डाळ- नवलकोल (Dal Navalkol Recipe In Marathi)

#DR2
रोजच्या जीवनात अविभाज्य असलेली डाळ किंवा वरण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्यासाठी गृहिणी दक्ष असते. चव पण बदलावी आणि चविष्ट पण असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. असं हे रोज केलं जाणार वरण खूप प्रकारे करता येते. थंडीत मिळणारा नवलकोल डाळीत घालून डाळीची चव आणखीनच वाढवता येते तर आपण बघूया नवलकोलाची डाळ.
डाळ- नवलकोल (Dal Navalkol Recipe In Marathi)
#DR2
रोजच्या जीवनात अविभाज्य असलेली डाळ किंवा वरण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्यासाठी गृहिणी दक्ष असते. चव पण बदलावी आणि चविष्ट पण असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. असं हे रोज केलं जाणार वरण खूप प्रकारे करता येते. थंडीत मिळणारा नवलकोल डाळीत घालून डाळीची चव आणखीनच वाढवता येते तर आपण बघूया नवलकोलाची डाळ.
कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुऊन नवल कोलाच्या उभ्या फोडी आणि दोन मिरच्या उभ्या चिरून कुकरला लावून दोन शिट्या काढून घ्याव्यात.
- 2
नंतर भांड्यामध्ये तेल घेऊन राई व जीरं तडतडल्यावरती कढीपत्ता आणि हिंग फोडणीला घालून कुकर मधील डाळ त्यावर टाकावी, वरून आवश्यकतेनुसार मीठ, गुळ,हळद व कोकम सर्व टाकून छान उकळ काढून घ्यावी.
- 3
नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण. Anushri Pai -
पंचरंगी डाळ(डाल पंचरंगा) (Pachrangi Dal Recipe In Marathi)
#RDRभारतीय जेवनातील सर्व पदार्थ पौष्टिक आणि चवीचे असतात.पाच प्रकारच्या (तुर,चणा, उडीद, मूग सालीची,मसुर डाळ)डाळीचे हे फोडणीचं वरण अतिशय सुंदर लागते. Anushri Pai -
डाळ वांग (Dal vang recipe in marathi)
जी नेहमीच आमटी करतो त्यामध्ये वांगी घालून केली किती डाळ वांग होतो पण ते अतिशय टेस्टी व छान वाटत Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
थंडीत च्या दिवसात गरमा गरम डाळ 🍆 खाण्याची वेगळीच मजा. SONALI SURYAWANSHI -
पाचु डाळ (pachu dal recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. प्रोटीनने पुरेपूर भरलेल्या डाळी आपल्या जेवणाचे पोषणमूल्य वाढवतात आणि चव सुद्धा.....आमटी हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे मग ती कुठल्याही डाळीची असो किंवा पाले भाजी असो किंवा कढी सार सांबार यातील काहीही प्रकार हवाच नाही तर जेवण पुढे सरकणार नाही. तर आज आपण बघूया डाळीच्या आमटीचा प्रकार पाचु डाळ..... Vandana Shelar -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
डाळ गंडोरी (Dal Gandori Recipe in Marathi)
#KS4खान्देशची मातीत केळीचा गोडवा जरूर आहे पण ह्या संस्कृतीले पदार्थ मात्र झणझणीत पण चविष्ट 😊😋 केळाचा गोडवा इथल्या माणसाच्या स्वभावात ऊतरलाय बहुतेक. माझी काकूचे माहेर जळगाव त्यामुळे शेवभाजी, भरीत भाकरी, केळाचा सुधारस हे पदार्थ अगदी लहानपणापासून चाखलेले. पण लग्नानंतर आमच्या महाजन काकुंनी माझी ही खान्देशी खाद्यसंस्कृती अजुन समृद्ध केली. त्याच्याकडूनच शिकलेली ही डाळ गंडोरी. नाव जस वेगळच तशीच ह्याची चवही. मी आतापर्यंत विविध प्रकारच्या डाळी बनवल्या पण दाल बनवतांना शेंगादाणे ह्याच डाळीत वापरले. चला बघूया कशी बनवायची डाळ गंडोरी. Anjali Muley Panse -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gurवाटलेली डाळ हा खूपच जुना आणि पारंपारिक पदार्थ.गणरायांच्या विसर्जनाच्या दिवशी घरोघरी हमखास केला जाणारा हा प्रसाद आणि बाप्पांच्या बरोबर द्यायची शिदोरी!पेशव्यांच्या मुदपाकखान्यात तर ताटातील डाव्या बाजूचा हा पदार्थ आवर्जुन केला जाई.हरभरा डाळ गणपतीची अगदी विशेष आवडतीच असावी अथवा कोण्या गृहिणीला ती करणं सोपं वाटलं असावं...यात कोणी भिजवलेली हरभरा डाळ तर कोणी मुगाची डाळ फोडणीवर परततात.याला सातळलेली डाळ म्हणतात.दहा दिवसांचा मुक्काम संपवत गणपती आपल्या गावी पुन्हा निघतात.दररोज एव्हाना त्यांच्या घरातल्या वास्तव्याची सगळ्यांना सवय झालेली असते.खूप प्रकारच्या खिरापतींची धूम असते.विसर्जनाच्या दिवशी जड अंतःकरणानेआणि साश्रु नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो.घाटावर पुन्हा आरती झाली की कानवला,दही-भात आणि वाटल्या डाळीची शिदोरी छोट्या पुरचुंडीत बांधून गणपतीबरोबर द्यायची खरी पद्धत आहे.आता फक्त विसर्जन होते.आणि प्रसाद वाटला जातो.लहानपणी गणपती विसर्जनाला नदीवर गेलो की येताना आजूबाजूच्या मंडळींचीही ही डाळीची खिरापत इतकी हातावर मिळे की अगदी पोट भरुन जाई.शिवाय भरपूर व्हरायटीही चाखायला मिळे!😀😋गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मग हा क्रम सुरुच रहातो.....🙏🌹🙏मोरया. Sushama Y. Kulkarni -
हरबऱ्याची डाळ (harbrayachi dal recipe in marathi)
डाळ ही प्रोटीन युक्त असते. आपल्या जेवणात ही आवशक्यच आहे. हरबरा डाळ ही आपल्या घरात नेहमीच असते. आणि आपल्या जेवणात नेहमीच आपल्याला तोंडी लावणे हा प्रकार पाहिजे असतो. तेव्हा ही डाळ छान आहे . आणि कोरडी असल्ामुळेडब्यात पण नेता येते. आणि पटकन करता येते. Anjita Mahajan -
दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. भारतात अनेक प्रकारच्या डाळी असतात . सर्वत्र डाळ बनतेच पण त्याला नावे वेगवेगळी असतात. डाळींपासून खुप पदार्थ बनवतात. आज मी डाळी पासून पराठा बनवला आहे. ही डीश माझ्या मुलीची आहे. तिच्या सासरी इंदोरला विविध पराठे बनवतात त्यातला दाल पराठा. हा पराठा आदल्या दिवशी उरलेल्या वरणा पासून बनवला तरी मस्त होतो. त्यात कांदा घालून थालीपीठ सुद्धा बनवता येते. तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. Shama Mangale -
वाटली डाळ (watali dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्यनैवेद्याच्या पानात जसं गोडाला महत्व आहे तसंच तिखटाला सुद्धा. नैवेद्याचं पान गोड़ आणि तिखटाचं सुंदर combination हवं.आमच्याकडे असाच एक पदार्थ नैवेद्याच्या पानात नक्की असतो, तो म्हणजे वाटली डाळ. करायला सोप्पं आणि साधा दिसणारा पण कोशिंबिरीखाली हा नटलाच पाहिजे. Samarpita Patwardhan -
वरण फळ (चकुल्या, डाळ-ढोकळी पण म्हणू शकता) (varan fal recipe in marathi)
#dr दाल रेसिपीवरण फळ किंवा चकुल्या पण म्हणू शकता याला डाळ-ढोकळी पण म्हणतात, हे वन पाॅट मील आहे . Smita Kiran Patil -
फोडणीची गोड डाळ (fodnichi god dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 वरण भात हा प्रत्येक पुजा,सण,देवकार्य च्या नैवेद्याच्या ताटात वाढला जाणारा पदार्थ आहे. अशी हे सात्विक फोडणीचे गोड वरण सर्वाना आवडते. व गरम गरम भातासोबत वरण खायची एक वेगळी च मजा आहे. Deepali Amin -
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
वांगी आमटी मध्ये घालून डाळ वांग केलं जातं ते अतिशय टेस्टी लागतात Charusheela Prabhu -
टोमॅटो खट्टी-मिठी गुजराती डाळ (tomato khatti mithi dal recipe in marathi)
#GA4#week7# वरण भाताचा सोबत आपण नेहमी वरण बनवत असतो पण आज मी त्याच्यात घरगुती मसाला पण ॲड केलेला आहे मेथी मसाला आणि डाळ खूपच छान टेस्टी अशी बनली आहे Gital Haria -
तोंडली सुरण भाजी (Tondli Suran Bhaji Recipe In Marathi)
#DR2असलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे हे फक्त गृहिणीलाच ठाऊक. रोज जेवणात चवीला वेगळं काहीतरी आणि सर्वांना आवडेल असं असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. तोच तिचा प्रयत्न वेगवेगळ्या रेसिपी तयार होण्याच्या मागे फलप्रद होतो. अशीच ही एक नवीन रेसिपी Anushri Pai -
खमंग आंबे डाळ (khamnag ambe dal recipe in marathi)
#amrचैत्र म्हटलं की, कोवळ्या पालवीसोबतच आठवते ती आंबेडाळ आणि पन्हं.आंबे डाळ / कैरी डाळ चैत्रगौरीच्या नवरात्रीला हमखास बनवला जाणारा हा पदार्थ आहे.कैरी म्हटलं की, कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कै-या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे ,कैरी डाळ असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम.चला तर पाहूयात खमंग आंबे डाळ /कैरी डाळची रेसिपी..😊 Deepti Padiyar -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल डाळ वांगनावीन्यपूर्ण खाद्य संस्कृती ने नटलेला हा महाराष्ट्र आहे यातील खान्देश म्हंटला की हिरवी वांगी डोळ्यासमोर येतात अतिशय चविष्ट असतात या वांग्याना खूप चव असते...भाजी मध्ये पण खूप प्रकार असतात.घोटलेले वांग्याची भाजी,भरीत,डाळ वांग,मसाले वांगी ही खूप प्रसिद्ध आहेत...चला तर रेसिपी पाहुयात.... Shweta Khode Thengadi -
मिक्स डाळ ची आमटी आणि भात (mix dal chi amti ani bhat recipe in marathi)
#HLR दिवाळीच्या फराळ खाल्ल्यानंतर जास्त जेवायची सुद्धा कुणाला इच्छा नसते पण थोडंसं खावं पण वाटतं अशावेळी मिक्स डाळीची आमटी गरम भात आणि वरून गरम गरम तूप.....आहहह! Smita Kiran Patil -
ऋषीची रस्सा भाजी (Rushichi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRU #ऋषीची रस्सा भाजी.ऋषीची रस्सा भाजी. गणपतीचा सण म्हटलं की गृहिणी हरतालीका,गणेश चतुर्थी हे दोन उपास करतात.त्यानंतर येणारी ऋषीपंचमी म्हणजे घरातल्या सर्वांना आवडेल अशी ऋषीची भाजी करण्याचा आणि भरपूर खाण्याचा असा हा दिवस. या भाजीत कुठल्याही प्रकारचं तेल किंवा तिखट ज्याने शरीराला बाधा होईल असं काही नसतं. दोन उपासानंतर ही ऋषीची भाजी आपल्या हेल्थ साठी किती छान अशी निवडून दिलेली आहे. उपासानंतर खूप तळलेलं तेलकट तिखट खाऊ नये असं म्हणतात. म्हणून ही सात्विक भाजी जरूर करून पहा आणि खाऊन पहा. Anushri Pai -
डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
डाळ भाजी ही विदर्भातील जेवणाच्या पंक्तीतील बटाटा वांग्याची भाजी सोबत डाळ भाजी नेहमी असते या दोन भाज्या शिवाय मंगल पूर्ण होत नाही Priyanka yesekar -
मसुर डाळीची आमटी (masoor dalichi amti recipe in marathi)
"मसुर डाळीची आमटी" रोज रोज तेच वरण भात खाऊन कंटाळा, आला की मी अशी आमटी करते, मस्त चमचमीत आणि चटकदार...👌👌 Shital Siddhesh Raut -
गोडं वरण
गोडं वरण किंवा साधं वरण ,भात, तूप , लोणचं हा बेत आवडत नाही असं कोणी आहे का ?.... कदाचित असेलही .....पण मला तर हा बेत प्रचंड आवडतो. Preeti V. Salvi -
हरबऱ्याची डाळ घालून केलेली कांद्याची पात (Harbharachi Dal Kandyachi Paat Recipe In Marathi)
#JLRलंच रेसिपीसकांद्याच्या पातीचीेेेे भाजी अनेक प्रकारे करता येते. Sujata Gengaje -
राजस्थानी डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#dr#डाळी म्हणजे प्रथिनाचा साठा म्हणून प्रकृतीसाठी एकदम पूर्णान्न फक्त नुसती डाळ खाल्ली तरी उत्तम.डाळ ढोकळी खुप प्रकारे करता येते. मी आज राजस्थानी डाळ ढोकळी केलेय बघुया कशी करायची ते. Hema Wane -
डाळ वांगा (dal vanga recipe in marathi)
#cfडाळ वांगा ही रस भाजी म्हणजे झटपट आयत्या वेळी होणारी आणि वरण व भाजी याला एक उत्तम पर्याय म्हणूनच माझ्या घरी ही रस भाजी आवडते .त्यात मी मिश्र डाळींचा वापर या रस भाजी साठी करते त्यामुळे ५ डाळीतील पोषणतत्व मिळतात.तसेच ही रस भाजी भाकरी, चपाती, भात सगळ्या सोबत खाऊ शकता. Pooja Katake Vyas -
मसूरी-डाळ फ़ाय (masoori daal fry recipe in marathi)
#लंच- रोजच्या आहारात नेहमी होणारी ,डाळ फ़ाय अनेक प्रकारे करता येते.आज मी कसूरी मेथी घालून केली आहे. Shital Patil -
तुरीच्या डाळीची आमटी (Turichya Dalichi Amti Recipe In Marathi)
#ATW3#Thechefstoryप्रत्येक घराघरात बनणारी साधी सोपी डाळीची आमटी याशिवाय जेवण जणू अपूर्णच आहे Smita Kiran Patil -
कैरीची डाळ (Kairichi Dal Recipe In Marathi)
#KRRखास चैत्रात केला जाणारा,चैत्रगौरीसाठी केला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीची डाळ.हरभऱ्यात मुळातच पोषणमूल्य भरपूर असतात.चैत्रगौरीसाठी हरभऱ्याची उसळ केली जाते,त्याबरोबरच ही आंबट,तिखट,गोडसर अशा चवीची डाळ....आंबेडाळ किंवा कैरीची डाळ हमखास केली जाते.उन्हाची काहिली चैत्रमासात खूप त्रासदायक असते.इकडे अन्नपूर्णा गौर चैत्रात माहेरपणासाठी येते असे मानले जाते.तिला तांदळाच्या राशीवर चांदीच्या वाटीमध्ये झुल्यावर बसवून तिला दागिने घालून आरास केली जाते.चैत्र शु.तृतीया ते अक्षय्यतृतिया अशी ही माहेरवाशीण चांगली महिनाभर मुक्काम करते.मग तिच्यासाठी रोज मोगऱ्याचा मन सुगंधी करणारा गजरा,कधी मादक सुवासाचा सोनचाफा अर्पण केला जातो.इतके गोड दृष्य असते चैत्रगौरीचे.अगदी मनात साठवुन ठेवावे असे!पाडव्याची गुढीची गाठी घालून झुला सजवला जातो.रोज काहीतरी गौरीसाठी गोड साखरांबा,गुळांबा,श्रीखंड,आम्रखंड, कैरीचं पन्हं, खीर,पुरणपोळी,आमरस अशी रेलचेल असते.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी मग माहेरून बोळवण करताना कानवले,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज तसंच कैरीची डाळ,पन्हं अर्पण केले जाते.मैत्रिणींसमवेत अत्तर,गुलाबपाणी यांची उधळण करत वातावरणात मंद सुवास,थंडावा निर्माण केला जातो.मनमोहक टपोरे मोगऱ्याचे गजरे तर यावेळी हवेतच!!एकूण काय,आपल्या पूर्वजांनी उन्हाळा सुसह्य व्हावा,सर्वांनी एकत्र जमावे,थोडी मौज करावी,सुखदुःख वाटावी या करताच हे निमित्त योजलेले असावे.आता काळाच्या ओघात व धावपळीच्या जीवनात एक दिवस देवाच्या निमित्ताने तरी एक उर्जा देणारा असा गाठीभेटीचा,हळदीकुंकवाचा कार्यक्रम नक्कीच सुखावह ठरु शकतो🤗या मग मैत्रिणींनो चैत्रगौरीचं हळदीकुंकू घ्यायला.सोबत डाळ,पन्हं घ्यायला😊🤗♥️🙏🙏 Sushama Y. Kulkarni
More Recipes
टिप्पण्या