रताळ्याचे फ्रेंच फ्राईज(Sweet Potatoes French Fries Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

रताळ्याचे फ्रेंच फ्राईज(Sweet Potatoes French Fries Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
1 व्यक्ति
  1. 2रताळे
  2. 1/2 टेबलस्पूनतेल
  3. 1जीरे ,काळीमिरी
  4. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी रताळ्या सोलून त्याचे लांब असे फिंगर कट करून घेऊ

  2. 2

    आता कढईत तेल तापवून जीरे तडतडल्यावर रताळू चे फिंगर मध्यम आचेवर हळूहळू कुरकुरीत करून घेऊ.
    आता त्यात चवीनुसार मीठ काळीमिरी टाकून परतून घेऊ

  3. 3

    तयार रताळूचे फ्रेंच फ्राईज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes