"पनीर मटार पुलाव" (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
"पनीर मटार पुलाव"
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून वीस मिनिटे भिजत ठेवा. तोपर्यंत बाकीचे साहित्य तयार करून घ्या. कांदा मिरची आलं कोथिंबीर कापून घ्या हिरवा मटार सोलून घ्या पनीर चे पीस करून घ्या.
- 2
कढईत दोन टेबलस्पून तूप घालून पनीर फ्राय करून घ्यावे. काजू चे काप तळून घ्या.प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा..सेम कढईत अजून तूप घालून त्यात जीरे खडा मसाला घालून परतून घ्या.
- 3
कांदा मिरची परतून घ्या गाजर भिजवलेले तांदूळ, मटार घालून तूपावर चांगले भाजून घ्यावे..
- 4
आता लाल तिखट,गरम मसाला, पावभाजी मसाला,हळद घालून मिक्स करा. मीठ घाला.व सर्व छान मिक्स करा..
- 5
दोन कप पाणी गरम करून पुलाव मध्ये टाका व उकळी आल्यावर गॅस बारीक करुन झाकण ठेवून आठ मिनिटे शिजू द्या.
- 6
झाकण काढून हलक्या हाताने हलवुन घ्या तळलेले काजू पनीर व कोथिंबीर घालून मिक्स करा.
- 7
झाकण ठेवून दोन तीन मिनीटे वाफ काढावी आणि गॅस बंद करा.. पाच मिनिटे पुलाव तसाच झाकून ठेवा आणि नंतर पापड,रायता सोबत सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
-
मटार पनीर पुलाव (matar paneer pulav recipe in marathi)
आज मी तुम्हाला मटार पनीर पुलाव कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करतेय. करायला एकदम सोपा आहे. नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
पनीर काजू पुलाव (paneer kaju pulao recipe in marathi)
#GA4 #week5#काजूपनीर पुलाव तर आपण बनवतोच पण त्याची चव वाढवायला तळलेले काजू घातले तर आणखीनच चव वाढते. Supriya Devkar -
काजु मटार पुलाव (kaju matar pulav recipe in marathi)
#श्रावणक्वीनआज मी सगळ्यांना आवडणारा आणि आवडीने खाणारा असा काजू मटार पुलाव बनवला. माझा मुलांना तर खूप आवडतो. Sandhya Chimurkar -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#winter special... हिरवे मटार मिळाल्यानंतर, मटर पनीर करणे आलेच ...स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी मटार पनीर रेसिपी... Varsha Ingole Bele -
पनीर तवा पुलाव (paneer tava pulav recipe in marathi)
#GA4 #week6विक 6 मधला पनीर वरून पनीर तवा पुलाव with vegetables mix करून केले आहे. काकडी कोशिंबर वर किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे. Sonali Shah -
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#PR आज 31 डिसेंबर निमित्ताने 1 सामाजिक संस्थेच्या अन्न दान निमित्ताने मला पुलाव देण्याची इच्छा होती म्हणून मी आज 2 किलोचा मटार पुलाव आज मी बनवला तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
तिरंगा पुलाव (tiranga pulav recipe in marathi)
#triगाजर+पनीर+मटार वापरुन केलेला पुलाव दिसायलाही सुंदर आणि चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute -
ग्रीन पीस पुलाव (green peas pulao recipe in marathi)
पुलाव रेसिपीराईस चे प्रकार खूप वेगळे वेगळे करता येतात. मी आज ग्रीन पीस पुलाव केला आहे.ती रेसिपी पोस्ट करत आहे.झटपट होणारा हा पुलाव आहे. Rupali Atre - deshpande -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#Lcm1 या टास्क साठी मटार रेसिपी cooksnap करण्यासाठी मी ही रेसिपी तयार केली मी ही रेसिपी सुषमाजी यांच्या रेसिपी पासून इन्स्पायर होऊन तयार केले थोडाफार बदल करून कुकरमध्ये झटपट पुलाव तयार केला खूप छान टेस्टी लागतो. Chetana Bhojak -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
पनीर-मटार राईस
#goldenapron3#week10#keyword riceसध्या lockdown मुले वणपोट रेसिपी च उत्तम आहे। तेंव्हा त्या राईस मध्ये पनीर आणि मटार असले की अजून काय हवे। Sarita Harpale -
मटार पुलाव (Matar Pulav recipe in marathi)
मटार करंजी बनवायची म्हणून मटार आणून ठेवले होते, पण मुहूर्त काही मिळेना. आणलेले मटार खराब होण्याआधी खाऊन टाकलेले बरे. मसालेदार काही नको म्हणून हिरव्या मसाल्याचा पुलाव करायचा ठरवलं. आत्ये एकदा बोलली होती - "नेहमी ते लाल तिखट वापरण्यापेक्षा कधी एकदा पुलाव मसाला वापरून बघ. लाल मसाला हा पदार्थाची चव मारून टाकतो." अरे हो, खरच की. पण पुलाव मसाला नव्हता. चला काहीतरी जुगाड करू. त्यात Ranjana Balaji mali यांची मटार पुलाव ची रेसिपी पहिली, म्हटलं चला #cooksnap करू .. सुप्रिया घुडे -
-
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#week8#post1 पुलाव मध्ये ही अनेक प्रकार .हा पुलाव खुपच साधा & झटपट केला आहे. घरात साहित्य असेल तर आयत्या वेळी होणारा हा पुलाव चवीला खुप मस्त आहे. Shubhangee Kumbhar -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मशरूम पनीर पुलाव(Mushroom paneer pulao recipe in marathi)
#MBR कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले आणि मस्त इतर मसाला यांचाही वापर केला जातो आज आपण बनवणार आहात मशरूम पनीर पुलाव यात सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण खडे मसाले आणि इतर मसाले वापरून हा पुलाव बनवणार आहोत चला तर मग बघुयात मशरूम पनीर पुलाव Supriya Devkar -
तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
#VNRबाहेर जसा तवा पुलाव मिळतो, अगदी तसाच पुलाव आपण घरी बनवू शकतो. Cook with Gauri -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
#fdrमी आज माझ्या सगळ्या cookpad च्या मैत्रिणी, माझ्या जवळच्या सर्व मैत्रिणी, तसेच माझी मैत्रीण विद्या आणि माझी बहीण वर्षा यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मटार पनीर डेडीकेट करते, पनीरच्या भाजी मध्ये जसे गोडसर चवीचा मटार मिसळून त्याची अप्रतिम चव येते त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मैत्रिणी माझ्या जीवनामध्ये आनंद देत आहात... बर्थडे पार्टी, किटी पार्टीला आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून एकत्रितपणे जेवण बनवून त्याचा आनंद घ्यायचो पण या कोरोनामुळे ते सर्व बंद झाले आणि तो सुदिन परत लवकरच येवो हीच सदिच्छा.....पार्टीसाठी किंवा जास्त जणांसाठी मटार पनीर बनवायचे असेल तर अशाप्रकारे मटार पनीर बनवा.... खूपच छान झाले आहे...आत्ता ह्या सगळ्या जणी भेटून कधी याचा आस्वाद घेतो याची प्रतीक्षा....🙏🙏🥰🥰 Vandana Shelar -
मटार भात (matar bhat recipe in martahi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebbok "मटार भात" लता धानापुने -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
तंदुरी पनीर टिक्का आणि मटार काजू पुलाव (tandoori paneer tikka,mutter kaju pulav recipe in marathi)
#GA4 #Week19Methi Pulao Butter Masala Tandoori या क्लूनुसार मी मटार काजू पुलाव राईस कुकरमध्ये केला आणि तंदुरी पनीर टिक्का पॅनमध्ये करून पेटलेला कोळसा तूप घालून ठेवल्यामुळे पुलावाचा वास आणि चव एकदम छान लागते.. Rajashri Deodhar -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
पनीर हे डायेटसाठी वापर होतो... त्याचे अनेक प्रकार आहेत... त्या तलाच एक प्रकार म्हणजे ( मटार पनीर ) ही रेसीपी करणार आहोत ...Sheetal Talekar
More Recipes
टिप्पण्या