मिल्कशेक Charusheela Prabhu -
-
थंडगार गुलकंद रोज मिल्क शेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्याच्या खास रेसिपी सध्याच्या सिजनमध्ये आपल्याला सतत काहीतरी थंड खायला व प्यायला पाहिजे असे वाटते त्यासाठीच मी खास गुलकंद रोज मिल्क शेक बनवला आहे. त्यात वापरलेल्या पदार्थापासुन शरीराला आत मधुन ही थंडावा मिळतो. चला तर रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
-
कोकम सरबत (Kokam sarbat recipe in marathi)
#HSR उन्हाळा सुरू झाला आहे आणि आज मी बनवली आहे कोकम सरबत यांच्या रंग खूप छान आहे निसर्गाने अशी अनेक रंग आपले जीवनात भरलेले आहेत ...🍹🍇🍒🥭🍏🍋🍑 . Rajashree Yele -
-
-
-
रोज फ्लेवर शेवई खीर (rose flavour seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरु पौर्णिमा स्पेशल#रोज फ्लेवर शेवई खीर Rupali Atre - deshpande -
-
थंडगार रोज फालुदा (Rose falooda recipe in marathi)
#SFR उन्हाळात सतत येणाऱ्या घामामुळे आपला घसा कोरडा पडलेला असतो त्यामुळे थंडगार व शरीरातील उष्णता कमी करणारे पेय म्हणजे सगळ्यांचा आवडता रोज फालुदा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
डबल लेयर रोज कलाकंद 🌹🌹 (rose kalakand recipe in marathi)
#दूधरोज कलाकंद साठी मी कोणत्याही कलर चा वापर केलेला नाही फक्त रोज सिरप मूळ त्याला इतका सुंदर कलर आलेला आहे. रक्षाबंधन आणि आपली दूध थीम यासाठी मी ही रेसिपी आपल्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
पौष्टिक रोज पॅन केक (rose pancake recipe in marathi)
#पॅनकेक ही माझी स्वतःची रेसिपी आहे. खूप छान आहे नक्की करून बघाRutuja Tushar Ghodke
-
-
-
आंब्याचे सरबत (ambyache sarbat recipe in marathi)
#amr आंब्याचा सीझन चालू झाला आणि आंब रस झाला पण आज आंबा चिरुन खाण्यासाठी घेणार पण आंबा जरा आंबट होता मग काय हा आंबट आंबा वापरून सरबत केल ते पण आंबटगोड तिखट. Rajashri Deodhar -
रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान बाबा ठाकुर दास यांनी कलाकंद चां आविष्कार सन १९४७ सालि केला. (अलवार के कलाकंद) असे ओळखले जाते. कलाकंद हे राजस्थान ची प्रसिद्ध स्वीट डिश आहे. Madhuri Watekar -
-
-
रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत (Refreshing Kulukki Sarbat Recipe In Marathi)
#SSR"रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत" एकदम भन्नाट आणि रिफ्रेशिंग केरळ स्टाईल सरबत जे सध्या खूपच ट्रेंडिंग आहे Shital Siddhesh Raut -
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
#jdrसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.पाहूयात कोकम सरबतापासून थंडगार आणि थोडी हटके अशी माॅकटेलची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12433789
टिप्पण्या