तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)

Swayampak by Tanaya @cook_20739819
#रेसिपीबुक #week10
#मोदक
गहूच्या पिठाचे खोबऱ्याचे सारण भरलेले मोदक
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10
#मोदक
गहूच्या पिठाचे खोबऱ्याचे सारण भरलेले मोदक
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात खोबरे भाजून घ्या. त्यात गूळ, वेलची पावडर व तीळ घालून सर्व एकत्र परतून घ्यावे
- 2
गहूचे पीठ,मीठ, तेल २ चमचे एकत्र करून थोडे पाणी घेऊन पीठ मळून घ्यावे. पीठ १५-२० मिनिटे झाकून ठेवावे
- 3
मळलेल्या पिठाचे गोल छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. किंवा मोठी एक चपाती लाटून, वाटी ने पुरी कापावी
- 4
पुरी च्या मधोमध मिश्रण ठेवून पिठाच्या कडांना मिरी घालून मोदक सारखे तोंड बंद करून मोदकाचा आकार द्यावा
- 5
कढई मध्ये तेल गरम करावे. मध्यम आचेवर पिठाचे मोदक खमंग टाळून घ्यावेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खोबऱ्याची कचोरी (khobryachi kacori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12खोबऱ्याचे सारण बनवून कचोरी बनवली रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
खोबऱ्या - रव्याचे तळलेले मोदक (khobare- ravyache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणेश चतुर्थीच्या सणामध्ये गोव्यात सुके खोबरे व रवा भाजून त्या सारणाचे करंज्या व मोदक बनवले जातात. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
-
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
गव्हाचे पिठाचे उकडी मोदक (gawhache pithache ukadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#मोदक रेसिपी 1आम्ही नेहमी गव्हाचे पीठ उकडीची मोदक करतो. तांदळा चे पिठाचे फारच कमी होतात आमच्या कडे. Sonali Shah -
पंचखाद्याचे मोदक (panchkhadyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक पंचखाद्याचे वेगवेगळे आकाराचे जिन्नस बनवून तळलेलं नैवेद्य गणपती बाप्पासाठी दाखवला जातो रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#GSRकणकेमध्ये सारण भरून स्टफ केलेले मोदक अतिशय सुंदर होता Charusheela Prabhu -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur गणेश चतुर्थी निमित्ताने "तळणीचे मोदक " केले आहेत. हे मोदक तळल्यामुळे बरेच दिवस टिकतात. गणपती बापाच्या दर्शनाला येणाऱ्यांना किंवा पाहुण्यांना प्रसाद म्हणून हे मोदक द्यायला बरे पडतात. ओल्या खोबऱ्याचे सारण असल्यामुळे हे मोदक छान लागतात. तर बघूया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
-
तळलेले मोदक/तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurतळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.पण आजकाल, असा प्रश्न नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.आज अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पासाठी खास तळणीचे मोदक ...😊🙏🌺 Deepti Padiyar -
गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक (gavhachya pithache talniche modak recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपी " गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक" लता धानापुने -
-
-
मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post2#मोदक रेसिपीसर्वांना आवडणारी अशीहि मोदक ची रेसिपी आहे अनेक प्रकारचे मोदक करण्यात येतात ड्रायफूट बसून घेऊन चॉकलेट मोदक पर्यंत सुद्धा पण सर्वात सुंदर आणि मनाला शांत करणारी म्हणजे पारंपरिक रित्या तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्याच्यामध्ये असणार गुळाच ओल्या खोबऱ्याचे सारण तर चला करुया उकडीचे मोदक R.s. Ashwini -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे रबडी मोदक (ukdiche rabadi modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकमाझ्या घरचे बाप्पा Maya Bawane Damai -
-
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणाचे तळलेले मोदक (purnache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेशाचे नाव घेतले की मोदक डोळ्यासमोर येतात. आमचेकडे पुरणाच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा मानल्या जातो. त्यामुळे मी आज पुरणाचे तळलेले मोदकाची कृती सांगणार आहे. Varsha Ingole Bele -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी आहे बाप्पाचं विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून मी आज खास बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवले आहेत.तुम्ही पण नक्की करून पाहा.... Pratima Malusare -
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Varsha Pandit -
पारंपारिक मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post1#मोदकगणपती बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पा प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक मोदक बनवले जातात. Shilpa Limbkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#फ्राइड #मोदकगणपती बाप्पा आले की वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनवण्याची जणू शर्यतच लागते. मग उकडीचे, चाॅकलेटचे, ड्रायफ्रूटस चे मोदक बनवतात आज आपण तळणीचे मोदक पाहूया. गावाकडे सुके खोबरे किस वापरून हे मोदक तयार करतात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13481628
टिप्पण्या