चिवई/चिवळा च्या भाजीचे फुनके किंवा मुटके(Chivai Bhaji Che Funke Recipe In Marathi)

#RDR
चिवळी च्या भाजीचे डाळ टाकून केलेले मुटके हे कढी बरोबर खाल्ले जातात अतिशय टेस्टी व हेल्दी असा हा प्रकार आहे
चिवई/चिवळा च्या भाजीचे फुनके किंवा मुटके(Chivai Bhaji Che Funke Recipe In Marathi)
#RDR
चिवळी च्या भाजीचे डाळ टाकून केलेले मुटके हे कढी बरोबर खाल्ले जातात अतिशय टेस्टी व हेल्दी असा हा प्रकार आहे
कुकिंग सूचना
- 1
भिजलेल्या डाळी पाणी न घालता जाडसर बारीक वाटावी त्यात बारीक कापलेली चिवडा ची भाजी लसूण मिरची व जिऱ्याची वाटण मीठ हळद तिखट कोथिंबीर, हिंग, कांदा सगळं घालून एकजीव करावं
- 2
स्टीमर पाणी घालून गरम करत ठेवावा
ढोकळ्याच्या ताटलांना तेल लावून घ्यावे स्टीमर गरम झाला की ह्या ताटल्यांमध्ये वरील मिश्रणाचे मुटके करून ठेवावेत - 3
मुटके 25 मिनिटं ते 30 मिनिट वाफवावे त्यात सुरी घालून बघावी ती स्वच्छ निघाली म्हणजे हे शिजले
- 4
यावर शेंगदाणा तेल घालू शकतो किंवा तसेही खाऊ शकतो व हे कढी बरोबर खाल्ले जातात अतिशय टेस्टी व सुंदर स्टीम केलेले असल्यामुळे खूप हेल्दी असे हे मुटके होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोपालकाला (Gopalkala Recipe In Marathi)
#BRRअतिशय टेस्टी होणारा यम्मी असा हा हेल्दी गोपालकाला आहे Charusheela Prabhu -
मुगभजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व हेल्दी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजवलेली घालून केलेली शेपूची भाजी त्याला लसणाची फोडणी खूप टेस्टी व छान होते Charusheela Prabhu -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
चणा डाळीचे पिठल (Chana Dal Pithala Recipe In Marathi)
#RDRचणाडाळ भिजवून ती वाटून त्याचं केलेले पिठलं खूप स्वादिष्ट व चविष्ट होतं Charusheela Prabhu -
-
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
#TGRपुरणपोळी आली की कटाचा सार हा पाहिजे व त्याबरोबर भात तळलेली कुरडई असा सगळा मेनू म्हणजे खूप टेस्टी व पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
वांगी आमटी मध्ये घालून डाळ वांग केलं जातं ते अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
पेसारट्टू (Pesarattu Recipe In Marathi)
#BRRअतिशय हेल्दी व टेस्टी असा पेसारट्टू मोड आलेल्या मुगापासून केलेला खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
ठेचा किंवा खर्डा (Thecha Recipe In Marathi)
जेवणाची लज्जत वाढवणारा अतिशय टेस्टी असा हा खरडा सगळ्यांचाच आवडता आहे Charusheela Prabhu -
मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#JLRही भाजी परतून केली की खूप छान लागते त्याला भरपूर लसूण फोडणी टाकायचा हिरवी मिरची टाकायची व त्यावरून भिजलेली मूग डाळ खूप छान भाजी होते Charusheela Prabhu -
गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
#LCM1#GR2गावठी मिळणारी चिवळी व त्याचा केलेला पीठ पेरून झुणका हा खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
सेट डोसा (Set Dosa Recipe In Marathi)
#PRRअतिशय टेस्टी व हलका असा हा सेट डोसा चटणी बरोबर खूप छान लागतो Charusheela Prabhu -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
मुगलेट (Moonglet Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व हेल्दी होणार हे मुगलेट रात्रीच्या डिनर साठी किंवा नाश्त्यासाठी आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
सोया खिमा (Soya Keema Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी होणारा व डब्यातही चालणारा हा सोया किंवा तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
काजू-मटार ब्रेड उपमा (Kaju Matar Bread Upma Recipe In Marathi)
हिवाळ्याच्या दिवसात मटार खूप सुंदर मिळतात तो घालून व काजू घालून केलेला ब्रेडचा उपमा सकाळच्या ब्रेकफास्ट साठी हेल्दी व टेस्टी असा ब्रेकफास्ट होतो Charusheela Prabhu -
वाटली डाळ (Vatli Dal Recipe In Marathi)
#BPR चणाडाळ ची अतिशय टेस्टी व गौरी गणपतीला व नैवेद्यासाठी केलेली जाणारी ही डाळ नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
रेस्टॉरंट स्टाईल लसुनी दाल पालक (Restaurant Style Lasooni Dal Palak Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसातला कोवळा पालक आणि त्यामध्ये डाळ आणि लसणाचा तडका व त्याबरोबर बाजरीची भाकरी वाव सुपर कॉम्बो Charusheela Prabhu -
स्वीट कॉर्न चिवडा (Sweet Corn Chivda Recipe In Marathi)
#TBRमुलांना डब्यासाठी अतिशय पौष्टिक व टेस्टी हा चिवडा होतो Charusheela Prabhu -
दुधीची मूग डाळ घालून केलेली भाजी (Dudhi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
मूग डाळ भिजत टाकून दुधीच्या भाजी घालून ती परतून तेलावर केले की अतिशय छान भाजी तयार होते Charusheela Prabhu -
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu -
पारंपारिक सांबार (sambar recipe in marathi)
सांबर भात म्हणजे अतिशय हलका आणि पौष्टिक व हेल्दी असा हा प्रकार आहे. Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
चंदन बटवा भाजी (Chandan Batwa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसात मिळणारी चंदन बटव्याची भाजी दह्यामध्ये अतिशय सुंदर व टेस्टी लागते ही औषधी असते त्यामुळे आपण हिवाळ्यात दोन तीन वेळा जरूर खावी Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या